Ads skipped

घरावर करणी किंवा चेडा सोडला तर सर्वात आधी कोणाला धरतो? कुलदैवत का वाचवत नाही? | करणी बाधा लक्षणे

107K views · Nov 13, 2026 · People & Blogs

Comments · 139

  • @SavitaJadhav-o4g · 11 days ago

    काळूबाईच्या नावानं चांगभलं आई सप्तशृंगी चा उदो उदो

    9

  • @PrashantKadam-c7y · 10 days ago

    तुमचे मानावे तेवढे आभार कमीच गुरुजी 🎉🎉🎉❤❤❤

    4

  • @Dhanrajdhumane9374 · 11 days ago

    मला 6/11/2024 ला लखवा लावला होता मला डॉक्टर ने सांगितले होते की वाचने खूप मुशकील आहे पन माझ्या मित्रा ला माझ्या मुलीने मोबाईल करून सांगितले की माझ्या बाबा ची तबियत खूप खराब आहे त्याने मला ठीक केले त्याने माझ्या सोबत एक शक्ती पाठवली होती व माझ्या मुलीला सांगितले की तीन दिवसात तुझे बाबा सोथा च्या पायावर पूर्ण ठीक होऊन येतील तसेच झाले पन ज्याने केले ती ओयक्ती आली भेटण्या साठी गावात येऊन सांगत होती की याच जगणं मुशकील आहे वाचत नाही तिला माझ्या मित्रा ने तोंडावर पडले

    5

  • @SHAILESHPATIL-n2m · 3 days ago

    खुप चांगली माहिती आहे.धन्यवाद गुरुजी

  • @suhaschindarkar5169 · 10 days ago (edited)

    आमच्या घराच्या बाहेर तगारीचे झाड आहे काही दिवसापुरवी त्याच्या फांद्या कट करत असताना त्या झाडाला दोन तावीज बांधून ठेवलेले दिसले त्या झाडाला बरेच मुंगळे लागायचे हजारो मुंगळे व झाडावर रोग हि पडायचा तो ताविज पाहिला तेव्हा वाटले रस्त्यावरून कोणीतरी फेकला असेल तो झाडात अडकला असेल असे वाटले पण निट पाहिले तेव्हा समजले कि तो झाडाच्या फांदीला कोणीतरी गाठ मारून बांधलेला आहे तेव्हा त्या तावीजावर पहिला गो मुत्र शंपडले व ते काढून नदीत विसर्जीत केला तेव्हा पासून त्या झाडाला मुंगळे लागने व रोग पडने बंद झाले आता ते झाड पूर्ण निरोगी दिसत आहे आमची आमच्या शेजारच्या एका बाईवर शंका आहे तिला नाद आहेत तसला ति बाई आमच्या जागेची पुर्वमालक होते त्या घरातील आहे ति काही दिवसापूर्वी तुम्ही जागा विकनार असाल तर आम्हालाच विका असे सांगत होती ती जागा विकून आम्ही जावे म्हणून ति असले प्रकार करत आहे अशी शंका मनात आली काही पुरावा नाही आमच्याकडे नाहीतर मारच खल्ला असता तिने

    8

  • @उषादोडतल्ले · 11 days ago

    बरोबर आहे दादा मी सोळा साली नवतं करत पुजा मला वाटते की सोळा साली झाली आहे माझे वरती😢😢😢कारण म्हणजे मला तेव्हा देव नवतं आले संपूर्ण सडलेले होते मी आता जाते मी वर्ष चा वर्ष ला वीस सालच्या पासून मला पटतं या की कारण मी आता झोपून रहात नाही पहिल्या झोपून रहात होते, आता आमवशा दिवशी त्रास होतो फक्त दादा हे पैसे देऊन काढतात ते लोक खरच काढले जाते का करणी बाधा मी दैवी शक्ती वर आहे माझे विसवास पण लोकांना च काही सांगू😢😢😢

    12

  • @vandana1235 · 4 days ago

    खूप छान माहिती दादा धन्यवाद

    2

  • @RamdasBalve · 2 days ago

    काळूबाईच्या नावानं चांगभलं आई सप्तशृंगीचा

  • @ujjwalalokhande8136 · 11 days ago

    दादा खूप छान व्हिडिओ असतात तुमचे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप छान माहिती आणि खूप समजावून सांगता दादा तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤

