The Truth about New vs Old Generation | Dr. Nandu Mulmule | #marathipodcast #realkissapodcast
313K views · Jun 8, 2024 · People & Blogs
Comments · 421
@AdityarajPatil01 · 2 years ago
आमी तर शेतकरी आहे माज्या आई वडिलांना कसलीही पेन्शन नाही अणि शेती ही नाही मोलमजुरी करून त्यानी आम्हाला सांभाळले आता त्यांची जबाबदारी माजी आहे सगळे करतो सेवा करण्याचे पुण्य मला मिळेल ही सगळ्यानी आई वडिलांची सेवा करा एक वेळा देवाची पूजा नाही केली तरी चालेल.
289
@n.v.khadse1722 · 1 year ago
हा व्हीडिओ एकांगी वाटतो, हीच चर्चा एखाद्या 60-65 वर्ष वयाच्या जेष्ठ नागरिका सोबत व्हायला हवी होती, ज्यांना पेंशन नाही, आणि आर्थिक स्थीतीपण चांगली नाही.
11
@vishwanathpalekar8550 · 2 years ago
एक तर्फी बोलणे झाले.तरुणांना सुद्धा मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.
22
@alkapage7134 · 2 years ago
जिथे पाळणाघर असि त्वात आले तिथे वृद्धाश्रम येणारच हे वाक्य त्रिवार सत्य!!!!!
105
@swaralipanchal4513 · 2 years ago (edited)
तुमच ऐकून प्रत्येकाने समजूतदार पणा आणण्याचा प्रयत्न केला तर सगळच जगण सुसह्य होईल🙏
13
@prachi2156 · 2 years ago
खूप कमी सिनियर लोक असे आहेत की ज्यांना माहीत आहे की जास्त आयुष्य ज्यांनी बघितले त्यांना समंजसपणा अधिक हवा..हे अगदी लॉजिकल आहे. मुळात ' तरुण पिढीचे चुकते कुठे ' हा प्रश्न एकतर्फी आहे. चुका कोणा एका कडून होत नाहीत. तसेच ज्यांचा स्वभाव प्रेमळ आहे ते ज्येष्ठ नेहमी आदरणीय असतातच!
65
@kalpanashirole686 · 1 year ago
अगदी बरोबर आहे. मोठ्यांनी समजूत पणा दाखवला तर लहान मान देतात. एकदा त्यांचा विश्वास बसला की ते सगळं विचारुन करतात.मी ,माझा मुलगा माझी सून व नातवंडे आम्ही गेल्या १५ वर्षांपासून बरोबर राहतोय.पण घरातील सर्व गोष्टीत मला समावतात. आणि तुम्ही म्हणता तसं आम्ही एकमेकांना gratitude आहोत मी मुलांचा अभ्यास त्यांच्या आवडीनिवडी बघते ह्याची त्यांना जाणीव आहे आणि मला ते माझ्या करता काय करतात ह्याची जाणीव आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असते
5
@manjirisarawate4548 · 2 years ago
स्वीकारात्मता हीच सकारात्मता...हा विचार खूपच आवडला.
12
@anujakhamkar4787 · 8 months ago
जेष्ठांकडे एवढा समजूतदारपणा असता तर...घरात भांडणे होणार नाहीत
4
@anuradhakulkarni1440 · 2 years ago
पैसे असले तरीही कुणी करेल याची गॅरंटी नाही
25
@vrundakale7330 · 1 year ago
फार सुरेख अन मोलाचं मार्गदर्शन केले आहे सर.खूप खूप धन्यवाद 🙏
3
@vrundakale7330 · 1 year ago
हवेहवेसे वाटणारे पाहुणे व्हा ❤
3
Up next

Diliprao Deshmukh यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा | विलासरावांच्या आठवणींना उजाळा | #marathipodcast
Real Kissa · 67K views

The Reality of NRI Life | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar
Amuk Tamuk · 318K views

Social Media, Reels च्या काळात कसा आखावा 'डे प्लॅन' अन् 'टू डू लिस्ट'? सांगताहेत Kanchan Dixit
Lokmat · 86K views

ओंकार महती | Sadha Sudha | डॉ.राहुल देशपांडे | #clips #podcast
Sadha Sudha · 334 views

Podcast : असा मिळवा मनावर ताबा ..आणि आयुष्याचे मालक व्हा | PralhadWamanraoPai |Jeevanvidya - Part-01
NavaRashtra and Jeevanvidya · 15K views

Mirza Ghalib’s 'Existential Nihilism' | Dr. Nandu Mulmule & Dr. Anand Nadkarni #avahaniph
AVAHAN IPH · 56K views

Women’s Mental Health |प्रत्येक मुलगी, सून, सासू, बहिणीने जरुर पाहा, महिलांचे मानसिक आरोग्य |PODCAST
ABP MAJHA · 119K views

Old age, loneliness & retirement | Dr.Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul &Omkar EP 88
Amuk Tamuk · 1.1M views

Why do people lie? | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
Amuk Tamuk · 168K views

संजय कमलाकर यांचे तुफान विनोदी भाषण: पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून ऐकावेच असे!
Priye Kavite · 101K views

Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni
Swayam Talks · 457K views

LIFE AFTER 50:Mental Health, Relationships & finding new purpose | DR. MRIDULA APTE | DR. AMIT BIDWE
Journey Within (Dr. Amit Bidwe) · 202K views

माणसं अशी का वागतात? । Dr. Nandu Mulmule । EP80 #MarathiPodcast #HumanEmotions #UnconsiousMind
Amuk Tamuk · 341K views

आनंदी कसं जगायचं? डॉ. संजय कळमकर यांच्याकडून शिका हसता हसता! | Best Speech on Happiness
Priye Kavite · 606K views

पिढ्यांमधील अंतरामुळे उद्भवलेला तणाव ! | Impact of Generational Gap #marathipodcast
The Healthy Show · 108K views

Podcast : 2034पर्यंत मुंबई कशी नष्ट होणार? विकास ठरतोय विनाश | Pranali Raut On Climate Change
Only Manini · 251K views

Dr Nandu Mulmule YALA JEEVAN AISE NAAV @ 14TH BOMEU CONFERENCE
𝐖𝐄 𝒕𝒐𝒈𝒆𝒕𝒉𝒆𝒓 · 22K views

Dr Nandu Mulmule | How to Maintain Emotional Health? | Dr Anand Nadkarni #avahaniph
AVAHAN IPH · 331K views

फक्त हे करता आलं तरी आयुष्य सोप्प होईल! ft. Jitendra Joshi | Whyfal Gappa | भाग 138
Whyfal · 178K views

सुखासाठी दुःख जरूरी!
Nandu Mulmule Mulmule · 57K views

Exclusive interview of Pioneer interviewer Mr. Sudheer Gadgil | Mitramhane
Mitramhane · 169K views

Fear of death | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast #spirituality
Amuk Tamuk · 211K views

२०२५ | पुष्प ३ रे : सुखाचा शोध | In Search of Happiness | डॉ. नंदकुमार मुलमुले | वसंत व्याख्यानमाला
Miraj Vidyarthi Sangh · 179K views

मानवी मेंदूतून शोधूया समाधानी , सुदृढ जीवनाचा महामार्ग / Human Brain has The Key for Happy Life !
Professor Dr. Mahesh Karandikar · 193K views

म्हातारपणाची भीती का वाटते? | Why We Fear Aging | Dr. Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk
Amuk Tamuk · 109K views

वृद्धापकाळ आणि एकाकीपणा | Dr. Nandu Mulmule | Loneliness & Retirement in Old age
The Healthy Show · 70K views