Episode 1 | अथर्वशीर्ष म्हणजे काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
300K views · Sep 19, 2023 · People & Blogs
Comments · 466
@anjalikulkarni6346 · 3 years ago
नुसतचं म्हणत होते ईतकी वर्षे …लहानपणी पाठ केलेलं .. नुसतीचं घोकंपट्टी करत होते …आज लख्ख डोळे ऊघडले … पुढच्या सगळ्या भागांची आतुरतेने वाट पहाते आहे
190
@prashantkulkarni131 · 3 years ago (edited)
अथर्वशीर्ष लहानपणापासून म्हणत होतो. आणि सध्या पण रोज म्हणतो. घरात आईकडून कीर्तनाची परंपरा असल्यामुळे बऱ्यापैकी अर्थ आणि विवेचन माहीत होते. पण तुम्ही खूपच उत्तमपणे आणि logically विश्लेषण केले आहे. आणि रोजच्या जीवनात त्याचा कसा वापर करायचा आणि स्वतःची सर्व प्रकारे कशी development करायची त्याचे मार्गदर्शन अथर्वशीर्षामधून कसे अवगत होते यामुळे अथर्वशीर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून व्यापक झाला. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
12
@snehaldande5983 · 2 years ago
नित्याच्या पठणातले पण एरवी गहन गूढ वाटणारे अथर्वशीर्ष आपल्या वाणीचा परीसस्पर्श होताच सोपे सुगम झाले . हरवलेले गवसले, हातातून निसटले हस्तगत झाले ! आणि अथर्वशीर्षाशी ' मैत्र जीवाचे ' जुळले ! धन्यवाद !
4
@swatilele8055 · 3 years ago
थर्व आणि अर्थव ची उकल आवडली.... अथर्वशीर्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. <br>" अवघड सोपे झाले हो " 🙏🙏
33
@shubhadesai3216 · 3 years ago
आज अथर्व शीर्षाचा एक वेगळा अर्थ उमगला<br>स्वतः मध्ये डोकावण्याची नवी दिशा..<br>धन्यवाद सर 🎉
41
@ShwetaR23 · 3 years ago
अथर्वशीर्ष हे स्वतः मधल्या गुणांचं विश्लेषण आहे हे अगदी मान्यच. पण ते बाप्पाची स्तुती सुद्धा आहे हे आपण नाकारू शकत नाही. आणि सगळ्या देवांना आपल्या भक्ताने आपली स्तुती केलेली आवडतेच असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटी आपल्यात तो आणि त्याच्यात आपण आहोतच 🙏🏼
61
@akshatajoshi7612 · 2 years ago
या अर्थाशी सहमत नाही. त्वं म्हणजे अहं नाही...गणेश पृथ्वी तत्व आणि मूलाधार चक्राची देवता आहे...म्हणून त्याच्या स्तुती मध्ये याचा उल्लेख आहे...आपली सर्व स्तोत्र अहंकार टाकून स्वच्छ सुंदर मन , आरोग्य आणि व्यक्तिमत्व जोपासना साठी आहेत...कोणत्याही एका शक्तीला मनापासून शरण जा मग अनुभव घ्या....विविध स्तोत्र ही त्या त्या देवतेची स्तुती आहे....
23
@supriyagore4920 · 3 years ago
अथर्वशिर्षाचा खरा अर्थ समजायला सुरवात झाली.धन्यवाद धनंजय जी.आपली अथर्वशिर्ष समजून सांगण्याची शैलीही उत्कृष्ट आहे.
15
@ashishpawar9576 · 3 years ago
I am really impressed Gokhale Sir👍 दररोज नुसतच म्हणत होतो आता पूर्णपणे दृष्टिकोनच बदलला . लक्ष आभार आणि लक्ष शुभेच्छा👍💐💐
13
@aniruddhamukadam7749 · 3 years ago
छान विवेचन!!! या सर्वांच सार एकच आहे, कोणतंही स्तोत्र श्लोक घ्या, ते मुळात तुमच्या आत दडलेल्या अपार शक्तीशी म्हणजेच तुमच्याशी निगडीत आहे.... शेवटी स्व चा शोधच महत्वाचा!!! जो स्व ला पाहतो त्याला देव वेगळा बघायची गरजच उरत नाही.... 😄😁
13
@meenakshitawade5948 · 1 month ago
In resonance with this <br>कुमार वयात अथर्व शीर्ष वाचताना बऱ्याच दा असेच काही मनात येऊन जायचं. आपल्याच क्षमता आपल्या समोर उलगडून ठेवल्या आहेत. अतिशय अद्भुत.
@shreekulkarni9232 · 3 years ago
अतिशय सुंदर विवेचन माझं वय 79 वरशे, 75 सालापासून अथर्वशीर्ष म्हणतो पण खरा अर्थ आज समजला, मनापासून धन्यवाद
13
Up next

