त्या चेड्याने माझे वडील आणि माझा व्यवसाय दोन्हींना संपवल | Rahul Pawar |
364K views · Oct 24, 2026 · Entertainment
Comments · 291
@mysterytalksofficial · 1 month ago · pinned
महाराज <br>9529992317
51
@chandrakantdahane6758 · 12 days ago
चांगले कर्म करत रहा. कोणाच लुटू नका कर्म कांडा तल्या भीती मध्ये अडकू नका.<br>नाहीतर त्यातून सुटका व्हायची नाही.
16
@Vinod-m3d7e · 3 weeks ago (edited)
श्री स्वामी समर्थांकडे जा आपलं म्हणणं मांडा स्वामी तुम्हाला सर्व संकटातून सोडवतील जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जा
23
@lotanchsudhari560 · 1 month ago (edited)
श्रीराम दुत बजरंग बलीची कृपा झाली भाऊ त्यांनी तुम्हाला योग्य मार्गाने जायची दृष्टी दिली.<br>भाऊ तुम्ही शेवटी जे काही सर्वासाठी चांगले मार्गदर्शन केले 🙏
40
@ranjanapatil7813 · 3 weeks ago
आम्हाला पण खूप वाईट अनुभव आले होते. हे कशामुळे होते हेच कळत नव्हते. अनेक वेळेला हातातोंडाशी आलेला घास काढला जायचा. उद्योगधंदा नव्हता. शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास. आत्महत्येच्या टोकावर असताना गुरु भेटले. झिरो झालेले हिरो झालो. आम्ही रहात असलेले भाड्याचे घर भयानक बाधीत होते. आमच्यापैकी एकाचा जीवच जायचा. सातत्याने श्रीगुरुचरित्र पारायण आणि गुरुंनी दिलेली सेवा यांनी आम्हाला नरकासारख्या जिण्यातून बाहेर काढले
13
@user-kv4ct6dg4h · 3 weeks ago
माता बगलामुखी उपासना, होम पण असतो तो पण यावर रामबाण उपाय आहे, हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, काळभैरवाष्टक, He sarv रोज न चुकता दररोज घरात वाचन करा आणि मारुती मंदिरात न चुकता शनिवार आणि मंगळवार जात जा आणि भगवान दत्तात्रय यांची स्तोत्र वाचत जा कोणीच काही करू शकत नाही किती मोठी शक्ती असू दे .
15
@Manisha-qu7bn · 3 weeks ago
😢 खुप कठीण दिवस काढले दादा तुम्ही खुप वाईट वाटले आता बरे आहे सर्व हे आयकुन पण वाटले माझी आई नेहमी म्हणत असते 'भोग येतो सरता वैद्य मिळतो पुरता' बरे झाले तुमचे पूर्वीचे वैभव तुम्हाला परत मिळावा हिच ईश्वरा चरणी प्रार्थना करते 🙏
5
@rajendrakhandekar2698 · 9 days ago
खूप कठीण दिवस काढले दादा तुम्ही खूप वाईट वाटले आता बरे आहे सर्व हे आयकुन पण वाटले माझी आई नेहमी म्हणत असते भोग येतो सरता वैद्य मिळतो पुरता बरे झाले तुमचे पूर्वीचे वैभव तुम्हाला परत मिळणार
1
@Santusawant · 1 month ago (edited)
भयानक अनुभव पाहुण्यांच्या वाट्याला आलेत. देवाच्या कृपेने योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळाले. तुमची विस्कटलेली परिस्थिती हळू हळू का होईना पण स्तिरस्थावं होत आहे हे ऐकून आनंद झाला. प्रसंग सावधानता आणि चातुर्य बुद्धी हे तुमच्या अंगी असणारे सुप्त गुण तुमच्या कामी आले असें म्हणायला काहीच हरकत नाही असे मला वाटते. वीरेंद्र दादा! छान मुलाखत झाली.<br>S. V. Sawant, virar, Mumbai
29
@prabhakarpatil3369 · 5 days ago
खुपचं भयानक अनुभव आणि त्रास सहन केले आहेत या दादांनी व. छान पद्धतीने कथन ही केलेत. त्यांच्या या अनुभवातून खुप काही शिकायला मिळाले आहे. ईश्वर शक्ती कुळाचार.... पिढी दर पिढी जोपासले केले पाहिजेत. याच महत्व किती असते याचं ज्ञान मिळाले. इतक्या छान व्हिडिओसाठी आपणा दोघांचे अभिनंदन व आभार.
@Sachin_de_Goa · 1 month ago
वीरेंद्र, तुम्ही चांगलं काम करत आहात. संकटं ज्याच्यावर येतात, त्यालाच त्याची झळ माहीत असते. मिस्ट्री टॉक्समुळे पवार कुटुंबाचं भलं झालं, ही तुमच्या कामाची मोठी पोचपावती आहे.
13
@rational_india2 · 3 weeks ago (edited)
नोट बंदी ने देशाचं नुकसान झाले, कोरोना मध्ये सर्वांचे धंदे बंद पडले, 😂..हे काय घेऊन बसले, हे सांगतात, आम्ही धारचे ,आमची धार ची गादी आहे, अभिमानाने सांगतात, म्हणजे ह्यांचे वागणे कसे असेल, जसे उत्तरेत ठाकूर जसे आम्ही ठाकूर आहे, पिढी न पिढी दंडेलशाही असेल वागण्यात बोलण्यात वात्रटपणा असणार ,प्रत्येक ठिकाणी रुबाब दाखवण्याची सवय, हेकेखोर पणा, मग धंदा काय काहीच राहणार नाही, चेडा बिडा काही नसते, मग मारवाडी गुजराती लोकांना नसते का चेदा😂...किती अंधश्रद्धां आहे महाराष्ट्रात
24
Up next

