The Secret You Never Knew About Atharvashirsha | Dhananjay Gokhale | Marathi Podcast
185K views · Sep 12, 2026 · People & Blogs
Comments · 136
@SarvaKaahi · 2 months ago · pinned
या खास आणि मनमोकळ्या संवादातून धनंजय गोखले यांनी गणपती, अथर्वशीर्ष, “तत्त्वमसि”, मन, विचार, स्थिरता, आत्मभान आणि आपल्या जीवनाचा खरा अर्थ याबद्दल अनेक महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.
तुम्हाला धनंजय गोखले यांनी सांगितलेल्या गणपतीच्या प्रतीकाचा अर्थ, अथर्वशीर्षातील “तत्त्वमसि” किंवा स्वतःला ओळखण्याचा प्रश्न यापैकी कोणता विचार सर्वात जास्त भावला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

अशाच विविध विषयांवरील दर्जेदार मराठी पॉडकास्ट साठी Sarva Kaahi & Sarva Kaahi Plus ला Subscribe करा!
https://www.youtube.com/@SarvaKaahiPlus
13
@ItsCloudHub · 2 months ago
"गतिशिल स्थिरता" --- छान विचार
9
@amoolyawaskar4760 · 2 weeks ago
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@renukakulkarni8853 · 2 days ago
Very deep knowledge 😊
@SunitaBidve-v5k · 1 month ago
खुप प्रगल्भ विचार आहेत सर आपले शालेय मुलांना हे शिकवले पाहिजे त्यांना खूप उपयोग होईल असे वाटते 🎉
1
@ashashinde2481 · 2 months ago
सर्वकाही.धन्यवाद.आदरणीय धनंजय सरांना परत भगवदगीते वर बोलण्यासाठी नक्की बोलवा.ही विनंती.अफाट ज्ञान आहे.पण समोरच्या व्यक्तीला समजेल त्याला गोडी लागावी म्हणून त्यांच्या पद्धतीने ते खूप सहजतेने सांगण्याचा प्रयत्न करतात.हा पाॅडकास्ट एकदा बघितला.परत बघितला.खूप आनंद वाटतो आहे.परत बघणार आहेच.आभार. शुभेच्छा.❤❤❤❤❤
7
@sushmitaparanjape8035 · 3 weeks ago
खूप छान वाटलं, खरंच शिकायला मिळालं
@nilimajoshi6555 · 2 months ago
सरांचा अभ्यास, अनुभव आणि शिकवण अफाट आहे.
एक वाटून गेलं की त्यांना सांगायचं खूप आहे पण वेळेचं बंधन आहे त्यामुळे नेमकं काय आणि किती सांगू अशा संभ्रमात ते पडत होतें, त्यामुळे link establish होत नव्हती...
आणि विषय गहन , क्लीष्ट आहे आवाका मोठा आहे. त्यामुळे आकलन अवघड होतं. 🙄
माझ्या सारखा श्रोता आत्ता नर्सरी मधे आहे.. त्याला 10 वि चा अभ्यासक्रम शिकवला जातोय असं वाटलं...

पण एक नक्की... खूप कुतूहल वाटलं. आणि टप्प्या टप्प्यात शिकायला नक्की आवडेल..
15
@amoolyawaskar4760 · 2 weeks ago
🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉
@shraddhashetye2387 · 8 days ago (edited)
अप्रतिम माहिती सांगितली आहे. आता समजून उमजून अथर्वशीर्ष म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokmore1298 · 1 month ago
Dhanyavad
@vidyakulkarni6899 · 2 months ago
खोल विचार करायला लावणारी चर्चा. खूप धन्यवाद 🙏🙏
2
Up next

गणपती अथर्वशीर्षातील प्रत्येक ओळीचा अर्थ | जाणून घ्या अथर्वशीर्षामागील गूढ तत्त्वज्ञान | Ganpati
GolaBerij · 58K views

What Ganpati Actually Represents Will Blow Your Mind | Dhananjay Gokhale | All That Matters
All That Matters · 25K views

The Secret Connection Between Karma & Destiny | Gaurav Vaidya | Marathi Podcast
Sarva Kaahi · 96K views

The Untold Truth About Akkalkot Swami Samarth Miracles! | Milind Pilgaonkar | Marathi Podcast
Sarva Kaahi · 688K views

अथर्वशीर्ष म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत अर्थ! | Atharvashirsha Meaning in Marathi | Rucharth Ep 5
Bolu Yaa बोलू या · 1.8K views

Candid with Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 746K views

Crazy Journey of Marathi Words | Ft. Milind Shintre | Marathi Podcast
Vaicharik Kida · 150K views

Untold Stories You Never Heard About Ganesha | Ft. Shri. Mandar Khaladkar Guruji | Aitihasik Gappa
Vaicharik Kida · 58K views

A Past Life Mystery That Will Leave You Speechless! | Master Pooja | Marathi Podcast
Sarva Kaahi · 512K views

मी सगळं सांगतोय पण तुम्ही ते फॉलो करता का? गणपती बाप्पांचा सवाल | unfiltered Podcast
Anushka Bendre and Dhananjay Gokhale · 510K views

The Secret World of Dreams: अर्थ, भीती, इच्छा व भविष्य | Dr Mulmule | Marathi Podcast
Sarva Kaahi · 290K views

योग्य उच्चारांसहित अथर्वशीर्ष कसं म्हणावं? | 'Decoding अथर्वशीर्ष' | Dhananjay Gokhale
Swayam Talks · 207K views

Experiences of my 5 Girnar trips
Anubhavanti and Kalakuteer Studios · 149K views

श्री सूक्तम ऐकून तुमचे जीवन बदलेल! | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 231K views

Episode 1 | अथर्वशीर्ष म्हणजे काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
Swayam Talks · 300K views

How to Handle Stress Without Losing Your Peace | Shri Pralhad Wamanrao Pai | Marathi Podcast
Sarva Kaahi and Jeevanvidya · 328K views

मानवी मेंदूतून शोधूया समाधानी , सुदृढ जीवनाचा महामार्ग / Human Brain has The Key for Happy Life !
Professor Dr. Mahesh Karandikar · 288K views

The Psychology of Impulse Buying | Dr. Bhooshan Shukla | Dhan Daulat with Shardul Kadam
Amuk Tamuk · 257K views

खंडोबाचं दर्शन कसं घ्यावं? | Jejuri Documentary Podcast | Mayuresh Guruji | Amit Parwe
Amit Parwe and Mayuresh Vispute · 331K views

The Real Spiritual Science Behind Datta Naam | Shri. Pramod Kene | Marathi Podcast
Sarva Kaahi · 298K views