Ads skipped

टेंबे स्वामींचे चमत्कार व गूढ रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast | STP 108

81K views · Jan 10, 2026 · People & Blogs

Comments · 434

• @aartibelagali4974 · 10 months ago · pinned

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
किरण दादा पु्र्ण Podcast ज्ञानाने भरलेला आहे🙏🏻
गुरुशिष्य नात , गुरुप्रती समर्पण, कृतज्ञता अशा
किती तरी विषयांवर मार्गदर्शन केल गेलय.
अश्रू अनावर होतात.
थोरले महाराज यांची गुरुप्रती निष्ठा जाणवते.
आजाराचा त्रास होत असतांना पण त्याचा बाऊ न करता साधनेत व कार्यात झोकु देण्याची वृत्ती आम्हा सामान्य साधकाला खुप काही शिकवणुक देत आहे.

Podcast मध्ये उद्भवलेल्या प्रश्नांची उत्तरे ही मिळाली.

किरण दादा आमच्या मध्ये एक दृढ निश्चय, निष्ठा निर्माण करतोय कि मार्गाला पकडुन नडगमगता पुढे चालत राहणे.

दादा तुझी ही चालु असलेली सेवा निस्वार्थी आणि प्रामाणिक आहे ह्या यकिंचित ही संदेह नाही..
*आध्यात्म हा अनुभवाचा विषय आहे*🙏🏻 हे. कळण्यासाठी भाग्य लागतं
आणि आम्ही खरच भाग्यवान आहोत 🙏🏻
तुझ्या ह्या सेवेप्रती कृतज्ञता🙌💫
धन्यवाद 🙏🏻🙌🌼🙏🏻

Soham Thank you for this podcast 👍🙌💫

37

• @Triskandha_Ayurved · 10 months ago

सर्वात जलद प्रचिती देणारे कलियुगात असतील तर Tembe Swami, imagination करू शकत नाहीत असा प्रासाद कृपा देणारे एकमेवाद्वितीय दत्त अवतार म्हणजे Tembe Swami ❤ लगेचच प्रचिती देणारे असे स्मर्तुगामी टेम्बे स्वामी ❤

23

• @yogeshsawantbhosale · 10 months ago (edited)

टेंब्ये स्वामी महाराज यांच सावंतवाडी माणगाव गाव कोंकणातील आहे माझ घर बाजूलाच आहे महाराजांच्या. माझे आजोबां सुधा सिद्ध पुरुष होते. आयुष्य भर महाराजांच सानिध्य मिळाल, गुळवणी महाराज ,नांदोडकर महाराज ,जोशी महाराज   सर्व ईथेच होते माणगाव मध्ये महाराज साधना करायचे ती गुहा आहे 🕉

20

• @aashi1580 · 10 months ago (edited)

पहिले thanks सोहम.. तुझी तर मी fan आहेच.. तू  दरवेळी खूप वेगवेगळे आणि informative विषय त्यात विशेष म्हणजे खूप प्रभावी guest आणतोस.. त्यातले किरण उरकुडे  हे एक..ह्यांनी तुझ्या podcast वर  यावे ही ईच्छा  होती..  त्यासाठी तुझे धन्यवाद..

33

• @shrutinarlkar6281 · 10 months ago

स्वामी  शरणं ..किरण सरांचे ह्या आधीच खूप मी पॉडकास्ट बघितले आहेत..खूप सुंदर...त्यांचा जन्म साधारण नाही.. खरच आपण खूप नशीबवान आहोत... खूप आभार दोघांचे... सोहमजींचे पण खूप आभार...🎉 सोहमजी तुमचे भाग्य आहे तुम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली..दत्तात्रेयांचे खूप ऋणी🙏💐

8

• @vandanapatil6844 · 4 weeks ago

श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏

• @sulochanaushir · 2 weeks ago

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

• @shardashinde4441 · 1 month ago

धन्यवाद  उरकुडे  sir अणि  soham sir

• @vandanapatil6844 · 4 weeks ago

श्री स्वामी समर्थ🙏🙏

• @devendramehta9938 · 8 months ago

Podcast अप्रतिम,सोहम दादा असे हिरे आपणांस कुठे सापडतात किंबहुना आपला जन्मच चमकदार हिरे निवडण्यासाठी आहे.
किरण दादा आपण प्रगती च्या मार्गावर आहात आणि तुमच्या मर्यादा तुम्ही स्पष्ट पणे ओळखून आहात.
तुमच्या मार्ग दर्शनाचा अनेक इच्छुक साधकांना उपयोग होणार आहे.
! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !

