करणीचा उलटला फेरा | करावे तसे भरावे | कर्माचे फळ कुणालाच चुकत नाही! Horror Story
250K views · Oct 21, 2026 · People & Blogs
Comments · 124
@aratinarvekar6457 · 1 month ago (edited)
पण हल्ली जगात खोटं वागणारी लोक सुखी समाधानी आहेत आणि त्यांचच ऐकतात मान देतात चांगलं वागणाऱ्यांवर खोटे आरोप करतात नात्यांमध्ये सुद्धा...
73
@sophiachandekar3759 · 1 month ago
बोध घेण्यासारखी सत्य गोष्ट.. समाजात विषेश करून राजकारणात याचा वापर. पण या चा शेवट मात्र भीषण😢😢😢😢😢
41
@VishnuBhosale-k7m · 1 month ago
जगात खोटं बोलणारी करणी करणारी लोकं सुखी असतात ❤❤
33
@RajanBhojane-fi2lp · 2 weeks ago
ज्याचं जो माणूस वाईट करतो तो मजेत जगतो ज्याच्यावर केलेलं असतं तो नरक यातना भोगत असतो. ज्यान केलं त्याला भोगावे लागते पण ते ताबडतोब नाही तर काय फायदा. जो दुसऱ्यांनच वाईट करतो त्याला ताबडतोब भोगावे लागले पाहिजे तरच मी मानतो.
7
@MennaMeghane · 1 month ago
खरोखर भाऊ अतिशय चांगला बोध घेण्यासारखे गोष्ट सांगितल्यात दुसऱ्याचं घर जाळून स्वतःचं वांग भाजून घेऊ नये
18
@kavitapandhare8443 · 1 month ago
,💯 टक्के बरोबर आहे तुम्ही जे बोलत आहात ते अगदी सत्य आहे
26
@rajendrasonawane28 · 4 weeks ago
नमस्कार मित्रांनो आपल्याला जर कोणाच चांगलं करता येत नसेल तर कोणच वाईट करू नये ,🙏
10
@MennaMeghane · 1 month ago
ज्या मापाने दुसऱ्याला देतो त्याच मापाने आपल्याला परत मिळते
16
@vikramadityamuslonkar3250 · 5 days ago (edited)
हा सर्व ऊर्जेचा खेळ आहे, निसर्गामध्ये राहणारा प्रत्येक जीव हा ऊर्जेने जोडलेले आहेत, आपण अन्न खातो त्यासोबत आपला आत्मा आणि शरीर हे ऊर्जा ग्रहण करत असतात पण जे नकारात्मक शक्ती असतात त्यांना अशी ऊर्जा ग्रहण करता येत नाही, त्यासाठीच या शक्ती दुसऱ्या जीवांना झपाटून त्यांच्या शरीरातून ऊर्जा खेचतात, यामध्ये त्या जीवाला त्रास होतो, काही, थेट त्रास देत नाहीत तर त्या जीवाची बुद्धी भ्रष्ट करून त्याला वाईट कर्म करायला लावतात, खून, बलात्कार अगदी करणी सुद्धा, हे सर्व करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करणाऱ्या दैवी शक्ती त्यामुळे क्षीण होत जातात आणि शेवटी ती शक्ती त्या व्यक्तीला मारून त्याच्या आत्म्याला गुलाम करून घेते, क्षणिक स्वार्थासाठी हाय उपासनेला लोकं सुरुवात करतात आणि शेवट त्यांचा स्वतःचा आत्मा गुलाम होण्यात होतो, जेवढ्या ह्या नकारात्मक शक्ती आत्म्याना गुलाम बनवतात तेवढी त्यांची शक्ती वाढत जाते आणि जेवढा नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो तेवढं त्या प्रदेशातून सुबत्ता आणि आर्थिक स्थैर्य नष्ट होते आणि त्या परिस्थितीचा वापर या शक्ती अधिक लोकांना आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी करतात, हिच कलियुगाची खरी शक्ती आहे, हिंदूंनी संघटित होऊन अशा नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांची मदत न घेता पिढ्यानं पिढ्या दैवी उपासना करून त्या शक्तीने स्वतःची आणि आसपासच्या लोकांची आर्थिक आणि अध्यात्मिक उन्नती साधावी आणि आणि कवच साधनेने नकारात्मक शक्तीचा वापर करणारे लोकं आपली अर्जंस चोरणार नाहीत याची खात्री करावी.
2
@harshabhosale7430 · 1 month ago
खरे आहे नेहमी चांगले करावे वाईट करू नये वाईट चिंटू नये
16
@vilaspatil2568 · 4 weeks ago
तुम्ही बोलता ते खरं आहे. मी पण माझ्या नजरेसमोर अशा गोष्टी घडताना पाहिलेले आहे.
8
@PritamMangade · 2 weeks ago
संतोष तुझं म्हणणं थोडं फार कळतंय आपला अनुभव 👏 😔😔 सर्व आपलेच मित्र होते 💐💐
2
Up next

