Ads skipped

मराठ्यांच्या इतिहासातील माहीत नसलेल्या गोष्टी..! खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत

1.1M views · Feb 16, 2025 · People & Blogs

Comments · 1.2K

• @zingaat6099 · 1 year ago

' शहाजीराजांकडे असणारी दृष्टी जर तत्कालीन ४ हिंदू सरदार जवळ असती तर शिवाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती असते '
हे वाक्य खूप आवडलं सर 🙌🙇

87

• @ajayrajkarne9970 · 1 year ago

महा पराक्रमी और देशभक्त मराठा समाज की वजह से हिंदू धर्म सुरक्षित रहा है मराठा समाज का यह एहसान किसी ने भी कभी भी नहीं भूलना चाहिए जय शिवराय जयशंभू राजे

112

• @jaikisan6367 · 1 year ago

छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा व बलिदानाचा इतिहास आहे परंतु सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी हिंदू पदपादशाही व भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने या पुस्तकात कलुषित लिखाण केले आहे,राम गणेश गडकरी ते कुसुमाग्रजापर्यत अनेक लेखकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी पुर्वग्रहदुषीत लिखाण केले असल्याने महाराष्ट्रातील अनेकांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी कलुषीत मत तयार झाले होते, इतिहासकार वा सी बेंद्रे यांनी संशोधन करुन सत्य इतिहास लिहील्या नंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा व बलिदानाचा इतिहास ज्ञात झाला आहे.छावा सिनेमा मधुन छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची कथा भारतीयांना समजुन येणार आहे.त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट नक्की बघा! छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक का होते...आपली भूमी इतकी पराक्रमी आणि स्वाभिमानी का होती हा इतिहास दाखवला आहे.

540

• @pankajnerurkar8869 · 1 year ago (edited)

अत्यंत सुंदर मुलाखत. खूप खूप धन्यवाद ! एका इतिहास-संशोधक-अभ्यासक-विद्यार्थी-लेखकास इतके भावनिक झालेले पाहून एकदम मनाला भिडले. प्रामाणिकपणासोबतच तीव्र संवेग आणि भावनाप्रधानतेतून आलेला ओलावा यांची सुरेख संगम गुरुप्रसादजींच्या ठिकाणी दिसला.

50

• @रोड-ष6फ · 1 year ago

शहाजी राजे हे निजाम शहीचे राज्य चालविले ..शिवाजी महाराज याच्या घडणीत सगळ्यात मोठा वाटा शहाजी राज्याचा आहे .....❤❤❤

15

• @borntobake3672 · 1 year ago

पॉडकास्ट मधला सगळ्यात उत्तम प्रश्न जो की मला आवडला तो म्हणजे अष्टप्रधान मंडळ व त्यांची नियुक्ती कशी केली जायची.❤
न राहून सारखं वाटत राहत शिवराय  हे नेहमीच शीर्ष्य स्थानी आहे परंतु शंभू राजे हे महाराजांपेक्षा खूप गोष्टी मधे एक पायरी पुढे होते योग्य माणसं त्यांना हाताशी लाभली नाहीत हेच दुर्दैव नाहीतर आजचा आपला इतिहास आणि भूगोल  नक्कीच वेगळा असला असता 😊😊

245

• @kishorkasture3368 · 1 year ago

बोलताना तुम्ही म्हणालात की ज्या दिवशी अफजल खान वध झाला त्यादिवशी जाऊन बघा.  खरं तर तो प्रसंग ऐकताना, वाचताना वा बघताना मी त्यादिवशीच गेलेलो असतो. प्रत्येकवेळी वाटते महाराजांना काही झालं तर... ती धाकधूक महाराज सहीसलामत बाहेर पडे पर्यंत तशीच राहते...