3

• @aashi1580 · 10 months ago (edited)

किरण जी हे खूप down to earth आहेत.. साधना मार्गात लोकांनी यावे.. प्रत्येक जीवाला मुक्ती मिळावी किंवा तिथपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्नरत आहेत.. गुरुंवरच प्रेम तर अकल्पनीय.. त्यांना आणि त्यांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अविरत सुरू आहे.. ते कितीही अडचणीत असले तरी श्वास आणि ध्यास फक्त आणि फक्त गुरू आणि गुरूंचे कार्य.... काय म्हणू या अवलिया ला... बस फक्त दांडवत..🙏🙏🙏🙏🙏

15

• @anitajoshi5239 · 10 months ago

परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज की जय. ❤
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

7

Up next

LIVE

What Happens When Kundalini Awakens? | Ft. Shri. Abhishek Vairagi | Marathi Podcast

Vaicharik Kida · 85K views

LIVE

अवतारी पुरुषांचे रहस्यमय चमत्कार! | Barfani Dada Maharaj | Ramakant Devrukhkar | Marathi Podcast

Cosmostar Media and Chikitsa Knee Spine & More · 40K views

LIVE

साधनेतून उलगडलेला आत्म्याचा प्रवास l FT Kiran Urkude l Marathi podcast

Sagar Pawar · 30K views

LIVE

साधना करताना सुगंध येत आहे? हे Hallucination नाहीये! | Marathi Podcast | Cosmostar Media

Cosmostar Media · 41K views

LIVE

दत्त भक्तीचे महत्व आणि दत्त उपासनेचं गूढ | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast

Cosmostar Sanskruti and Cosmostar Media · 106K views

LIVE

दत्तात्रेय तत्व जीवनात उतरवण्यासाठी साधना | ललिता सहस्त्रनाम | Spiritual Podcast Marathi | Raajmanch

राजमंच · 51K views

LIVE

दत्तगुरू स्वतः तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील. हे शिकून तुमच्या आयुष्यातील बदल अनुभवा

Sagar Pawar · 79K views

LIVE

श्री दत्त भक्तीचे गूढ रहस्य आणि अलौकिक अनुभव! 🙏 | Datta Bhakti Revealed | #marathipodcast

AbhisTalk · 19K views

LIVE

महावतार बाबाजी व गिरनारचे रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media and Chikitsa Knee Spine & More · 78K views

LIVE

शंका,समाधान आणि अनुभव | Mararhi podcast

Sagar Pawar · 18K views

LIVE

Sadhana kashi karaychi l Dhyan sadhana करताना येत असलेल्या अडचणी l Spiritual podcast

Sagar Pawar · 32K views

LIVE

हिमालयात 1 तास म्हणजे बाहेरचे 12 तास? 😱 | दत्तात्रेय साधकाचे थक्क करणारे अनुभव | Kirankumar Urkude

राजमंच · 50K views

LIVE

स्वामींच्या शिकवणीमुळे माझे जीवन बदलले! | Spiritual Podcast | Cosmostar Media | Marathi Podcast

Cosmostar Media · 109K views

LIVE

Kundalini Sadhana: For Everyone | Without Guru | Spiritual Podcast Marathi | Raajmanch

राजमंच · 86K views

LIVE

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

Gyan Journey · 41K views

LIVE

तुम्हाला एक साक्षात्कार होतो, पण त्यातील चिन्हे तुम्हाला समजत नाहीत | Dattatray ani Swami podcast

Sagar Pawar · 117K views

LIVE

दत्तपुराण व दत्त माहात्म्य | Spiritual Podcast | Gyanjourney | Marathi Podcast | STP 57

Gyan Journey · 7.5K views

LIVE

चक्रसाधनेचे गूढ रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast | Kriya Yoga

Cosmostar Media · 68K views

LIVE

तीन अहोरात्र स्मरण करा, स्वामी सदेह दर्शन देतील! 😱 | Shripad Shrivallabha Podcast Marathi | भाग-5

राजमंच · 333K views

LIVE

कैलाश मानसरोवर यात्रेचे थरारक अनुभव | China Border | Rakshas Tal Mystery

वारी संत कीर्तनाची · 546K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.