Ads skipped

दत्तगुरूंची प्रचिती! गिरनार यात्रांचा अनुभव | Girnar Yatra | @Anubhavanti @KalakuteerStudios

151K views · Oct 16, 2026 · Travel & Events

Comments · 180

  • @gurukrupa83 · 1 month ago

    44.28 मीं तुम्ही जे बोललात ना ताई खरंच आहे. मी रोज झोपताना गिरनार च्या पादुका आठवून दर्शन घेते. आणि जेव्हा आम्ही गिरनार ला जाणार होतोत त्या आधी 2 दिवस मी मिस्टरांना बोलले माझा हा नमस्कार पोहचत असेल का महाराजांच्या चरणी ते बोलले तू मनापासून करतेस ना मग पोहचेल आणि 2. दिवसानी जेव्हा आम्ही गिरनार ला गेलो आणि आम्ही हॉटेल पाहत होतो तर हॉटेल मालक एकदम मला बोलले झाले का दर्शन, मी गोंधळले मी त्यांना बोलले आम्ही आता आलोय तर ते मला बोलले तुम्ही आता वरून दर्शन घेऊन आलात मगाशी मला प्रसादाचे बोललात आणि नाही काय बोलताय, ताई माझे मला उत्तर मिळाले जय गिरनारी

    20

  • @kailaskulkarni8935 · 1 month ago

    गिरनारला भेटणारा &nbsp;प्रत्येक गिरनारी दत्तस्वरूप मानून त्याची सेवा म्हणजे गिरनार यात्रा <br>जय गिरनारी

    12

  • @rupaligupte5289 · 4 weeks ago

    मला पण जायचा आहे गिरनार ला. ताई तुम्ही महाराजांना सांगा आम्हाला ही बोलावा . जय गिरनारी

    7

  • @laxmangalgunde8130 · 1 month ago

    श्री गुरुदेव दत्त

    7

  • @sharayusatam9106 · 1 month ago

    श्री गुरुदेव दत्त &nbsp;🌹🙏

    4

  • @veenalavekar8243 · 1 month ago

    श्री गुरुदेव दत्त ❤

    5

  • @sharvarimayadeo6032 · 1 month ago

    जय गिरनारी 🙏🙏🙏

    4

  • @Appel123-si7qt · 4 weeks ago

    अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त 🙏<br>ताइ खरच खुपच सुंदर वर्णन केले <br>माझी ही इच्छा आहे &nbsp;गुरु माऊली ची आज्ञा ची वाट बघत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

    1

  • @savitamore274 · 3 weeks ago

    जय गिरनार आम्ही ही जाऊन &nbsp;आलो हाच अनुभव.. जय जय गुरूदेव दत्त..

    1

  • @mayuraaa4 · 4 weeks ago

    जय गिरनारी...<br>तेरा भरोसा है भारी..❤❤

    1

  • @sadanandmhatre4501 · 1 month ago

    जय जय गुरुदेव दत्तगुरु... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...😅😊😂😂❤❤❤❤

    3

  • @ushashinde5778 · 3 weeks ago

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त खुपच छान &nbsp;स्वतः अनुभव सांगितला ऐकताना डोळ पाणवले &nbsp;किती तुमची निस्सीम भक्ती भाव खुपच छान नमस्कार करते ताई 🙏

    1

Up next

LIVE

२२५ वर्षांचे योगी, नर्मदेचे गूढ रहस्य | Narmada Parikrama | @Anubhavanti @KalakuteerStudios

Anubhavanti · 43K views

LIVE

वर बघितलं अंबाजी मातेच्या मंदिरावर सिंह आमच्याकडे बघत होता । Girnar Thrilling Experience

Piyu The Storyteller and Thodkyat Savistarr · 858K views

LIVE

गिरनारमध्ये स्वामी समर्थांनी कशी पेरली माणसं? जटाशंकरचा दिव्य अनुभव | श्री मंगेश वर्दे | Dev Majha

DevMajha. com · 56K views

LIVE

कर्मभोग आणि रेकीचा काय संबंध? | How Reiki Heals Your Life & Chakras | #marathipodcast #anubhavanti

Anubhavanti · 8.7K views

LIVE

गिरनार दर्शनाचा बुलावा आला! 🙏 दत्तगुरूंचे दर्शन आणि सासनगिर जंगल सफारी 🦁 | सासनगिरमध्ये सिंह दर्शन 🦁

Vishal Tandale · 4.4K views

LIVE

“त्या मृतदेहाने सगळं सांगितलं…” डॉ. अनिल जोशींच्या 50 वर्षांच्या अनुभवातून उलगडलं सत्य

Cinevista Marathi · 1.4M views

LIVE

Climbing Girnar Changed My Life Forever | A Journey with दत्तगुरू | Kene Kaka

Sarva Kaahi · 1.3M views

LIVE

सद्गुरू सोबत होते म्हणूनच कठीण परिस्थितीतून आमचं कुटुंब वाचलं, गुरू असणं किती महत्त्वाचं असतं l

Sagar Pawar · 56K views

LIVE

सणात गोड खाताना तुपाची मोठी चूक! | डॉ. वर्षा जोशी

Cdr Girish Konkar | Leadership Catalyst · 292K views

LIVE

2027 Most Dangerous Year: War, Inflation & Economic #Gold #Astrology | PVR Narasimha Rao

ISB ENGLISH and 3 more · 83K views

LIVE

ज्यांना गिरनारला जाता येत नाही... त्यांच्यासाठी ❤️ #akshaymathkar #spirituality #girnar #vlog

Akshay Mathkar · 105K views

LIVE

A Mysterious Second Sun Appeared At Kailash | Subhash Vaidya | Marathi Podcast

Sarva Kaahi · 2.3M views

LIVE

गिरनार परिक्रमा 2025 : सौ वैशाली खोले #devmajha #devmaza #देवमाझा DevMajha.com DevMaza.com

DevMajha. com · 15K views

LIVE

आपण स्टार झालो आहोत, हे आई-बाबांनी डोक्यात येऊच दिले नाही. । Mugdha Vaishampayan । Woman Ki baat

आरपार | Aarpaar · 379K views

LIVE

नर्मदा परिक्रमा इतकी खास का आहे? | आयुष्य बदलणारे अनुभव | Narmada Parikrama | Swapna Umesh Deshpande

वारी संत कीर्तनाची · 404K views

LIVE

कधी थांबायचे हे ज्याला समजले, तो कधीच हरत नाही! | Dr. Sanjay Malpani Motivational Speech

Priye Kavite · 420K views

LIVE

The Ancient History of Girnar Parvat. explained

Bhavya Katha · 1.4M views

LIVE

संत ज्ञानेश्वर माऊली के साक्षात दर्शन #alandi #mauli @StoriesWithNagesh

Stories With Nagesh · 29K views

LIVE

गिरनार आमचा प्रवास, १३ सप्टेंबर २०२६

OurLifeCart · 47K views

LIVE

कुटुंब, नाती, हरवलेला संवाद.. आयुष्यावर भरभरून बोलला Sankarshan Karhade Thet Bol Vishay Khol

Abhijat Marathi Filmy · 376K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.