24

• @sandeepkambale6392 · 1 year ago

खरंच दादा इतिहास आयक्तांना स्वतःमध्ये हरवून गेलो होतो
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय

25

• @rashmisalunkhe5654 · 1 year ago

कोणी कोणत्याही जाती चा असो त्यानां छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान असायलाच हवा. छान वाक्य. पटलं sir आपलं. 🙏🙏

109

• @sunilghag9027 · 1 year ago

सत्य इतिहासाने भरलेले आपल्या सारखे अभ्यासू इतिहास कार जाती जातीत वितुष्ट निर्माण करणारांची तोंडे बंद करून सत्याचा जयजयकार घडवतील हा विश्वास वाटतो जय भवानी जय शिवाजी

7

• @balwantyejare5203 · 1 year ago

दोघांचे मनःपूर्वक आभार.श्री.कानिटकर सरांचे महाराजांबद्दल असलेला आदर आणि ज्ञान बघून थक्क झालो.अजून असे ऐतिहासिक कार्यक्रम करत रहावे,ही विनंती.

29

• @vinayakjadhav5396 · 1 year ago

गुरूप्रसादजी कानेटकर,धन्यवाद, आपण अत्यन्त अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.

9

Up next

LIVE

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast

Vaicharik Kida · 301K views

LIVE

Saurabh Vaishampayan Podcast: मराठ्यांचं साम्राज्य विस्तारणाऱ्या बाजीराव पेशव्यांची कहाणी N18P

News18 Marathi · 283K views

LIVE

लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रेरणादायी गोष्टी |Inspirational Story of Lal Bahadur Shastri |

हसत खेळत शिक्षण · 1.3K views

LIVE

Did Ancient Indian Tech Like Pushpak Viman & Brahmastra Really Exist? | Ft. Dr. Nilesh Oak - Part 2

Vaicharik Kida · 269K views

LIVE

The Agra Escape of Chhatrapati Shivaji Maharaj | Ft. Vidyacharn Purandre

Unaad Bhatkanti · 121K views

LIVE

The Untold Truth & Stories About Bajirao Peshwa - Part 1 | Ft. Kaustubh Kasture | Marathi Podcast

Vaicharik Kida · 184K views

LIVE

Pradnya Powale Podcast EP 2 : Kaustubh Kasture | कसा होता Aurangzeb ? A टू Z कहाणी | ABP Majha

ABP MAJHA · 80K views

LIVE

Connection Between Ghosts and Maratha History | Ft. Raj Memane | Aitihasik Gappa | Marathi Podcast

Vaicharik Kida · 269K views

LIVE

छत्रपती राजाराम महाराज आणि रणसंग्राम-Swari Dakkhan Part 1 | Bhairavacha Bhandara | Ketan Puri

Bhairavacha Bhandara · 452K views

LIVE

Untold Story Of Lord Krishna: Podcast With Nilesh Oak: श्रीकृष्णाची आजवर न ऐकलेली कहाणी

News18 Marathi · 431K views

LIVE

आदिलशाही आणि कुत्बशाही कशी संपली?।End of Adilshahi And Kutbshahi|

History Of The Marathas · 36K views

LIVE

Unlocking the Secrets of Maharashtra’s Forts | Ketan Puri | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

Amuk Tamuk · 243K views

LIVE

The Untold Truth of the Peshwa Era! | Part - 2 | | Ft. Kaustubh Kasture | Marathi Podcast

Vaicharik Kida · 193K views

LIVE

महाराष्ट्राचा माहीत नसलेला इतिहास | Dr. Shreenand Bapat | Marathi Podcast #AmukTamuk #Maharashtra

Amuk Tamuk · 520K views

LIVE

Santaji Ghorpade: The untold murder of Maratha history's most feared warrior | Kaka Vidhate podcast

ग्रंथप्रेमी · 233K views

LIVE

Shivaji Maharaj History Live | Ketan Puri Podcast | शिवरायांची असामान्य गाथा | Marathi News | N18L

News18 Marathi · 150K views

LIVE

History: The truth and lies| Gajanan Mehendale| इतिहासातील सत्य व असत्य| गजानन मेहेंदळे

being_historian · 196K views

LIVE

राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 1|

History Of The Marathas · 593K views

LIVE

The Mysterious Side of Tipu Sultan | Ft. Rohan Ambike | Aitihasik Podcast

Vaicharik Kida · 24K views

LIVE

Chh. Shivaji Maharaj, Mughal cruelty & Warfare | Medha Bhaskaran | TATS With Shardul & Omkar EP-150

Amuk Tamuk · 291K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.