'तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता…' | Mugdha Shah | Super Sakhi | Lokmat Sakhi
431K views · Aug 22, 2026 · People & Blogs
Comments · 103
@prachidixit7456 · 1 month ago
बाप रे! इतकं सहन करून ही तुम्ही आनंदी कशा? Hats ऑफ to u
43
@stepinstyle92 · 3 weeks ago
मुग्धा मॅम तुमची पर्सनॅलिटी पहिल्यापासूनच खूप impresive आहे तुमचा संघर्ष ऐकून दु:ख झाले पण तुमच्या बद्दलचा आदर अजून वाढला , मुग्धा हे नाव मला खूप लोभसवाणे वाटायचे म्हणून माझ्या मुलीचे नाव पण मी मुग्धा च ठेवलेय 😊
11
@arunkulkarni4584 · 4 weeks ago
संधर्ष केलात म्हणुन आता छान चालले। आहे. तुमच्या हिम्मतीला सलाम. मुलांना। चांगले धडवलेतच परत सलाम 🙏🙏
14
@AshaJagtap-e7u · 1 month ago
बापरे मी तर अक्षरशः 😢😢😢 आणि असा संघर्ष मी पण केला आहे आणि पाहिलेला आहे. आत्ता तुमचे आयुष्य सुखद व्हावं हीच इच्छा!!!👍👍👍
19
@abhirambhadkamkar406 · 2 weeks ago
किती संघर्षमय आयुष्य आणि तरीही किती सकारात्मकता... खूप छान 🎉🎉🎉
3
@sangitakoganur8817 · 1 month ago
ज्यांनी तुम्हाला त्रास किंवा छळले ते कधीच सुखी होणार नाही.. ताई तुम्ही तुमचे अनुभव लिहा<br>असे आईबाप कोणाला मिळू नये.
46
@madhurigharpure645 · 4 weeks ago
मुग्धा तु खूप प्रांजळ आणि खरी आहेस<br>Hat's off तुला , तुझ्या विचारांना .
7
@meenapatil5027 · 4 weeks ago
मुग्धा ताई, अंगावर काटा आला तुझ्या आयुष्यात तू काय काय आणि किती सहन केलंस. परमेश्वरा, कधी कुणाला असे दुख देऊ नको रे बाबा. 😢
8
@pratimarandhave8479 · 1 month ago
खूप छान तुम्ही एव्हढ सहन करून किती खुश आहे पण तुमची स्टोरी ऐकून माझं रडण नाही थांबलं खूप छान वाटलं खूप काही शिकण्या सारखं आहे तुमच्या कडून खूप खूप आभारी आहे लोकमत सखी चे त्यांनी खूप छान काम केलं 😢😢😢👍👍🙏🙏🙏🙏🙏
7
@meenapatil5027 · 4 weeks ago
मुग्धा ताई तुझी ही मुलाखत पाहताना, ऐकताना, अश्रू अनावर झाले. अस वाटलं तुझ्या त्या आयुष्यात मी तुझी मैत्रीण असती, तर तुला मदत करताना कसलीच पर्वा केली नसती. तुला एकदा गोरेगावच्या टेलिफोनच्या ऑफिस मध्ये पहिलं होत. देव तुला सदा सुखी ठेवो. ♥️
4
@yogitapai4801 · 2 weeks ago
ज्याच कोणी नसतं त्याच देव जबाबदारी घेतो त्याच हे ज्वलंत उदाहरण आहे.तो कोणत्या तरी रुपात मदत करतो.
3
@VaishaliBhagwat-r5r · 3 weeks ago
Genius artist 🎉🎉🎉🎉🎉I'm shocked hearing your journey madam I hv no words to salute you I think God wanted to show diamond out of you to the society..
2
Up next

स्क्रीनवरच्या या खलनायिकेनेच सगळ्यात जास्त भोगलंय | Candid Please Ft. Mugdha Shah | Podcast | PNG
Rajshri Marathi · 155K views

अपमान, स्वामी कृपा अन् १३ वर्षांचं 'सायलेंट लव्ह'...! | Aarti Solanki | Super Sakhi
Lokmat Sakhi and Lokmat Filmy · 76K views

