Ads skipped

quest for happiness सुख म्हणजे नक्की काय असतं?

301K views · Jul 27, 2023 · People & Blogs

Comments · 524

• @Raja-up6yv · 2 years ago

'यशाच्या शिखरावर समाधानाचा प्राणवायू विरळ होत जातो' !
मी ऐकलेलं आजपर्यंतचं सर्वात अर्थपूर्ण वाक्य !

76

• @pritamharde7555 · 2 years ago

गौतम बुद्धांन्नी सांगितलेला ' अनित्य ' म्हणजे nothing is permanent... He समजले की या गोष्टी आपोआप समजतात

18

• @ramdasbokare29 · 3 years ago

डाॅक्टर साहेब आपलं निवेदन इतकं गोड असतं त्यातल माधुर्य पसरत जातं. अनेक संदर्भ असतात आपल्याकडे विषयाला शिखरावर न्यायला. त्या अर्थान आजच्या विषयालाही आपण आपल्या सृजनानं इतकं कवेत घेतलं की आमचे कान धन्य धन्य झाले. बोलत राहा आमचे कान तयार होतात. ❤

39

• @vijayingole3957 · 1 year ago

डॉ तुम्ही एक पवित्र आत्मा आहात अनेक आत्म्यांना सुखी करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे.जगणं म्हणजे काय असतं ते तुम्हाला कळलं , त्यातून मिळणारं सुख म्हणजे सुख असतं हे अगदी छान पद्धतीने सांगितले.

21

• @sadananddate6163 · 3 years ago

खूपच छान! शास्त्र, तत्त्वज्ञान आणि अनुभव यांचा उत्तम मिलाफ झाला आहे. धन्यवाद डॉ मुलमुले 🙏🙏🙏

33

• @prof.sureshgodbole8908 · 2 years ago

समाधान मानने हे सुख आहे.

27

• @surendradarole5143 · 2 years ago

यश-मिळवणं, सुख-घेणं, आनंद-देणं, समाधान-देण्याघेण्यापलिकडे जाणं..
खूप सुरेख समारोप..👌

11

• @dnyaneshjadhav1107 · 2 years ago

सर, मुलमुले आपले विचार खूप आवडले, आनंदी जीवन, निरपेक्ष जीवन कसे जगावे हे छान विचार वाटले, मी आपला आदर करतो,

14

• @AdhikSattyakade_ProfDrLAPatil · 2 years ago

आदरणीय डॉक्टर
खूपअभ्यास पूर्ण भाषण आहे. अनेक तरुणांना पाठवले. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी एकले पाहिजे.

14

• @madhavitilve2938 · 2 years ago

भगवत गीताच ऐकल्यासारखे वाटले आपले लोकसत्ता पेपर मध्ये येणारे लेखही उत्कृष्ट असायचे

7

• @arvindsheral6857 · 2 years ago

"प्रवासाचा आनंद घ्या, रडत खडत केलेल्या वाटचालीने यश मिळत नाही आणि मिळालं तरी त्यात काहीच आनंद उरत नाही" संपूर्ण व्हिडिओमध्ये, खूप बहुमूल्य ज्ञान अत्यंत सोप्या शब्दांत समजावले. मन:पूर्वक धन्यवाद सर.

35

• @dattatraypandit4711 · 2 years ago

वारंवार ऐकून आपण सुखी व समाधानी जीवन राहू शकतो. म्हणून वारंवार ऐकण्यात आपल हित आहे.डॉक्टर, नंदू मुलमुले यांना मनभरून धन्यवाद. 🙏🙏
( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

23

Up next

LIVE

सुख म्हणजे नक्की काय असतं? ऐका डॉ. नंदू मुलमुले यांच्या खास शैलीत! (हसून हसून पोट दुखेल) 😂

Priye Kavite · 361K views

LIVE

Dr Nandu Mulmule YALA JEEVAN AISE NAAV @ 14TH BOMEU CONFERENCE

𝐖𝐄 𝒕𝒐𝒈𝒆𝒕𝒉𝒆𝒓 · 23K views

LIVE

self control : Anger इंद्रियदमन : राग

Global Church of the Lord Jesus Christ · 155 views

LIVE

सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast #AmukTamuk

Amuk Tamuk · 294K views

LIVE

How Does Russia Think?

Victory Neurones · 30K views

LIVE

सुखासाठी दुःख जरूरी!

Nandu Mulmule Mulmule · 59K views

LIVE

The Secret Power of Aloneness | Osho

Mystic Rebellion · 326K views

LIVE

Aamche He Aamchi Hi | Ep 39 | डॉ. नंदकुमार मुलमुले आणि मिनाक्षी मुलमुले | 07.05.25

Doordarshan Sahyadri · 92K views

LIVE

मानसिक ताण निर्माण होतो तरी कुठून? 🤔ताणमुक्त जीवन जगायचंय?🌻 ||#डॉअभयबंग|| #DrAbhayBang#HealthyLife

ओढ तुझ्या प्रेमाची · 172K views

LIVE

The Truth about New vs Old Generation | Dr. Nandu Mulmule | #marathipodcast #realkissapodcast

Real Kissa · 318K views

LIVE

धर्माचं पालन करणं प्रत्येकाला शक्य आहे? | Dr. Dhanashree Lele | EP- 1/2 | Think Life

Think Bank · 391K views

LIVE

Dr Nandu Mulmule | How to Maintain Emotional Health? | Dr Anand Nadkarni #avahaniph

AVAHAN IPH · 342K views

LIVE

The secret to a successful life | Dr. Nandu Mulmule | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul

Amuk Tamuk · 177K views

LIVE

२०२५ | पुष्प ३ रे : सुखाचा शोध | In Search of Happiness | डॉ. नंदकुमार मुलमुले | वसंत व्याख्यानमाला

Miraj Vidyarthi Sangh · 212K views

LIVE

मला झोप का लागत नाही? | MahaMTB Gappa | Why can't I sleep? | Dr. Nandu Mulmule

MahaMTB · 593K views

LIVE

माणूस हिंसक का होतो? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa Maha MTB

MahaMTB · 40K views

LIVE

जीवनाचं सत्य! 🤔❤️डॉ. अभय बंग साहेब || #जीवनाचंसत्य #डॉअभयबंग #motivation

ओढ तुझ्या प्रेमाची · 95K views

LIVE

FILMY Life, Set Stories, Spirituality & Transformation |स्मिता जयकर| Smita Jayakar | Marathi Podcast

Sarva Kaahi · 94K views

LIVE

चांगल्या आरोग्यासाठी Scientific उपाय | 74-year-old doctor shares health secrets | Dr. Patwardhan

The Healthy Show · 1M views

LIVE

Srujanved | Ep 12 | Shivajirao Bhosale | सृजनवेध | प्राचार्य शिवाजीराव भोसले

Doordarshan Sahyadri · 68K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.