करणीचा उलटला फेरा | भाग-२ तुम्ही कोणाचे जगणे मुश्कील कराल तर देव तुमचे मरण मुश्किल करेल Horror Story
Santosh Panchal Vlogs · 41K views

अमावस्येची चित्तथरारक रात्र! 😱 भयानक प्रवासाचा अनुभव | Santosh Panchal Vlog | Horror Story
Santosh Panchal Vlogs · 82K views

Deep meditation experience l deep meditation guided l deep meditation in hindi l
SHIVANAND MAHARAJ · 178 views

घराच्या चुलीखाली पुरला होता चेडा! संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार | Black Magic
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 202K views

करणी, भानामती आणि चेडा प्रकारामुळे उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब! | अंगावर काटा आणणारी कथा
सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 62K views

कुत्र्यांचा रूपात चकवा..! ||(घणसोली)😱😱 Horror Marathi story
Bhoot World Podcast · 437 views

Brain Batti | Nilavanti| शाप तळतळाट लय वाईट |Marathi Podcast |Dr Guru Giri Sir |वशीकरण | vashikaran
Brain Batti · 1M views

करणी-काळीजादु उपाय 🚩आयुष्यातून कशे उठवतात " उच्चाटन " प्रयोगातून 😨 लोकांना 💀 तंत्र करून व्यसनी-नादिक
नाथशाबर सेवेकरी · 274K views

रस्त्याने जाताना तो चेडा सगळ्या नेगेटिव्ह शक्त्यांना आमचाकडे बोलावू लागला | Dr. Sachin Zambhare |
Mystery Talks · 828K views

वशीकरण काळीजादु आणि अघोर | MAHAAUGHAD GURUNATH GOASAVI | AGHORI BABA | THE HCF STUDIO | SUNIL SHINDE
The HCF Studio · 134K views

चेड्या-गोट्याला कसे उठवून मागे लावले जाते | जालीम तोड कशी करावी_हि माहिती कुणीच सांगणार नाही//
Bhaktit Shakti · 27K views

"बुडिताची मालमत्ता" भयानक शक्तीचा विळखा!कारणे,लक्षणे व उपाय एकाच व्हिडिओत#andhalesir#deulgaonraja
श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा,आंधळे सर · 106K views

चेडा, बायंगा, करणी घरात आणू नका! | खरेदी केल्यास काय होऊ शकते? वास्तविक अनुभव | Marathi Horror story
Marathi Dark Stories and Hindi Dark Stories (Official) · 333K views

घरावर करणी किंवा चेडा सोडला तर सर्वात आधी कोणाला धरतो? कुलदैवत का वाचवत नाही? | करणी बाधा लक्षणे
सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 105K views

अंगावर काटा आणणारा प्रवास. मुंबई-कोल्हापूर हायवेवरील एक गूढ आणि थरारक सत्य घटना | Horror Story
Santosh Panchal Vlogs · 81K views

KAALA JAADU करने वाले सावधान🚨AATMA खुद आएगी😱नाम, उम्र सब पता चल जाएगा🔥Astro Ansh Pandit Podcast✨
Ghanshyam Upadhyay Show · 401K views

EP 1642 मोलकरीण कशी बनली सुपरस्टार "सिल्क स्मिता" Silk Smitha Death Story
Datta sonawane Deshmukh · 731K views

त्या चेड्याने माझे वडील आणि माझा व्यवसाय दोन्हींना संपवल | Rahul Pawar |
Mystery Talks · 362K views

कोण करतं Black Magic? कसं ओळखायचं? 😨 Kaustubh Avachat Full Podcast | Black Magic Removal Secrets
Gosht Faydyachi · 367K views

😱मुंजा सिद्धी | श्री जय आहिरे महाराज | #नाथ #संप्रदाय 🥵#munja #साधना
Coffee With Sani · 123K views