    1

  • @shreegurudevdatta7704 · 11 days ago

    खूप छान माहिती दिली आहे दादा ❤❤❤

    1

  • @rohinilachake2096 · 9 days ago

    या सगळ्या अवस्थेतून मी गेली. सगळ भोगले आहे

    3

  • @dnyaneshwarwaikar6128 · 4 days ago

    गुरूजी तुम्ही सांगितलेला शब्द न शब्द एकदम सत्य आहे

    2

Up next

LIVE

तुमच्या घरात करणी आहे का? आजच ओळखा ही लक्षणे! | Karani Badha Upay | Black Magic in Marathi

Shrimant Studio · 251K views

LIVE

महाशिवरात्री पासून उपाय सुरू करू शकता. करणी बाधा यापासून सरंक्षण

Smita Shewale and Mayuresh Vispute · 219K views

LIVE

वशीकरण काळीजादु आणि अघोर | MAHAAUGHAD GURUNATH GOASAVI | AGHORI BABA | THE HCF STUDIO | SUNIL SHINDE

The HCF Studio · 135K views

LIVE

करणीचा उलटला फेरा | करावे तसे भरावे | कर्माचे फळ कुणालाच चुकत नाही! Horror Story

Santosh Panchal Vlogs · 250K views

LIVE

खंडोबाचं दर्शन कसं घ्यावं? | Jejuri Documentary Podcast | Mayuresh Guruji | Amit Parwe

Amit Parwe and Mayuresh Vispute · 334K views

LIVE

रात्री दारात हळद लावलेलं पान ठेवलं… सकाळी जे घडतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 😱| Real Talk With RD

Real Talk With RD · 383K views

LIVE

करणी, भानामती आणि चेडा प्रकारामुळे उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब! | अंगावर काटा आणणारी कथा

सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 63K views

LIVE

त्या चेड्याने माझे वडील आणि माझा व्यवसाय दोन्हींना संपवल | Rahul Pawar |

Mystery Talks · 362K views

LIVE

घराच्या चुलीखाली पुरला होता चेडा! संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार | Black Magic

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 203K views

LIVE

कोण करतं Black Magic? कसं ओळखायचं? 😨 Kaustubh Avachat Full Podcast | Black Magic Removal Secrets

Gosht Faydyachi · 368K views

LIVE

Dhavaji Patil Story | चेडा, काळूबाई ,भूतबाधा | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 134K views

LIVE

घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जेचा त्रास घरीच नष्ट करणं शक्य आहे का आणि ते कसं.

सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 17K views

LIVE

हि लक्षणे तुमच्या सोबत दिसत असतील तर समजून जावा तुम्हाला खायला घालून क्रिया केली आहे.!#nath #काळुबाई

श्री नाथ संप्रदाय..🚩 · 557K views

LIVE

करणी बाधा केली असेल तर करा हे उपाय 2024|karni badha upay|karni badha kashi olkhavi@SwamiRaksha

Swami Raksha · 194K views

LIVE

करणीचा उलटला फेरा | भाग-२ तुम्ही कोणाचे जगणे मुश्कील कराल तर देव तुमचे मरण मुश्किल करेल Horror Story

Santosh Panchal Vlogs · 41K views

LIVE

चेड्या-गोट्याला कसे उठवून मागे लावले जाते | जालीम तोड कशी करावी_हि माहिती कुणीच सांगणार नाही//

Bhaktit Shakti · 27K views

LIVE

करणी-काळीजादु उपाय 🚩आयुष्यातून कशे उठवतात " उच्चाटन " प्रयोगातून 😨 लोकांना 💀 तंत्र करून व्यसनी-नादिक

नाथशाबर सेवेकरी · 274K views

LIVE

मांढरदेवीचं गूढ: धावजी पाटील, करणी बाधा ,चेडा!Mandhardevi Kaleshwari Temple history आणि mystery 🪜🚩🙏💛

NISHIKANT DABHEKAR · 223K views

LIVE

निष्पाप व्यक्तीचे अश्रू आणि तळतळाट... पिढ्यानपिढ्या भोगावे लागतात परिणाम! | Spiritual Marathi

सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 6.5K views

LIVE

त्रिपुरारी पौर्णिमेची अद्भुत कथा | भगवान शंकर आणि त्रिपुरासुराची संपूर्ण कथा Tripurari Purnima Katha

Divya Katha Marathi · 288K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.