Jinnah च्या एकुलत्या एक मुलीने बिगर मुस्लिम माणसाशी लग्न का केलं? #jinnah_history #wadia_family
1.1M views · Aug 28, 2026 · Education
Comments · 771
@sudhirpawar3831 · 1 month ago
❤ पारशी समाजाला मनापासून सलाम, वाडिया आडनावाला, दिल से सलाम❤
193
@eknathsanap2893 · 1 month ago
उत्तम रिसर्च!छान कथन! एकही सेकंद बोर वाटलं नाही, धन्यवाद रणजीत🙏
180
@Bamtul_Bukhara_33 · 1 month ago
स्वतः चा मेंदू शाबूत व कार्यान्वित असणारी जिनाची मुलगी ❤❤
249
@anaghabarve2709 · 1 month ago
छानच माहिती.आधी थोडीफार माहित होती,पण डिटेल्स मधे आता कळली.
ज्यु आणि पारशी भारताशी एकरुप झालेले.म्हणून त्यांचा अभिमान वाटतो.🎉🎉
111
@JayKhabale · 1 month ago
जिन्नाने एकच चूक केली या भारतात तो मुस्लिम शिल्लक ठेवून गेला.... सोबत घेऊन केला असता तर खूप चांगले केले असे म्हणता आले असते .
13
@vilasjoshi8379 · 3 weeks ago
मराठी बाणाचा प्रत्येक podcast अतिशय उत्कृष्ट मांडलेला असतो,विशेष म्हणजे प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न .हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
10
@ashasawant5841 · 1 month ago
धर्म काहीं असू दे, नियतीच्या नियमानुसारच सर्वांना आपल्या कर्माची फळे मिळतात हेच खरे
85
@mynac16 · 1 month ago
मी फक्त इतकेच म्हणेन कि मुलगी दूरदर्शी आणि हुशार होती .
50
@ashokghosalkar4124 · 1 month ago
तेच काम मुस्लिम समाज करत आहे याचा अर्थ काय तर मित्रा बरोबर गद्दारी करणारे जे लोक बोलतात ते चूक आहे का स्वतः मात्र लग्न करतो पण मुलीला लग्न करायला विरोध केला ह्यालाच म्हणतात कट्टर पण दिसतो
48
@sheetalsalunkhe920 · 1 month ago (edited)
ही कहाणी फक्त जीनांपुरतीच सीमित राहत नाही तर ती दोन देशांची, दोन घराण्यांची, दोन धर्मांची कहाणी होते.

आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शेवटी औकात दाखवलीच ना! तीन तीन लग्ने करून ना तो माणूस कोणाचा झाला, ना त्याचे कोणी झाले, मरणही बेवारास आले.

छान रंजक कहाणी. धन्यवाद 🙏
55
@konkansrushti3802 · 1 month ago
अतिशय छान विश्लेषण जिना ने जी आज वाट लावली आहे त्याची फळे आजही आपण भोगत आहोत
151
@RavindraPatil-uj1yk · 1 month ago
पापी ला कुठेच सुख मिळत नाही तो तडफडत जातो जिना सारखा
24
Up next

ISI अधिकारी Habib Zaheer परत कधीच सापडला नाही, कारण.. #kulbhushanjadhav #dhurandhar #news #pakistan
The Marathi Bana · 162K views

भारतीय पायलट आणि इस्रायली प्लंबर ने कसा वाचवला 174 लोकांचा जीव? #israelflighthijack #smitmachchar
The Marathi Bana · 337K views

Simply Preeti is live आजच्या पिढीची फॅशन आणि पूर्वीची वेषभूषा यात काय फरक आहे?#live #लाईव्ह
Simply Preeti · 17K views

Apple, Facebook आणि Instagram यांच्या उभारणीत नीम करोली बाबांचे योगदान काय? #neemkarolibaba
The Marathi Bana · 1.1M views

प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येची inside story: नशा,क्लस्टर की राजकारण? पुर्णेकरांच्या हत्येचं कारण काय?
Kavita Rane · 8.4K views

बायजाबाईंच्या मृत्यूनंतर New York Times वृत्तपत्रात काय लिहिलं होतं? #Scindiahistory #baizabai #bank
The Marathi Bana · 231K views

बापट हे काय बरोबर नाही ? | ATHARVA SUDAME | VIDYANAND BAPAT |
Atharva Sudame · 2.1M views

सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी श्रीक्षेत्र तळबिड. (@Bhatkanti gang)
Bhatkanti gang · 22K views

Raja Shivaji: खरा इतिहास का लपवला? shivaji maharaj vs aurangzeb धक्कादायक पुरावे!
कट्टा · 735K views

ChatGPT च्या AI एजंट्सनी Hugging Face वर हल्ला करण्याचे कारण काय? #huggingface #chatgpt #openai
The Marathi Bana · 566K views

भारतीयांना अमेरिकेत जागा नाही? | Dr. Bhooshan Kelkar | Think Bank #usagreencard #usimmigration
Think Bank · 715K views

Sai Baba ने 60 साल तक अपना सच क्यों नहीं बताया? | Shirdi | Alif Laila 238
Khabargaon · 1.4M views

Sharad Pawar | शरद पवार यांच्यावरील दगाबाज पुस्तकाचे लेखक एमबी पाटील 9822047644 यांची स्फोटक मुलाखत
Mumbaii Outlook · 1.4M views

Buy or Rent a House? | CA Abhijeet Kolapkar। Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk
Amuk Tamuk and CA Abhijeet Kolapkar · 547K views

ब्रिटिशांनी खालसा केलेले अक्कलकोटचे संस्थान स्वामींमुळे परत मिळाले? #swamisamarthhistory #deoolband2
The Marathi Bana · 769K views

शाहू महाराजांच्या चेकवर थुंकतो म्हणणाऱ्या ठाकरेंना महाराजांनी काय केलं? #prabodhankar_thackeray
The Marathi Bana · 1.8M views

५ वर्षे कोणालाच कळली नाही ४० कोटींची चोरी! 🚨 | True Inspired Crime Story
Marathi Thriller Stories · 580K views

स्वातंत्र्यानंतर Congress ने क्रांतिसिंहांना बाहेर का घालवले? #krantisinh_nana_patil #pratisarkar
The Marathi Bana · 198K views

सैफच्या पणजोबा ने पाकिस्तानला जाण्याचा हट्ट का धरला होता? #saifalikhanproperty #nawab #enemyproperty
The Marathi Bana · 389K views

महाराजांना कैद झाली तिथे आज काय सापडलं? #shivajimaharaj #agryahunsutka #agra #Agra #sambhajimaharaj
The Marathi Bana · 454K views