भाग -1 विवाहीत मुलीशी प्रेम आणि लग्न चांगलच महागात पडल 😥 @thelifestorypodcast
219K views · May 22, 2026 · Entertainment
Comments · 345
@thelifestorypodcast · 4 months ago (edited) · pinned
भाग 2 ,ऊद्या येईल. तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर खाली गुगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे . <br><a href="https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform">https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform</a>
56
@MangeshShelke-gn9uh · 3 months ago
भाऊ एकच एक गोष्ट परत परत सांगतो खूप लांबवल भावाने
19
@mitubimla5545 · 2 months ago
दादा तुझे दोन शब्द खूप मनाला भावले आई-वडील आपले पहिले देव आणि दुसरे मित्र-मैत्रिणी आपल्या भावना ओळखू शकता अगदी बरोबर बोलला ही खरी परिस्थिती आहे
3
@vinayakjamma9056 · 4 months ago
दादा जेवढे अनुभव ऐकतो तेवढे वेळा आश्चर्य चक्कीत होत
9
@Vidhyaofficial-b3s · 4 months ago
खरं का खोटं ज्याचं त्याला माहित.. पण मुलींनी लग्न करण्याच्या आधीच जर कोणावर प्रेम असेल कोण आवडत असेल तर त्याच्याशीच लग्न करावे..एखाद्या दुसऱ्या मुलीचं किंवा मुलाचं आयुष्य बरबाद करु नये
39
@varshalimhan3866 · 4 months ago
विशाल खूप वाट पहावी लागते पॉडकास्ट ची. लवकर लवकर टाकत जा.
27
@MayuriJare-t7n · 4 months ago
दादा तुम्च्या product chi आम्ही खूप वाट पाहत असतो ❤
18
@umabapat1680 · 4 months ago (edited)
समाजाच्या खालच्या थरातही त्याच ,तशाच गोष्टी घडत असतात तर!!
7
@SangitaMane-b1o · 3 months ago
आधी च या भाऊ ने सांगितले आहे मी अजून ही डिप्रेशन मधे आहे. समजून घ्या.😢
6
@varshabiradar8189 · 4 months ago
बाई कित्ती नंतर नंतर बोलतोय 🤦🏻😴
11
@mitubimla5545 · 2 months ago
आई-वडिलांना मुलांपेक्षा जास्त अनुभव असतो हे कधी पण लक्षात ठेवा वयात आलेली मुलं मुली प्रेमात आंधळे झालेले असते त्यांचे पण डोळे उघडतात पण वेळ निघून गेल्यानंतर
2
@umabapat1680 · 4 months ago
हे दाखवतात तर मॅच्युअर पण शेवटी वळणावरच जातात.
8
Up next

भाग -2 पहील्या नवर्याचा फोन आणि सगळ चित्र डोळ्यासमोर आल 😥 @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 159K views

त्यांना सांसारपेक्षा दारू पिण्यात जास्त रस होता , पण शेवटी काळाने घात केलाच
The Life Story Podcast · 134K views

न करियर न प्रेमात Successful ? मनाला चटका देऊन जाणारी खंत | @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 178K views

Crime Story | खुनाच्या आरोपाखाली 5 वर्ष जेल! लग्नानंतर 10 दिवसांत Arrest | Cutting pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 417K views

पैसे, प्रेम आणि खोटी आश्वासनं देऊन मुलींना कसं फसवलं जातं? Narayani Podcast.
Narayani Clips · 582 views

चुक सुधारता येते पण गुन्हा नाही |@thelifestorypodcast #lifelessons
The Life Story Podcast · 160K views

खांद्याला खांदा देणारी पत्नी आणि प्रामाणिक कष्ट , आज लाखोंचा व्यवसाय करत आहेत @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 133K views

ज्या मुलीचा बाप ठाम पणे निर्णय घेऊ शकत नाही त्या वेळी तीचे 17 जण मालक झालेले असतात 😥
The Life Story Podcast · 144K views

नवऱ्याचं लफडं; सासूची मारहाण; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी😥 | Part 1 | @MohiniHajare | Grow Motion
Grow Motion and Mohini Hajare · 544K views

लव मॅरेज मुळेच वडील गेले असा दोष माझ्यावर 😥| Vrushali Kadam Thopate | Bhannat Teja
Bhannat Teja Show · 160K views

Top Indian Detective Spills Secrets of Extra-Marital Affairs | ft.Tanya Puri @Kunal Jaisingh
Kunal Jaisingh · 478K views

False Rape Charges from a Relationship Led to Imprisonment @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 198K views

Gautami Patil बद्दल पहिल्यांदाच बोलली! | Hindavi Patil Unfiltered First Time
गप्पा कट्टा and Hindavi Patil (Dipali Wani) · 460K views

सगळे म्हणायचे तूच चुकीचा आहेस ? सगळ गुपचुप सहन कर अस म्हणायचे @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 184K views

अशा मुलींचं करायचं काय? / #golddigger
Emotional Room and Rohit Patil · 178K views

माहेरी फुलासारखी जपली, पण सासरी नरकयातना... एक डोळे पाणावणारी सत्यकथा!@thelifestorypodcast
The Life Story Podcast · 168K views

कसं असतं जेल मधलं आयुष्य? | Life in Jail | Lakhan Dudhmogre
Bhannat Teja Show · 844K views

The Girl Who Used to Herd Goats Became a Millionaire; Her Art Gave Her a New Life! @thelifestoryp...
The Life Story Podcast · 229K views

लग्न करताना विचार करून जोडीदार निवडा 💯 / rohitpatil
Emotional Room and Rohit Patil · 122K views

part 1 : घरच्या लोकांची वागणूक आणि मुस्लिम मुलाशी प्रेम ? @thelifestorypodcast
The Life Story Podcast · 1M views