दत्त महाराजांची उपासना करण्याचे ५ सोपे टप्पे | Spiritual Podcast | Cosmostar Media | Marathi podcast
152K views · Nov 29, 2025 · People & Blogs
Comments · 687
@manjiripatkie9254 · 11 months ago
सर अत्यंत ओघवत्या वाणीत इतकं सुंदर ज्ञानामृत देत आहेत आणि त्यांच्याकडे इतकं ज्ञान आहे की किती बोलू आणि किती नको असं झालं आहे त्यांना. सोहम् तू कुठून शोधतोस अशी रत्न काही कळत नाही. खूप खूप कौतुक तुझे आणि सरांना दंडवत !! 🙏🙏
30
@Sm1smart · 11 months ago
ओघवती भाषा आणि हलक्या फुलक्या शब्दात अजिबात स्किप न करता ऐकावं इतक अध्यात्म सोप करून सांगितलंय. त्यातही दत्त महाराज , नरसोबाची वाडी, कृष्णा काठ आहाहा अगदी जिव्हाळ्याचा विषय ,अगदी धन्य वाटलं.
28
@aashi1580 · 11 months ago
खरंच कर सोहम episode गिरनार आणि सर्व तीर्थक्षेत्रे आणि यांनी सांगितले सर्वच विषय जे seperate घ्यायचेत ते नक्की घे.. खूप ज्ञानवर्धक आहे..
21
@sanjivanimarathe9523 · 9 months ago
मलापण दत्त हा प्रिय विषय आहे. दादा खुप छान सांगत आहेत अजून खूप ऐकावयास आवडेल
7
@surekhathorat2935 · 9 months ago (edited)
श्री गुरुदेव दत्त होय गीरनार एपिसोड बनवा हा पॉडकास्ट खूप छान झाला धन्यवाद दादा खूप खूप
6
@rahulghanokar7687 · 2 days ago
सुंदर विवेचन <br>अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@ujwalapawar395 · 11 months ago
सोहम.. thank u. यावेळी डॉ. राहुल दादांचा पॉडकास्ट केलास.. खूप छान सोप्पे करून हसतखेळत आपल्याला समजेल असे राहुल दादा सांगत असतात.. ऐकतच रहावे असे वाटते.परत असेच त्यांना परत बोलाव.
23
@Kjitmusical09 · 9 months ago
श्री स्वामी समर्थ🌷🙏🏻🚩<br>अप्रतिम मार्गदर्शन🙌🏻🙏🏻🙇🏻
5
@artideshpande9025 · 11 months ago
Dr देशपांडे यांना खूप वेळा बोलवा आम्हाला ऐकायला आवडेल
13
@savitadhanu · 10 months ago
अफलातून झालाय हा भाग. डॉ. राहुल देशपांडे यांच्याकडून आणखी भरपूर ऐकायला आवडेल ❤️🙏🏻
3
@vivekmali5347 · 10 months ago
नक्कीच गिरनार करा तसेच एक एक दत्त तीर्थक्षेत्र यावर पण काम करा. आजचा episode खूप सुंदर होता. धन्यवाद मित्रा
6
@Sunnilpawar3132 · 10 months ago (edited)
सर मी खुप हसलो " अर्जुन कोणीच नाही सर्व कृष्ण आहे....." ❤ खुप आवडाला व्हिडीओ.
8
Up next

दत्त भक्तीचे महत्व आणि दत्त उपासनेचं गूढ | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast
Cosmostar Sanskruti and Cosmostar Media · 106K views

श्री दत्त उपासनेने आयुष्यात काय बदल होतो? Marathi podcast with @mayureshvispute93
Shrimant Studio · 663K views

गणपती बाप्पांनी सांगितलेलं 'दत्तात्रेय' तत्व! | Shripad Shrivallabh Charitramrut Podcast | भाग-1
राजमंच · 165K views

ज्ञानेश्वरांनी आळंदीत समाधी का घेतली? | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast
Cosmostar Sanskruti · 247K views

दत्त ,कर्म सिद्धांत आणि बाधा निवारण | Kapil Joshi | Episode 42 |#dattaguru #swamisamarth
InnoTalks · 106K views

तीन अहोरात्र स्मरण करा, स्वामी सदेह दर्शन देतील! 😱 | Shripad Shrivallabha Podcast Marathi | भाग-5
राजमंच · 333K views

माणिक नगरला नक्की का जावे? | श्री माणिकप्रभू महाराजांच्या दर्शनाचे महत्त्व | Cosmostar Podcast
Cosmostar Media and Manik Prabhu · 126K views

The Real Spiritual Science Behind Datta Naam | Shri. Pramod Kene | Marathi Podcast
Sarva Kaahi · 298K views

What Happens When Kundalini Awakens? | Ft. Shri. Abhishek Vairagi | Marathi Podcast
Vaicharik Kida · 85K views

टेंबे स्वामींचे चमत्कार व गूढ रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast | STP 108
Cosmostar Media · 81K views

कुलदैवत विषयाची संपूर्ण माहिती जी प्रत्येकाला माहित असायलाच हवी! | Mayuresh Vispute Guruji
Shubham Medankar · 550K views

दत्तगुरूंच्या उपासनेची शक्ती | Dattatreya Podcast | The Divine Presence Of Dattatreya #dattatreya
Mayuresh Vispute · 156K views

The Untold Truth About Akkalkot Swami Samarth Miracles! | Milind Pilgaonkar | Marathi Podcast
Sarva Kaahi · 688K views

तुम्हाला एक साक्षात्कार होतो, पण त्यातील चिन्हे तुम्हाला समजत नाहीत | Dattatray ani Swami podcast
Sagar Pawar · 117K views

Reiki म्हणजे नेमकं काय? | स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मिळालेला साधनेचा अनुभव | Marathi Podcast
Shubham Medankar · 406K views

महावतार बाबाजी व गिरनारचे रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media and Chikitsa Knee Spine & More · 78K views

Climbing Girnar Changed My Life Forever | A Journey with दत्तगुरू | Kene Kaka
Sarva Kaahi · 1.3M views

मंत्रांची खरी ताकद लोकांना माहितीच नाही 😱| Mantra shastra | प्राचीन मंत्र | Mantra Marathi Podcast
Shrimant Studio · 119K views

स्वामी समर्थ आजही आहेत हे कसं ओळखावं ? | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 218K views

स्वामी समर्थ व गजानन महाराजांचं काय नातं होतं? | Spiritual Podcast | Cosmostar Media | Marathi
Cosmostar Media · 154K views