रस्त्याने जाताना तो चेडा सगळ्या नेगेटिव्ह शक्त्यांना आमचाकडे बोलावू लागला | Dr. Sachin Zambhare |
Mystery Talks · 830K views

राक्षसा पासून बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाच दुर्दैवी मृत्यू | Salman Shaikh | Mystery Talks |
Mystery Talks · 187K views

घराच्या चुलीखाली पुरला होता चेडा! संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार | Black Magic
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 205K views

मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने झाला अतिशय भयानक त्रास | Amit Karale |
Mystery Talks · 119K views

वशीकरण काळीजादु आणि अघोर | MAHAAUGHAD GURUNATH GOASAVI | AGHORI BABA | THE HCF STUDIO | SUNIL SHINDE
The HCF Studio · 137K views

😱मुंजा सिद्धी | श्री जय आहिरे महाराज | #नाथ #संप्रदाय 🥵#munja #साधना
Coffee With Sani · 124K views

मेल्यावर आत्म्याचे काय होते? मी अनुभवलेला प्रवास 😱 | Soul Communication | Swati Awarrey
राजमंच · 420K views

करणी, भानामती आणि चेडा प्रकारामुळे उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब! | अंगावर काटा आणणारी कथा
सनातन संस्कृती आणि मी 🥰 · 67K views

Konkan Haunted Story | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 689K views

मावशीच्या भुताटकीच्या गोष्टी ऐकून पेशंट घाबरला | Maharashtrachi HasyaJatra ComedyCha 5G
Maha Hasya Jatra · 46K views

तिला एकाच वेळी ७ भुतांनी पछाडले होते | Vicky Kamble | Mystery Talks | Horror Marathi |
Mystery Talks · 98K views

त्या पिशाच्चाने एक रात्रीत घरातील पूर्ण धान्य संपवून टाकले |Chopade | Mystery Talks|
Mystery Talks · 131K views

चेडा, बायंगा, करणी घरात आणू नका! | खरेदी केल्यास काय होऊ शकते? वास्तविक अनुभव | Marathi Horror story
Marathi Dark Stories and Hindi Dark Stories (Official) · 335K views

तुमच्यावर काळी जादू झाली आहे? ओळखण्याची पद्धत आणि घरगुती उपाय | Dr Jyotie | Marathi Podcast
राजमंच · 58K views

पॅरानॉर्मल जगातील गूढ सत्य #paranormal #occult #spirit
podcastcha Dabola / पॉडकास्टचं डबोलं / pod and 2 more · 73K views

Mumbai Pune Haunted Road | Marathi Stories | Bhankas Clips
Bhankas Clips · 29K views

पूर्वजांशी समोरासमोर संवाद | Family Constellation मधून सुटतील पैशांचे अडचणी व समस्या | Aditi Puranik
स्वामी भक्ति केंद्र - Swami Bhakti Kendra · 78K views

त्या बाईची आत्मा तिच्या मुलाला घेऊन रस्त्याच्या बाजूने जात होती | Kasara Ghat | Sushil Bhalerao |
Mystery Talks · 136K views

नाशिक, गुजरात, मुंबईचे खरे भुताटकी अनुभव | Real Horror Stories Marathi | Part 1
Marathi Dark Stories and Hindi Dark Stories (Official) · 88K views

मांढरदेवीचं गूढ: धावजी पाटील, करणी बाधा ,चेडा!Mandhardevi Kaleshwari Temple history आणि mystery 🪜🚩🙏💛
NISHIKANT DABHEKAR · 223K views