Ads skipped

Fear of death | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast #spirituality

211K views · Dec 16, 2024 · People & Blogs

Comments · 930

• @HarryPotter-o3w · 1 year ago

माझ्या मिस्टरांना जावून तीन महिने होतील आता, मी फार डिप्रेशन मध्ये होते, अपराधी भावना येते की मी  उपचारात कुठे कमी पडले,डायबेटिस होता, डायलिसिस सुरू होते, त्यातच ब्लॉकेज होते, बायपास करायचे होते पण त्याआधीच वयाच्या 57 व्या वर्षी हार्ट अटॅक मध्ये ते गेले , आज डॉ मुलमुले सरांचे ऐकून सर्व प्रश्ननांना उत्तरे मिळाली, तुमच्या मुलाखती आम्ही दोघेही ऐकत होतो, आजचा पाॅडकास्ट माझ्या साठी होता अस मला वाटतं, आता बरचसं हलक वाटत, तुमच्या दोघांची खुप खुप आभारी आहे 🙏🙏🙏

133

• @sanjaydarekar31 · 1 year ago

Mulmule सरांना life time वक्ता म्हणून ऐकायला आवडेल. Great Oratory.

23

• @vg7500 · 1 year ago

नाही रे भिती नाही पण मनाला एकदम ठणकावून सांगितल्या सारखे झाले कि आईच्या उदरात आपण जन्माला आलो त्या क्षणीच आपला मुत्यू ही सोबत होता आणि ते पटलेही मनाला हे फक्त सरांच्या स्पष्टपणे पण साध्या सोप्या भाषेत सांगायच्या पद्धतीने पण आपल्या मुत्यूला सामोरे जाण्याअगोदर काय काय करावे आणि करू नये हे पण स्पष्ट झाले नंदू सरांचे खुप खुप आभार आणि तुझे विशेष आभार . ओंकार तुझे खुप खुप कौतुक रे 🙏

49

• @prachikate7951 · 1 year ago

माझं वय 37 आहे अन वय वर्षे 31 ते 36 मीमृत्यू ची प्रचंड भीती घेऊन घालवला.. 5 वर्ष तीळ तीळ मेल्यावर एक दिवस मृत्यू येणारच हे accept करून टाकलं, ह्या acceptance मध्ये मला माझ्या 2 surgery नी खूप मदत केली, ज्याची खूप भीती असते त्याला समोर जाण आपल्या भीतीपेक्षा कमी भीतीदायक असतं हे कळल्यावर अनुभवल्यावर मी अगदी निवांत झाले आता मी खूप आनंदाने, समाधानाने कामं करत जगतेय.

20

• @vaishalihardikar6069 · 1 year ago

अप्रतिम पॉडकास्ट! इतका गंभीर विषय, पण ऐकतच रहावंसं वाटलं. डॉ. मुलमुले यांचे खूप खूप आभार! त्यांचं बोलणं ऐकताना पुन्हा पुन्हा असं वाटलं की चांगलं साहित्य, तत्त्वज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने आजच्या शिक्षणपद्धतीत याचा अभाव आहे. उपनिषदांमधून आलेलं तत्त्वज्ञान जर तरूण पिढीपर्यंत पोहोचलं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व किती प्रगल्भ होईल!

48

• @Curious81-b4k · 1 year ago

Such an endearing person Dr Mulmule .. नेहमीच सरांच बोलणं ऐकत रहावस वाटतं ...🙏

27

• @KaushikDatye · 1 year ago

निःशब्द, ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं. खूप खूप धन्यवाद, ॐकार

24

• @ravindrahardikar3459 · 1 year ago

आपणा कडे येत असलेल्या व्यक्ती खरोखरच उत्तम माहिती असलेल्या असतात.
सर्वात चांगले म्हणजे मुलाखत घेणारे आपण समोरच्या व्यक्तीला पुर्ण पणे बोलण्याची संधी देतात.
मनापासून आभार.
मुलमुले सर तर नात्यातीलच वाटतात

45

• @umasawant3015 · 1 year ago

हातचा उरलेला एक समाधानाचा असावा......

