Ads skipped

Brain Batti | Nilavanti| शाप तळतळाट लय वाईट |Marathi Podcast |Dr Guru Giri Sir |वशीकरण | vashikaran

1.1M views · Aug 15, 2025 · People & Blogs

Comments · 1.5K

  • @samruddhilad1642 · 1 year ago

    मला असा अनुभव आहे जे फसवणूक करतात ते सुखात असतात आणि जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना मात्र खूप त्रास सहन करावा लागतो

    818

  • @shobhapatil6811 · 1 year ago

    शाप देणारा पणं तेवढा पवित्र आणि सत्याने वागणारा आसेल तरच शाप लागतो आणि आशीर्वाद देणारा पणं तितकाच पॉवर बाज आसेल तर त्याच्या आशीर्वादाने पापाचे निरसन होते हे पणं खरं आहे

    530

  • @ratnamalakhade9772 · 1 year ago

    कलियुग चालू झाले आहे . खोटे वागणारा सुखात आहे आणि खरे वागणारा दुःख भोगत आहे हेच आता परिस्थिती आहे

    990

  • @KalpanaThube-l8g · 1 year ago

    अति चांगलं वागणारा व्यक्ती कलियुगात दुःखी आहे कितीही त्रास झाला तरी चांगलं वागणं सोडू नका कर्म वसुलीला  येतच तेव्हा देव ही वाचू शकत नाही त्याच्यामुळे कोणी आपल्याशी कसे वागावो आपण नेहमी चांगलंच वागायचं वाईट वागणारा जरी आनंदात असला या जन्मी नाही त्याला फेडता आलं तरी पुढचे शंभर जन्म त्याला पाप भोगावे लागतील श्री स्वामी समर्थ🙏🌹❤️❤️❤️🙏

    182

  • @PrabhakarKulkarni-j5k · 1 year ago

    ज्यांनी धोके दिले ते अनंदात आहे व जे सरळ मार्गी जगनारे परेशान आहे

    1.5K

  • @aparnadharmadhikari4772 · 1 year ago

    असे म्हणतात आणि मला ते १००% पटते - आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल पण कोणाचे तळतळाट घेऊ नये

    104

  • @ganeshjadhav.1995 · 1 year ago

    तळतळाट खूप वाईट असतो... धोका देणारा तात्पुरता खुश राहतो परंतु कधी ना कधी अशी वेळ येते ना... तेव्हा आपल्या जवळ कोणी नसतं.... आणि मी त्याचा अनुभव घेतलाय

    115

  • @shriprasad82 · 1 year ago

    डॉक्टर साहेब, तुमच्या मताशी 100% सहमत

    34

  • @madhukarkale4708 · 1 year ago

    कुणी किती ही त्रास दिला, तरी आपण सरळ मार्गी असले पाहिजे, नियती कुणाला ही सोडत नाही. वाईटला माफी नाही.

    49

  • @dhanshreeotari6691 · 1 year ago

    कितीही घोर कलियुग चालू असलं तरी तळतळाट आहे आणि आशीर्वाद देखील आहे

    103

  • @prakashvirkar4349 · 1 year ago

    परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो पण तडाखे बसत असतात फक्त आपल्याला ते समजत नाहीत.

    42

  • @AnilPawar-rt8sc · 1 year ago

    ज्यांनी देश राज्य लुटून खाल्ले ते सुखात जगतायत आणि जो प्रामाणिक पणे जगतोय त्याला त्रास होतोय

    39

Up next

LIVE

शेतकऱ्यांनों मोठे व्हायचे ना? मग एकदा हा व्हिडीओ पहाच, यशाची गुरुकिल्ली सुनील केंद्रेकर साहेब

PUBLIC NEWS MEDIA · 296K views

LIVE

जलती चिता पर साधना, वूडू डॉल और 12 साल के नकली अघोरियों का काला सच! 😱🔥 | Handicrunch Podcast

Handi Crunch Podcast · 42 views

LIVE

Brain Batti | Nilavanti | बांगडी विद्या म्हणजे काय | Guru Dr.Giri Gosavi | तंत्र कसे तोडावे|

Brain Batti · 244K views

LIVE

वशीकरण काळीजादु आणि अघोर | MAHAAUGHAD GURUNATH GOASAVI | AGHORI BABA | THE HCF STUDIO | SUNIL SHINDE

The HCF Studio · 134K views

LIVE

त्या चेड्याने माझे वडील आणि माझा व्यवसाय दोन्हींना संपवल | Rahul Pawar |

Mystery Talks · 362K views

LIVE

वशीकरण कशाने करतात? | डोक्याचे केस, Underwear चोरुन वशीकरण केलं जातं? | Vashikran Mantra For Love

Banter With Cheytan · 327K views

LIVE

मनोविकार व आयुर्वेदातील दिव्य वनौषधी डॉ रविंद्र गिरी गोसावी | Rajeshwalke

Rajesh Walke (Mindset Transformation Coach) · 111K views

LIVE

करणीचा उलटला फेरा | करावे तसे भरावे | कर्माचे फळ कुणालाच चुकत नाही! Horror Story

Santosh Panchal Vlogs · 249K views

LIVE

हि लक्षणे तुमच्या सोबत दिसत असतील तर समजून जावा तुम्हाला खायला घालून क्रिया केली आहे.!#nath #काळुबाई

श्री नाथ संप्रदाय..🚩 · 556K views

LIVE

कोण करतं Black Magic? कसं ओळखायचं? 😨 Kaustubh Avachat Full Podcast | Black Magic Removal Secrets

Gosht Faydyachi · 367K views

LIVE

तळतळाट शाप लागतो का? आणि तो कोणाचा लागतो? त्यातून वाचायचे कसे?

सनातन सत्य · 57K views

LIVE

३१ तोळे सोनं. ५० तोळं चांदी.. हरीला विष कुणी घातलं..? का सापडत नाही चोरटा.?

SHIVAI NEWS · 305K views

LIVE

Brain Batti|Nilawanti वशीकरण|Guru Dr.Giri|Ravi Bhise|Podcast|Vashikaran|वशिकरणाचा अनुभव |

Brain Batti · 264K views

LIVE

करणी-काळीजादु उपाय 🚩आयुष्यातून कशे उठवतात " उच्चाटन " प्रयोगातून 😨 लोकांना 💀 तंत्र करून व्यसनी-नादिक

नाथशाबर सेवेकरी · 274K views

LIVE

आत्म्याने केला बायकोला माझा पासून लांब आणि चेडा देतोय अजूनही पूर्ण घराला त्रास |

Mystery Talks · 97K views

LIVE

मेल्यावर आत्म्याचे काय होते? मी अनुभवलेला प्रवास 😱 | Soul Communication | Swati Awarrey

राजमंच · 414K views

LIVE

हळद आणि मीठाचा जबरदस्त उपाय | गुप्त शत्रू, कोर्ट केस, नुकसान थांबवण्यासाठी रामबाण उपाय**

God Is Great · 1.1M views

LIVE

चेड्या-गोट्याला कसे उठवून मागे लावले जाते | जालीम तोड कशी करावी_हि माहिती कुणीच सांगणार नाही//

Bhaktit Shakti · 27K views

LIVE

करणी, भानामती आणि चेडा प्रकारामुळे उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब! | अंगावर काटा आणणारी कथा

सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 62K views

LIVE

ह्या 10 वनस्पती घरात ठेऊन चमत्कार बघा | Vanaspati Shastra For Money, Career & Vastu Dosh in Marathi

Banter With Cheytan · 671K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.