Ads skipped

घरातुनच प्रेम भेटल असत तर ही वेळ आलीच नसती | @thelifestorypodcast

257K views · Feb 11, 2026 · Entertainment

Comments · 256

  • @thelifestorypodcast · 7 months ago · pinned

    तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्म ची लिंक दिली आहे .<br><a href="https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform">https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCEZHshahkcUQF0GAjHs0pLNeE-FiQZVG3E8uwwU8nVseVeg/viewform</a>

    49

  • @truptitanpure3316 · 6 months ago

    तुझ्या आईचे पाय धुऊन पाणी पिले पाहिजेत खरच तू खूप नशीबवान आहे तुला अशी आई मिळाली, तुझ्या आईला तू कधीच विसरू नकोस तुझ्या पडत्या काळामध्ये तिने तुला जपलं तुला आधार दिला, तिला कधीच अंतर देऊ नकोस, ❤

    77

  • @sagarvlogs6437 · 7 months ago

    वाचलीस तू तुकडे तुकडे होण्यापासून 😂😂😂😂

    84

  • @sushilagarde7185 · 7 months ago

    मुल ओळखण हि आत्ताची खरंच गरज आहे अशी चूक कोणत्याही मुलीने करू नका

    44

  • @akshadasabalee · 7 months ago

    हे सगळं ऐकून मी म्हणेन की लाईफ पार्टनर निवडताना खूप सांभाळून निवडा जर तो चांगला निघाला तर खूप छानच पण जर असा निघाला तर मुलीला जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात आणि तो माणूस असून पण नसल्यासारखा असतो आपल्यासाठी त्यासाठी मुलींनो चांगल शिका स्वतःच्या पायावर उभे रहा आणि पैसे कमवून स्वतःची लाईफ छान जागा

    49

  • @manishanigade1143 · 6 months ago

    स्वतःच्या पायावर उभा राहूनच लग्न करायचं ते पण आपल्या आई-वडिलांच्या मनाने म्हणजे आपल्याला काही त्रास दिला तर ते मागे उभा राहतात😊

    30

  • @purveshphirake6549 · 7 months ago

    आंतरजातीय नाही तर आंतरधर्मीय लग्न होत ते.

    67

  • @pramodnandurkar790 · 6 months ago

    आधीच्या काळात &nbsp;आशिक्षित लोक व्यवस्तीत संसार करीत होते , &nbsp;फक्त पवित्र रिस्ता असणे गरजेचे

    7

  • @जयप्रभा · 6 months ago

    सेम कंडीशन माझी होती अशीच प्रेम्नसी सेम डिलिवरी फरक फक्त माझ अरेंज मॅरेज आहे तुमचा संघर्ष खरच खूप मोठा आहे हे मी अनुभवले आहे 😢😢

    12

  • @swapnalibhosale934 · 7 months ago

    सीझर चा अनुभव खूप भयानक असतो.माझे पण twins nicu मध्ये होते. पण माझ्या सोबत नवरा आई सारखा होता.

    24

  • @श्रीभावईदेवीनमः · 4 months ago

    नशीब ताई वेळीच सावध झालीस. आणि खरतर तुझ्या आईने तुझी साथ सोडली नाही. प्रेम साठी वाट्टेल ते करणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहा आज डोळे उघडून प्रेम करा आंधळे पने नको. जो कोण असेल तो आई वडिलांना सांगा दाखवा कारण त्यांनी आपल्यापेक्षा खूप पावसाळे पाहिलेत. आणि सर्वांनी मिळून योग्य निर्णय घ्या.

    4

  • @vidyagawade3347 · 3 months ago

    त्याने कोणालाही कळू न देता बाहेर दुसरं लग्न..संसार थाटला असेल...त्याचं कर्म त्याच्याकडे

    5

Up next

LIVE

माणसीक ञास, मार ,आणि वेदना हे सर्व एखादी मुलगी कशी सहन करत असेल ? 😔 @thelifestorypodcast

The Life Story Podcast · 336K views

LIVE

फक्त एका बाई साठी त्यांनी मला आणि माझ्या मुलीला सोडल . @thelifestorypodcast

The Life Story Podcast · 382K views

LIVE

त्या बाईने माझा संपूर्ण संसार उध्वस्त केला😢 @thelifestorypodcast

The Life Story Podcast · 431K views

LIVE

नवऱ्याचं लफडं; सासूची मारहाण; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी😥 | Part 1 | @MohiniHajare | Grow Motion