सोप्या शब्दात गंभीर विषय समजवला.
Thank you very much

16

• @Varshasambrekar20 · 1 year ago

अतुल सुभाष  च्या केस वर तरुणांनी लग्न करताना  काय खबरदारी घ्यावी ह्यावर पण  व्हिडिओ बनवा

18

• @pranavbiraris3426 · 1 year ago

I don't fear death I fear pain which comes with it
Death is not continuous infinite blank experience as many think, it's simply nothing.
Death is not a problem life is.

7

• @virendrabokey9967 · 1 year ago

डॉ. मुलमुले सरांचे खूप खूप आभार .खुप सुंदर विषय. अतिशय मार्मिक ,मुद्देसुद  मांडणी.  धन्यवाद.

10

Up next

LIVE

भानामती हा मानसिक आजार आहे का? | Dr.Nandu Mulmule | EP 47 | #MarathiPodcast #करणी #अंधश्रद्धा

Amuk Tamuk · 157K views

LIVE

Narcissism & Ego Explained | Dr. Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk

Amuk Tamuk · 177K views

LIVE

माझ्या स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ माझे खरे डॉक्टर आहेत🌿 वयाच्या ८० नंतर औषधांशिवाय आयुष्य:

Krishvi's vlog · 1K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 39 | डॉ. नंदकुमार मुलमुले आणि मिनाक्षी मुलमुले | 07.05.25

Doordarshan Sahyadri · 89K views

LIVE

One To One | Arvind Jagtap With Nana Patekar | नाना पाटेकर यांची दिलखुलास मुलाखत | Vanvaas Movie |

BolBhidu · 229K views

LIVE

Mirza Ghalib’s 'Existential Nihilism' | Dr. Nandu Mulmule & Dr. Anand Nadkarni #avahaniph

AVAHAN IPH · 56K views

LIVE

म्हातारपणाची भीती का वाटते? | Why We Fear Aging | Dr. Nandu Mulmule | Khuspus with Omkar #amuktamuk

Amuk Tamuk · 109K views

LIVE

देव, ज्योतिष आणि अंधश्रद्धा: श्याम मानव यांना तरुणांनी विचारले रोखठोक प्रश्न । समज-गैरसमज

BBC News Marathi · 253K views

LIVE

The Reality of NRI Life | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar

Amuk Tamuk · 318K views

LIVE

The Truth about New vs Old Generation | Dr. Nandu Mulmule | #marathipodcast #realkissapodcast

Real Kissa · 312K views

LIVE

Anxiety कशाला म्हणायचं? Part 1| Khuspus with Omkar EP 35 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast

Amuk Tamuk · 167K views

LIVE

Understanding Habits | TATS EP 46 | Dr.Nandu Mulmule | Marathi Podcast #AmukTamuk #Habits

Amuk Tamuk · 332K views

LIVE

गरुड पुराणात नेमकं काय सांगितलं आहे? | What does Garud Puran tells ?

काहीही | चला जग समजून घेऊया · 50K views

LIVE

माणूस हिंसक का होतो? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa Maha MTB

MahaMTB · 38K views

LIVE

मृत्यू नंतर आत्मा कोठे अडकतो?अपघाती मृत्यू आलेला आत्मा सैरभैर| शाश्वत सत्य | Marathi Podcast

Anushka Bendre · 164K views

LIVE

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast

Vaicharik Kida · 301K views

LIVE

Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni

Swayam Talks · 457K views

LIVE

सुखासाठी दुःख जरूरी!

Nandu Mulmule Mulmule · 57K views

LIVE

Dr Nandu Mulmule | How to Maintain Emotional Health? | Dr Anand Nadkarni #avahaniph

AVAHAN IPH · 331K views

LIVE

What Is the Placebo Effect? | Dr.Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk

Amuk Tamuk · 204K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.