Pradeep Purnekar Case LIVE | पोलिस स्टेशनमध्ये Aaditya Thackeray,Sanjay Raut, काय घडतंय? पाहा
Zee 24 Taas · 26K views

सलमानच्या ‘वीर’च्या शूटिंगमध्ये नेमकं काय झालं? भरत दाभोळकरांनी सांगितला भन्नाट किस्सा!
Cinevista Marathi · 479K views

लग्न करताना विचार करून जोडीदार निवडा 💯 / rohitpatil
Emotional Room and Rohit Patil · 124K views

'त्या' एका कारणामुळे नट असूनही भाजी, रद्दी विकायची वेळ ओंकारवर का आली? Omkar Karve -The Untold Story
Lokmat Filmy · 217K views

वर बघितलं अंबाजी मातेच्या मंदिरावर सिंह आमच्याकडे बघत होता । Girnar Thrilling Experience
Piyu The Storyteller and Thodkyat Savistarr · 758K views

लग्ना नंतर अफेअर , पण कशामुळे ? पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल !@thelifestorypodcast
The Life Story Podcast · 649K views

अभिनेत्री मुग्धा शाह यांना वाढदिवशी अश्रु अनावर, सांगितली खंत | Mugdha Shah's Birthday Celebration
Rajshri Marathi · 15K views

तिच्या त्या व्यवसायातला पार्टनर कॅमेऱ्यासमोर गुरु मोनाचं कांड ऐका Monali vidhate
Jahir Sabha · 1.5M views

Mayur Khandge | Sulekha Talwalkar | विवाहप्रसाद शादी का लड्डू | VivahPrasad | Sulekha Talwalkar Show
Sulekha Talwalkar Show and 2 more · 482K views

मी महाराजांना दूर केलं होतं पण त्यांनी मला सोडलं नाही | Mugdha Shah Talks About Gajanan Maharaj
Rajshri Marathi · 74K views

Part 1 :- त्याला फक्त शरीर सुख हवय मग समोर कोणीही असो. @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 1.9M views

सतराव्या वर्षापासून भयानक काळ पाहिला | Her Story ft. Prajakta Mali #तिचीगोष्ट Ep 01
Rajshri Marathi ShowBuz · 659K views

Omkar Bhojane’s First Ever Podcast | Mitramhane
Mitramhane · 455K views

अशा मुलींचं करायचं काय? / #golddigger
Emotional Room and Rohit Patil · 181K views

तुमची जन्मतारीख तुम्हाला श्रीमंत बनवू शकते? | Navaniit Mandhaani x Sonalee Kulkarnee
Navaniit Creations @5555 · 1M views

Madhuri Dixit on Majha Katta :धकधक गर्ल डॉ. नेनेंच्या प्रेमात कशी पडली? माधुरीने सांगितली Love Story
ABP MAJHA · 1.3M views

"मराठीपेक्षा हिंदीत चांगले सहकलाकार मिळाले" | Her Story FT. Prajakta Dighe | #तिचीगोष्ट | PNG
Rajshri Marathi ShowBuz · 18K views

KBC 18 ll Amitabh Bachchan quiz show ll Episode 17 ll
lntertainmetChannel · 140K views

Dating, Breakups, Situationships & Marriage Advice by TOP Relationship Coach | Marathi Podcast
Sarva Kaahi · 79K views

घटस्फोट ते आयुष्याची नवी सुरुवात..पर्सनल लाईफवर पहिल्यांदाच व्यक्त झाली Smita Shevale | Podcast
Abhijat Marathi Filmy · 47K views

Women's Day Special: Usha Nadkarni Talks About Struggle, Self Respect & Life Journey | Candid Please
Rajshri Marathi · 338K views

part 1 : घरच्या लोकांची वागणूक आणि मुस्लिम मुलाशी प्रेम ? @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 1M views

"करिअर बहरत असताना ट्यूमर डिटेक्ट झाला" | Her Story ft. Aditi Sarangdhar | #तिचीगोष्ट Ep 19 | Bai Ga
Rajshri Marathi ShowBuz · 88K views

तिच्यासाठी सगळ काही केलं.... परंतु तिने मात्र...🙂 / #rohitpatil
Emotional Room and Rohit Patil · 193K views