The Untold Truth About Akkalkot Swami Samarth Miracles! | Milind Pilgaonkar | Marathi Podcast
689K views · May 9, 2026 · People & Blogs
Comments · 743
@SarvaKaahi · 6 months ago · pinned
या भागात श्री. मिलिंद पिळगांवकर यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इतिहासातील अनेक दुर्मिळ, अज्ञात आणि अत्यंत प्रभावी घटना मनमोकळेपणाने शेअर केल्या आहेत. स्वामी समर्थांचा खरा अर्थ, भक्ती, कर्म, अध्यात्म, स्वामी सुतांचा प्रवास, अक्कलकोटचा इतिहास आणि “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या वाक्यामागचं सत्य याबद्दल त्यांनी अतिशय सखोल आणि विचार करायला लावणारा संवाद साधला आहे.
तुम्हाला Shri Swami Samarth, spirituality, karma, devotion, Akkalkot, Swami Suta किंवा अध्यात्मिक अनुभवांबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मिलिंद पिळगांवकर तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतील.

👉 अशाच प्रेरणादायी, अध्यात्मिक आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या संवादांसाठी Sarva Kaahi चॅनलला SUBSCRIBE करा! 🎙
https://www.youtube.com/@SarvaKaahiClips
138
@unplanned0000 · 58 minutes ago
Anantkoti bramhandnayak rajadhiraj yodirah sadguru Shri shree Swami Samarth maharaj ki jay❤❤❤.swaminchich leela amhala hi podcast pahayla milali
1
@SanjeevKumar-v6y1n · 1 month ago
Mai punjab se hu but marathi language nahi janta .first time aiya tha Swami Samarth ne apne darbar 30 minutes mujhe bhidhiya per is baar aiya after 10 year sab change ho gaya. Swami Samarth hamesha mera saath hai. Jai shree Swami Samarth 🙏🌹
4
@JyotiPatil-g2z · 6 months ago
स्वामी चरित्र समजुन घेणे खुप अवघड आहे. श्री स्वामी समर्थ
24
@Swamikanya_Official · 5 days ago
श्री स्वामी समर्थ ❤🌸📿🙌
2
@sai1234-u1r · 5 months ago
श्री स्वामी समर्थ 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹
4
@anjalijoshi4020 · 6 months ago
|| श्री स्वामी समर्थ महाराज ||❤❤🙏🙏
18
@anitakodgaonkar · 5 months ago
खूप छान एपिसोड होता.. मी बाल पनापासून स्वामी सानिध्यात आहे.. आणि मला अनंत अनुभूती या प्रवासात मिळाल्या आहेत.. खूप ठिकाणी जाणवत की महाराज माझ्या सोबत आहेत.. सुखात दुःखात नेहमीच अशीच साथ शेवटच्या श्वासा पर्यंत असावी.. ही स्वामी चरणी विनंती.
23
@supriyasalkar7996 · 4 months ago
🙏अगदी बरोबर सांगितलं 🌹
6
@pranalishete0801 · 3 months ago (edited)
|| श्री स्वामी समर्थ ||
5
@latanagarkar260 · 3 months ago
आमच्या घरी 3 पिढ्या स्वामी समर्थांची आराधना केली जाते. जेव्हा स्वामी कोण असे लोक विचारायचे. काही झाले की स्वामी .त्यांचा मोठा आधार . तुम्ही चुकलात तर कान धरणार. कधी हसणार तर कधी रागावणार. त्यांच्या शिवाय आम्हाला कोणी वाली नाही.श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
4
@sunilpatil-tw4mx · 2 months ago
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
3
Up next

A Mysterious Second Sun Appeared At Kailash | Subhash Vaidya | Marathi Podcast
Sarva Kaahi · 2.3M views

स्वामी समर्थांचा साक्षात्कार कसा झाला? ४८ तास नामस्मरणाचा आदेश | Swami Samarth अनुभव
Sonchafa Production · 69K views

अक्कलकोटमधील न पाहिलेली ठिकाणं | ठेवा महाराष्ट्राचा | Akshay Mudawadkar | Unexplored Akkalkot Temple
Abhijat Marathi OTT and Akshay Mudawadkar · 67K views

खंडोबाचं दर्शन कसं घ्यावं? | Jejuri Documentary Podcast | Mayuresh Guruji | Amit Parwe
Amit Parwe and Mayuresh Vispute · 331K views

The Real Spiritual Science Behind Datta Naam | Shri. Pramod Kene | Marathi Podcast
Sarva Kaahi · 298K views

स्वामी सेवा करण्याचा हा सोपा मार्ग | स्वामी सेवेचे खरे अनुभव आणि चमत्कार | डॉ. शुभांगी राणे
वारी संत कीर्तनाची · 250K views

कोण करतं Black Magic? कसं ओळखायचं? 😨 Kaustubh Avachat Full Podcast | Black Magic Removal Secrets
Gosht Faydyachi · 367K views

A Past Life Mystery That Will Leave You Speechless! | Master Pooja | Marathi Podcast
Sarva Kaahi · 512K views

ब्रिटिशांनी खालसा केलेले अक्कलकोटचे संस्थान स्वामींमुळे परत मिळाले? #swamisamarthhistory #deoolband2
The Marathi Bana · 886K views

Climbing Girnar Changed My Life Forever | A Journey with दत्तगुरू | Kene Kaka
Sarva Kaahi · 1.3M views

Can You Actually See God? The Truth Will Shock You | Dr. Abbhilash | Marathi Podcast
Sarva Kaahi · 505K views

स्वामी समर्थ आजही आहेत हे कसं ओळखावं ? | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 218K views

स्वामींकडे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते का? | स्वामी समर्थ #swamisamarth
Unfiltered Podcast Official · 244K views

कैलाश मानसरोवर यात्रेचे थरारक अनुभव | China Border | Rakshas Tal Mystery
वारी संत कीर्तनाची · 546K views

Are People Being Scammed in the Name of Swami? | Ft. Rohan Upalekar | Marathi Podcast
Vaicharik Kida · 178K views

The Secret You Never Knew About Atharvashirsha | Dhananjay Gokhale | Marathi Podcast
Sarva Kaahi · 184K views

श्री स्वामी समर्थांचा चमत्कार पाहून थक्क व्हाल | तोचि एक समर्थ (Full Movie) Marathi Devotional Movie
Namo · 35K views

तारक मंत्र तुमच्या समस्यांच उत्तर आहे. याची साधना कशी करावी? एका अनुभवी भक्ताकडून.श्री स्वामी समर्थ
Smita Shewale · 431K views

मी अनुभवलेल्या ब्रह्मयोगिनी | Siddhayogi Abhishek Vairagi | Marathi Podcast | #spirituality
Cosmostar Media and Aadiguru Sampraday (Pariwar) · 183K views

🙏 जीवनातील सर्व अडचणी दूर करणारी श्री गुरुचरित्र कथा | नक्की ऐका, आयुष्य बदलून जाईल | गणेश मकरंजकर
गजर विठुरायाचा gajar vithurayacha HD · 106K views