Grow Motion and Mohini Hajare · 544K views

LIVE

શું તમારો Pet તમારી સાથે વાત કરે છે? Telepathic Animal Communication | Annapoorna Kumaar

The Gujarati Mic and Annapoorna Kumaar · 762 views

LIVE

लग्न करताना विचार करून जोडीदार निवडा 💯 / rohitpatil

Emotional Room and Rohit Patil · 122K views

LIVE

भाग -1 विवाहीत मुलीशी प्रेम आणि लग्न चांगलच महागात पडल 😥 @thelifestorypodcast

The Life Story Podcast · 218K views

LIVE

SHARE MARKET में फंस गया! अब क्या होगा? @Lifestory_Podcast_Hindi

The LifeStory Podcast Hindi · 55K views

LIVE

Bollywood's SECRET Affairs, Gossip & Casting Couch | बॉलीवूड एक मृगजळ |Pooja Samant| Marathi Podcast

Sarva Kaahi · 2.8M views

LIVE

“मैं शैतान का राजा हु” अस म्हणत त्यांनी 5th floor वरून उडी मारली | Pooja | Mystery Talks |

Mystery Talks · 1.4M views

LIVE

लव मॅरेज मुळेच वडील गेले असा दोष माझ्यावर 😥| Vrushali Kadam Thopate | Bhannat Teja

Bhannat Teja Show · 160K views

LIVE

न करियर न प्रेमात Successful ? मनाला चटका देऊन जाणारी खंत | @thelifestorypodcast

The Life Story Podcast · 178K views

LIVE

जुळे बाळांसाठी केलेली प्रार्थना… पण पुढे जे झालं ते धक्कादायक! | Emotional Marathi Podcast

Emotional Room and Rohit Patil · 154K views

LIVE

अशा मुलींचं करायचं काय? / #golddigger

Emotional Room and Rohit Patil · 178K views

LIVE

लव मॅरेज केलं आणि सगळं बदललं.. 😥| Vrushali Thopte Kadam

GREAT TALKS · 79K views

LIVE

Crime Story | खुनाच्या आरोपाखाली 5 वर्ष जेल! लग्नानंतर 10 दिवसांत Arrest | Cutting pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 417K views

LIVE

चुक सुधारता येते पण गुन्हा नाही |@thelifestorypodcast #lifelessons

The Life Story Podcast · 160K views

LIVE

तिच्यासाठी सगळ काही केलं.... परंतु तिने मात्र...🙂 / #rohitpatil

Emotional Room and Rohit Patil · 191K views

LIVE

पैसा फक्त नोट नाही… तो विचार आहे | Money Is a Thought, Not Just Currency | Marathi Podcast

GolaBerij · 34K views

LIVE

Horror Story | गटारी अमावस्येची ती भयानक रात्र! | पालघर ट्रिपचा थरारक चकवा | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 48K views

LIVE

ज्या मुलीचा बाप ठाम पणे निर्णय घेऊ शकत नाही त्या वेळी तीचे 17 जण मालक झालेले असतात 😥

The Life Story Podcast · 144K views

LIVE

जिगरी मिञाचे बायकोशी संबंध, घरात नसताना दोघेही करायचे नको ते कांड @thelifestorypodcast

The Life Story Podcast · 365K views

LIVE

एका मुलीच्या नादात जवळच्या मित्राने जीवन संपवलं @Aapli_gosht

Aapli Gosht and Emotional Room · 41K views

LIVE

येरवडा जेल ! IPS अधिकाऱ्याने कुख्यात गुन्हेगारांसोबत कसे काढले १४ महिने | EX IPS RAVINDRANATH PATIL

Banter With Cheytan · 814K views

LIVE

लग्ना नंतर अफेअर , पण कशामुळे ? पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल !@thelifestorypodcast

The Life Story Podcast · 645K views

LIVE

नवऱ्याने सोडलेली म्हणून चारित्र्यावर डाग उठवले😥| Untold Story | @KolhapurchisunNamrata | Grow Motion

Grow Motion · 177K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.