तुम्हाला एक साक्षात्कार होतो, पण त्यातील चिन्हे तुम्हाला समजत नाहीत | Dattatray ani Swami podcast
118K views · Mar 25, 2025 · Entertainment
Comments · 308
@kolhapuripaytan9 · 1 year ago · pinned
माझ्यावर स्वामी महाराजांनी1996 ला शक्तिपात करून कृपा केली आहे
सध्या तुम्ही सांगितले ते 💯 खरं आहे अचानक आईसाहेब ललिता सशस्त्रणाम रूपाने आल्या आहेत
संकट मालिका मागील 7 वर्षे सुरू आहेत
62
@rashmiangchekar9168 · 10 months ago
हा व्हिडीओ मी रात्री 3.30 वाजता ऐकला कारण झोपच लागत नव्हती हे ऐकल्यावर मला शांत झोप लागली पून्हा सकाळी उठल्यावर ऐकल्यावर आपसूकच अंगावर शहारे आले व आनंदाने रडू लागले
5
@balaji983 · 1 year ago
मला स्वप्नात दत्त गुरुंनी दर्शन दिले जे दत्त आश्रम मंदिर मी कधीच पाहिले नव्हते ते स्वप्नात आले त्याप्रसंगी मला तिथे स्मशान भूमी पण स्वप्नात दिसली खूप पाऊस होता अंधार काळोखात मंदिरात गेलो जेव्हा मी प्रत्यक्ष जाऊन तिथे गेलो तर आश्चर्य वाटेल तिथे स्मशान भूमी पण आहे प्रत्यक्ष जाऊन आलो हिंगोली अकोला रोड वरील चक्रधर स्वामी दत्त महानुभाव आश्रम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
7
@archanaraut2536 · 1 year ago
घोरकष्टोधरण स्तोत्र खूप प्रभावी आहे. कितीही मोठं संकट येऊ द्या, श्रद्धेने या स्तोत्रचे पठण केल्यास दत्त महाराज त्या संकटाचे निवारण करतात.
श्री गुरुदेव दत्त 🙏
38
@SavitaBhojane-f6l · 5 days ago
दादाजी सांगत आहेत ते असं वाटतंय त्या ऐकताना असं वाटतंय की माझ्या सोबतच घडतंय असंच चित्तस्थिर होते त्यांच्या सांगण्यात
@savitabhise4951 · 1 year ago
ध्यान इतरत्र न भटकता अगदी शांत मनाने एकूण मन शांत झाले खूपच भारी
6
@shivdhangekar4562 · 1 year ago
अत्यंत सुंदर चपखल शब्दात समजावुन सांगितल
।।अवधुत चिंतन।।
।।श्री.गुरूदेव दत्त।।
11
@sushmaranadive6911 · 1 year ago
।।श्रीगुरूदेव दत्त।।
।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ।।
।।जयशंकर महाराज।।
5
@Pravinvdhikale06 · 1 year ago
Thank you sir information 👍👌
जय श्री गुरुदेव दत्त 🙏❤
सगुण मूर्ति मनोहर स्वामी माझा दिगंबर,
मुखी नारायण उच्चार, मुखी नारायण उच्चार,
दत्तात्रेय माझा दत्तात्रेय माझा,
भगवी छाती अगवरी भगवी छाती अगवरी,
दिस ऐति दण्डधारी,
बिन बख्ताचा कैवारी बिन बख्ताचा कैवारी,
दत्तात्रेय माझा दत्तात्रेय माझा ❤
जय श्री गुरुदेव दत्त ❤
17
@Anushorts-ys1xb · 1 year ago
दादांबरोबर अजून एक पॅडकाॅस्ट करावा घोरकष्टद्वरम स्त्रोतावर ही विनंती आहे मला देखील या स्त्रोतांचे खुप अनुभव आलेले आहेत
5
@madhavitilve2938 · 1 year ago
एकदा मी घरच्या प्रॉब्लेम मध्ये रात्री झोपले पहाटे तीन वाजल्यापासून माझ्या मुखातून आपोआप घोरकस्तोध्यरण स्तोत्र अखंड सुरू झाले जे मला.पुस्तकात बघूनही म्हणता येत नव्हते
12
@shradhapatil1737 · 1 year ago
हरी नामाची गोड शर्करा अखंड चाखावी घेऊनी अनुभव सकल जनांना मोठमोठ खूप छान अगदी हृदय स्पर्शी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
5
Up next

