पतीच्या मृत्यूनंतर तिच्या हक्कांचं काय? सासरच्यांनी साथ सोडली @thelifestorypodcast
142K views · Aug 21, 2026 · Entertainment
Comments · 296
@thelifestorypodcast · 1 month ago · pinned
तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्म ची लिंक दिली आहे .
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform
31
@ShobhaPatil-t8c · 1 month ago
समाज असाच आहे ताई खंबीर रहा आणि जगून दाखव लोकांना❤
52
@DurgaLaddha · 1 month ago (edited)
मुलीच्या आई वडिलांचे चे खूप कौतुक आणि आभार की त्यांनी आपल्या मुलीला आधार दिला आणि शिक्षण पूर्ण करायला मदत करता.
सुंदर, प्रगल्भ विचारांची मुलगी आहे तुमची.
52
@amitpratiksha5171 · 1 month ago
इतक्या लहान वयात किती शांत आणि mature आहे ही मुलगी... खूप शिक आणि स्वतःच्या पायावर उभी रहा.... तुला खूप खूप आशीर्वाद ❤
72
@PranaliGawade-bv9cj · 1 month ago
ही सागते त्या नुसार तो मुलगा चांगला होता. हीची निवड वाईट नव्हती. फक्त नशीबाने साथ दिली नाही. माहेरच्या लोकांनी साथ दिली नसती तर या मुलीच काय झालं असतं. मुलगी परीस्थिती ला तोंड देण्यासाठी खंबीर आहे. देवा कडे प्रार्थना आहे हीला लढण्यासाठी तुझी साथ राहू दे.
91
@swamisamarth9474 · 1 month ago
खूप वाईट वाटलं तुझं सगळं ऐकून बाळा तू काळजी करू नको. तू पुढे चाल. यश नक्की मिळेल ❤❤❤❤
24
@vidyamaskare6357 · 1 month ago
गुन्हेगार सुटले मोकाट.पाठपुरावा करायला पाहिजे होते. त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती.बिचारा मुलगा दुर्दैवी अंत झाला.😢
32
@ajaykumarthavare4381 · 1 month ago
मुलगी कमी वयात फार हुशार आहे. म्याचुरीटी खूप छान आहे. या मुलीला माझा आशीर्वाद आहे पुढील वाटचालीसाठी.
19
@mahendravidhate5134 · 1 month ago
मी बरीच दुनिया बघितली, कमी वयात लग्न झाल्यामुळे खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. असो सदर मुलगी भविष्यात खूप आर्थिक, सामाजिक प्रगति करो ही इच्छा.
14
@gaurikulkarni1060 · 3 weeks ago
खूप समजुदार आहे तू खूप शिक आणि स्वतःचा पायावर उभी रहा आणि तुझा नवऱ्याचे स्वप्न पूर्ण कर हीच शुभेच्छा
3
@krishnapawar912 · 1 month ago
आपण सर्व सामाण्या साठी व्यासपिठ उपलब्द करून दिल्या बद्दल आपले करावे तेवढे कौतूक कमी आहे. या मुलीने अभ्यास पूर्ण आपलं गऱ्हाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र समोर मांडल. यामुळे तिच्या मनावरचं थोडं का होईना मन हलकं झालं. त्यामुळे तिला पुढे आयूष्य जगण्याला नक्कीच बळ मिळेल. " धन्यवाद "
6
@ShubhadaKulkarni-f3v · 1 month ago
आपलं माणूस गेल्यानंतर, आपल्यासाठी सासर घरी कोणीच नसतं. सासरचे लोकं जबाबदारी झटकून मोकळे होतात. कर्तव्य पार पाडतच नाहीत उलट पैसा, संपत्ती यावर फक्त आपलाच ह्क्क आहे अशी त्यांची धारणा असते.
अशावेळी विधवेने भक्कमपणे आपल्या पायावर उभे राहून उर्वरित आयुष्य कसं घालवायचं हे आपणच ठरवावं.
तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
12
Up next

अशा मुलांची लग्न करुन दुसर्यांच्या मुलींच वाटोळ का करता ? @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 246K views

भाग -1 विवाहीत मुलीशी प्रेम आणि लग्न चांगलच महागात पडल 😥 @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 218K views

माणसीक ञास, मार ,आणि वेदना हे सर्व एखादी मुलगी कशी सहन करत असेल ? 😔 @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 336K views

लग्नाआधी DETECTIVE लावा! 😱 लग्नानंतर समोर येणारी धक्कादायक सत्यं | Private Detective Podcast
राजमंच · 123K views

एवढा मोठा धोका देऊन सुद्धा मी तीला चान्स दिला होता 😔| @thelifestorypodcast I lost everything
The Life Story Podcast · 802K views

मोबाइलवरील एका चुकीमुळे होऊ शकते मोठी फसवणूक ! Narayani Podcast.
Narayani Clips · 388 views

सचिन वाजेच्या जामीनाचं टायमिंग काय सांगतंय?
aakar DIGI9 · 368K views

'तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता…' | Mugdha Shah | Super Sakhi | Lokmat Sakhi
Lokmat Sakhi · 428K views

अशा मुलींचं करायचं काय? / #golddigger
Emotional Room and Rohit Patil · 178K views

खांद्याला खांदा देणारी पत्नी आणि प्रामाणिक कष्ट , आज लाखोंचा व्यवसाय करत आहेत @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 133K views

न करियर न प्रेमात Successful ? मनाला चटका देऊन जाणारी खंत | @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 178K views

Private Investigator चे धक्कादायक खुलासे! |Cheating, Missing Persons, Marriage Fraud & Crime Stories
SassySakhi · 86K views

भयानक अनुभव | एपिसोड ५० | ज्या व्यक्तीशी मी बोललो, तो त्याच रात्री वारला होता | Mangal Shambhu
Bhayanak Anubhav · 43K views

लग्ना नंतर अफेअर , पण कशामुळे ? पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल !@thelifestorypodcast
The Life Story Podcast · 645K views

लव मॅरेज मुळेच वडील गेले असा दोष माझ्यावर 😥| Vrushali Kadam Thopate | Bhannat Teja
Bhannat Teja Show · 160K views

जळून मेलेल्या बाईच्या आत्म्याने इतकं त्रास दिला की एका रात्रीत आम्हाला ते घर सोडावं लागला | Amol |
Mystery Talks · 175K views

घरातुनच प्रेम भेटल असत तर ही वेळ आलीच नसती | @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 257K views

शेअर मार्केट ने घेतला बळी 😢 | तरुण वयात आलेल विधवापण आणि लोकांच्या वाईट नजरा @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 205K views

False Rape Charges from a Relationship Led to Imprisonment @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 198K views

Failed in love, but won in life! An answer given in time #meeomya @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 121K views