Episode 2 | अथर्वशीर्षाचे आठ भाग कुठले? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
Swayam Talks · 73K views

The Secret You Never Knew About Atharvashirsha | Dhananjay Gokhale | Marathi Podcast
Sarva Kaahi · 184K views

ओळख वेदांची (भाग - १) | ऋग्वेद | डॉ. सुचेता परांजपे
Raashtra Sevak · 414K views

Ganesh Atharvashirsha Mantra | अथर्वशीर्ष २१ आवर्तने | Om Bhadram Karnnebhih | Hindi Bhakti Songs
Sumeet Bhakti India and Sumeet Music · 4.7M views

वसुली अधिकारी ते करोडोंची मटण खानावळ | Garad Mutton Khanawal | Part 1
Chakrie to Bhakrie · 8.9K views

चेतनाची लावणी पाहून अरुण आणि सावत्या झाले तिच्यावर फिदा | Maharashtrachi Hasya Jatra | New Episode
Hasya Cha Blast · 1.6K views

Episode 4 | इतरांशी कसं बोलावं? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
Swayam Talks · 52K views

गणपती अथर्वशीर्ष: नक्की काय आहे? - खास प्राणिक हीलर्ससाठी
Dhananjay Gokhale · 18K views

Episode 6 | आनंदाने जगण्याचं रहस्य काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
Swayam Talks · 40K views

हो, मृत्यूनंतरही 'जीवन' असतंच | Woman Ki Baat With Dr. Medha Khasgiwale | Aarpaar Marathi
आरपार | Aarpaar · 159K views

महाभारताचे वास्तव | डॉ. सुचेता परांजपे | Mahabharatache Vaastav | Dr. Sucheta Paranjape
Raashtra Sevak · 697K views

गणपती अथर्वशीर्षातील प्रत्येक ओळीचा अर्थ | जाणून घ्या अथर्वशीर्षामागील गूढ तत्त्वज्ञान | Ganpati
GolaBerij · 58K views

Episode 5 | दिशांचं भान म्हणजे नक्की काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale
Swayam Talks · 38K views

भाग 01: श्री विष्णुसहस्रनाम आनंद : निरूपण आणि संथा दोन्ही
Dhananjay Gokhale · 128K views

अथर्वशीर्ष - भगवद्गीता यातील साम्य
Dhananjay Gokhale · 5.4K views

Ganapati Atharvashirsha 21 times | गणपती अथर्वशीर्ष २१ बार पाठ | with lyrics and falashruti
Easy Treasure · 7.5M views

आनंदाने जगण्याचे रहस्य काय | secret of happiness Podcast with Dhananjay Gokhale
Astroguru Dr Jyoti Joshi · 22K views

अथर्वशीर्षाचं पठण नेमकं का करावं? अभ्यासक धनंजय गोखले यांच्याशी खास बातचित | ABP Majha
ABP MAJHA · 92K views

Amuk Tamuk Interview : नोकऱ्या सोडून युट्यूबर होणं शक्य?| Shardul Kadam | Omkar Jadhav
Mumbai Tak · 54K views

नवरा बायको हेच एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत || Chandrakant Nimbalkar
Deepstambh Foundation’s Manobal · 1.4M views