The secret to a successful life | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul
178K views · Apr 18, 2026 · People & Blogs
Comments · 230
@kedardhapre9438 · 7 months ago (edited)
डॉ नंदू मुलमुले… ह्यांचे कोणतेही भाषण , कोणतीही मुलाखत , कोठूनही ऐकायला सुरुवात करावी अशीच असते … असे शिक्षक कॉलेज - कामाच्या ठिकाणी मिळाले असते तर जीवन फारच समृद्ध झाले असते
22
@satishgirsawale3058 · 7 months ago (edited)
37.42
"Survival of the fittest” हा शब्दप्रयोग प्रथम Herbert Spencer यांनी 1864 मध्ये त्यांच्या Principles of Biology या पुस्तकात वापरला.
नंतर Charles Darwin यांनी त्यांच्या On the Origin of Species या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत (1869) हा शब्दप्रयोग स्वीकारून “natural selection” स्पष्ट करण्यासाठी वापरला.

महत्त्वाचं म्हणजे “fittest” म्हणजे सर्वात ताकदवान (strongest) नव्हे, तर परिस्थितीशी सर्वात योग्य रीतीने जुळवून घेणारा (best adapted). म्हणूनच “strong survive, weak die” असा अर्थ लावणं हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे.
थोडक्यात: निसर्गात टिकतो तो ताकदवान नाही, तर जो बदलत्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेतो तोच खरा “fit” ठरतो.
79
@buwaujwala · 7 months ago
डॉ. मुलंमुले आप्ले विचार कधी ऐकायला मिळतात याची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो.
18
@arushi02 · 7 months ago
सृजनशीलतेच फुलपाखरू निवांत वातावरणात बागडू शकतं... व्वा काय वाक्य आहे 👌🙌
23
@gajananpatil129 · 7 months ago
आधुनिक संत, कीर्तनकार, प्रवचनकार 👍
9
@archanapandit7598 · 6 months ago
I think Dr Mulmule's speeches should be included in the syllabus of school teachers.
4
@anilponkshe · 7 months ago
तुमचे चॅनेल आणि मुलाखती पाहणं हा एक आनंदी शिक्षणाचा भाग आहे..परंतु इतक्या चांगल्या मुलाखती ऐकल्या की आम्ही पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतो.. मूलमुले सर साठे मॅडम..आणि असे कितीतरी विद्वान आम्हाला अंतर्मुख बनवतात..
सोप्या सोप्या गोष्टी, आचरणात आणणे किती अवघड आहे याची जाणीव होते..
जसं अत्यंत सोपी चाल असलेलं गाणं, प्रत्यक्षात म्हणून दाखवणं अवघड असतं. तुम्हा उभयतांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन..हा प्रवास असाच सुरू राहू दे.
14
@shubhangimirji6699 · 7 months ago
Great Dr.Mulmuley🎉❤
अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात तरीही डॉक्टर मुलमुले कडून ऐकताना नवीन काहीतरी समजतेच आणि आणि त्यांच्या बहारदार शैलीत ऐकताना खूप छान वाटते. धन्यवाद अमुक तमुक टीम🎉❤😊
8
@rajeshjadhav00 · 7 months ago
Successful Life आणि आगामी काळातील AI तंत्रज्ञान याविषयी सुद्धा नंदू सरांसोबत एक पॉडकास्ट तयार करा. 🙏
10
@NILESHNAKHAWA · 6 months ago
नेहमी प्रमाणे क्वालिटी...आणि अतृप्त क्वांटिटी ❤
6
@swatirane7795 · 7 months ago
नेहमीप्रमाणेच Dr.Mulmule sir यांना ऐकताना आनंद वाटतो.मानसिक विचार करतांना यश अपयश, तसेच जीवनाकडे त्रयस्थ बघण्याचा दृष्टिकोन मिळतो . या सगळ्या घाई गडबडीत शांतपणे दुरवर विचार माणूस करु शकतो.याबाबत व्हिजन मिळते. ओंकार व शार्दुल यांचे खुप खुप आभार. सरांना नमस्कार आणि आभार.
8
@sunilpharande2932 · 7 months ago
नंदू मुलमुले यांचा हा व्हिडिओ माझा आवडता आहे. खूप खूप वेळा पाहतो.
हा व्हिडिओ जगायला शिकवतो.
5
Up next

सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast #AmukTamuk
Amuk Tamuk · 294K views

Why do people lie? | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
Amuk Tamuk · 174K views

Spirituality Beyond Rituals | Ravindra Pathak | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar
Amuk Tamuk and मानस किंकर Ravindra Pathak · 131K views

Mahesh Manjrekar Podcast | नानांचं व्यक्तिमत्त्व, मांजरेकरांच्या नजरेतून! खास मुलाखत | N18P
News18 Marathi · 144K views

How Does Russia Think?
Victory Neurones · 30K views

सुख म्हणजे नक्की काय असतं? ऐका डॉ. नंदू मुलमुले यांच्या खास शैलीत! (हसून हसून पोट दुखेल) 😂
Priye Kavite · 361K views

शांतनु से अभिमन्यु तक, Mahabharat में किसकी इच्छा पूरी हुई? Saurabh Dwivedi | G.N. Devy | Sukh Dukh
Indian Express Hindi · 204K views

Narcissism & Ego Explained | Dr. Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk
Amuk Tamuk · 191K views

Karma hits | Visible invisible | Healing frequency | Taken for granted | Overthinking | Pralhad Pai
Jeevanvidya · 424K views

Who REALLY Runs India? The Untold Game of Money, Power & Politics - Abhishek Kar on Charcha with GXN
Charcha With GXN · 1.7K views

स्वत:ला ओळखायचं कसं? | प्रभावी व्यक्तिमत्त्व कसं घडवायचं? | Master Yourself
ThinkTV Marathi · 219K views

Things You Didn't Know About Maratha History | Ft. Guruprasad Kanitkar
Vaicharik Kida · 1.1M views

The Secret World of Dreams: अर्थ, भीती, इच्छा व भविष्य | Dr Mulmule | Marathi Podcast
Sarva Kaahi · 290K views

quest for happiness सुख म्हणजे नक्की काय असतं?
Nandu Mulmule Mulmule · 301K views

How to Move On | Ravindra Pathak | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar #spirituality
Amuk Tamuk and मानस किंकर Ravindra Pathak · 326K views

The Reality of NRI Life | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar
Amuk Tamuk · 351K views

India’s Footprints Around the World | Bharat Gothoskar | TATS with Omkar and Shardul
Amuk Tamuk and Khaki Tours · 100K views

२०२५ | पुष्प ३ रे : सुखाचा शोध | In Search of Happiness | डॉ. नंदकुमार मुलमुले | वसंत व्याख्यानमाला
Miraj Vidyarthi Sangh · 212K views

The Truth about New vs Old Generation | Dr. Nandu Mulmule | #marathipodcast #realkissapodcast
Real Kissa · 318K views

Dr Nandu Mulmule | How to Maintain Emotional Health? | Dr Anand Nadkarni #avahaniph
AVAHAN IPH · 342K views