दत्तगुरू स्वतः तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील. हे शिकून तुमच्या आयुष्यातील बदल अनुभवा
Sagar Pawar · 79K views

दत्त महाराजांची सेवा व दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करून सर्व दुःख नाहीशी होतात? | Dattaguru Podcast
Gyan Journey · 78K views

शंका,समाधान आणि अनुभव | Mararhi podcast
Sagar Pawar · 18K views

कुंडलिनी जागृत होत असताना माझ्यासोबत झालेला चमत्कार आणि दत्तात्रय महाराजांनी दिलेला साक्षात्कार
Sagar Pawar · 49K views

श्री दत्त भक्तीचे गूढ रहस्य आणि अलौकिक अनुभव! 🙏 | Datta Bhakti Revealed | #marathipodcast
AbhisTalk · 19K views

करणी (Black Magic) मुक्ती साठी नवनाथ पारायण असं केलं | Prof. Santosh Deshpande | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 346K views

टेंबे स्वामी: ग्रहांना जागा बदलायला लावणारा दत्तावतार🔥| Dattatreya Podcast Marathi | Raajmanch
राजमंच · 174K views

दत्तात्रेयांचा पुढील अवतार कोण? | आयुधे, मंत्र & स्तोत्र | Datta Jayanti Part 2 🔱”
TrueDeep and Aadiguru Sampraday (Pariwar) · 70K views

साधना करून महाराजांचे दर्शन तुम्हाला देखील घडेल | भक्ति मधील रहस्य
Real Talk With RD · 14K views

Sadhana kashi karaychi l Dhyan sadhana करताना येत असलेल्या अडचणी l Spiritual podcast
Sagar Pawar · 32K views

दत्तात्रेय तत्व जीवनात उतरवण्यासाठी साधना | ललिता सहस्त्रनाम | Spiritual Podcast Marathi | Raajmanch
राजमंच · 51K views

श्रीस्वामीवटवृक्षाची 'पारंबी' अर्थात् श्रीस्वामीसमर्थ संप्रदायाचे अंतरंग आणि बहिरंग रहस्य
SADGURUBODH · 33K views

साधनेतून उलगडलेला आत्म्याचा प्रवास l FT Kiran Urkude l Marathi podcast
Sagar Pawar · 30K views

गिरनारमध्ये स्वामी समर्थांनी कशी पेरली माणसं? जटाशंकरचा दिव्य अनुभव | श्री मंगेश वर्दे | Dev Majha
DevMajha. com · 56K views

दत्त भक्तीचे महत्व आणि दत्त उपासनेचं गूढ | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast
Cosmostar Sanskruti and Cosmostar Media · 106K views

Shri Datta Malamantra Fast 108Times | दत्त मालामंत्र 108 Times | Dutta Mala Mantra | Datta Stotra
Daily Jap - 108 mantras · 16K views

गणपती बाप्पांनी सांगितलेलं 'दत्तात्रेय' तत्व! | Shripad Shrivallabh Charitramrut Podcast | भाग-1
राजमंच · 165K views

Kundalini Sadhana: For Everyone | Without Guru | Spiritual Podcast Marathi | Raajmanch
राजमंच · 86K views

जीवनातील संकटांचे गूढ रहस्य | का येतात अडचणी? | Bhakti Rahasya Podcast
Real Talk With RD · 17K views

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचनाचे फायदे
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 294K views