महाराजांना कैद झाली तिथे आज काय सापडलं? #shivajimaharaj #agryahunsutka #agra #Agra #sambhajimaharaj
453K views · Jul 12, 2026 · Education
Comments · 1.3K
@SambhajiBhegade · 2 months ago
धन्य झालो आपण छत्रपती शिवरायांचे पदस्पर्श ज्या ठिकाणी झाले असतील ती ठिकाणाचे दर्शन आम्हाला घडविले मी ही आग्र्याला जाऊन आलो आहे पण तुमच्या सारखा पाठपुरावा आम्ही नाही करु शकत
325
@sawantsatish2615 · 2 months ago
तुमचा सत्कार म्हणजे महाराजांच्या आशीर्वादाने अवघ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाला मिळालेला सन्मान आहे.
34
@vinayakd5434 · 2 months ago
आपण खूपच राजांसाठी घेतलेली धडपड वाया जाणार नाही. आपण भाग्यशाली आहात, आपण हे केलंत
आपल्यास अनेक धन्यवाद.
74
@vishwanathchavan3418 · 2 months ago
1989 ते 1991 या काळात मी आर्मी त असतांना आग्रा येथे राहिलो आहे,, संपूर्ण शहर सायकलवरून फिरलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघताना खुप छान वाटले,,
33
@ajaygothal · 2 months ago
आज 2026 मध्ये गुगल मॅप आहे. ट्रेन, विमान, गाड्यांची सोय आहे.
पण माझ्या राजाची कीर्ती बघा, कुठे महाराष्ट्र आणि आग्रा, ग्वालिअर, त्यात तिथे जंगलातून जाणे, पुन्हा महाराष्ट्रात येणे, किल्ले बांधून घेणे, लढायांना जाणे.

अरे माझ्या राजा, किती सहन केलात तुम्ही, कितीस आयुष्य लाभले, तेही स्वराज्य निर्माण करण्यासाठी गेलं.

मानाचा मुजरा राजे. 🙏🙏🙏
160
@yashkore7127 · 2 months ago
मुजरा तुमच्या कार्याला 🚩 खरंच सर्व महाराष्ट्रासाठी खूप मोठे काम केले आहे 🙏🚩
9
@prakashkarekar1000 · 2 months ago
भयंकर जिद्द आणि छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल अतूट प्रेम भाव, उत्सुकतेने व तळमळीने आपण सर्वत्र पायपीट करून महाराजांच्या पाऊलखुणा शोधत आहांत,आपले मनापासून आभार ! 🙏🏻 🚩जय छत्रपती शिवराय!🚩जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज!🙏🏻🚩
145
@dipakgosavi9144 · 2 months ago
आपले महाराज किती मोठे किती उत्तुंग होते हेच पदोपदी जाणवते.
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नासाठी खूप खूप धन्यवाद❤
15
@rajendrapatil1746 · 2 months ago
मी आग्रा येथे चार वेळा जाऊन आलो आहे. छत्रपती महाराज राहिलेले ठिकाण पाहण्यासाठी प्रयत्न केला पण काहीएक माहिती मिळाली नाही.
आता मराठी बाणा माध्यमातून महाराज राहिलेच ठिकाण पाहायला मिळाले.
धन्य धन्य वाटले!
"छ. महाराज की जय!"

धन्यवाद "मराठी बाणा"
65
@SandeshKorake-z7b · 2 months ago
मुलुकचंदाची सराय, रामसिंगाची छावणी आणि दिवाने खासचा तो इतिहास समोर पाहताना अंगावर काटा आला. महाराजांच्या चरणांनी पावन झालेल्या त्या भूमीचे दर्शन घडवल्याबद्दल द मराठी बाणा टीमचे मनापासून आभार. खूप मोलाचं संशोधन मांडलं आहे. जय भवानी, जय शिवाजी! 🙏🚩
16
@truth2357 · 2 months ago
जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या जन्मी पाहणं अशक्य होतं, ते तुमच्या कठोर परिश्रमामुळे इतिहासा सहीत व दृश्य रुपात घरात बसून पाहायला मिळाले . मी तुमचा ऋणी आहे. आहे.
72
@Ajaykale754f · 2 months ago
जगाच्या इतिहासात लाखो राजे, महाराजे होऊन गेले पण छत्रपतींची छाप काही वेगळीच पडून गेली मनावर....❤ आमचा राजा शिवाजी 💪🔥
5
Up next

या माणसाने शेकडो ऐतिहासिक मंदिरे पुन्हा कशी उभी केली? #kkmohammad #rammandir #babrimasjid
The Marathi Bana · 84K views

Rahul Solapurkar यांच्या वक्तव्यामुळं चर्चा पण छत्रपती शिवरायांच्या Agra Escape चा खरा इतिहास काय ?
BolBhidu · 624K views

The death of Aurangzeb in Maharashtra #alamgir #shivaji_maharaj #ek_maratha #sambhaji_maharaj
The Marathi Bana · 3.7M views

शाहजहान ने बांधलेल्या Tajmahal ची ही दुर्दशा कोणत्या सरदाराने केली? #aurangzeb #mahadji_shinde
The Marathi Bana · 58K views

निजामाची सत्ता कशी उलथली? | हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा संपूर्ण इतिहास | मराठवाड्याची शौर्यगाथा |
ऐतिहासिक कालखंड · 61K views

शनिवारवाड्यातली खजिन्याची जागा. शत्रुला चकवा. नारायणरावाचे भूत ? देखणी कारंजी. सात मजले.मस्तानी महाल
Rahul Kulkarni Official · 401K views

महाराजांच्या सुटके बद्दल आग्र्याचे इतिहासकार काय म्हणाले? Ft. Rajkishor Sharma #agrapodcast #history
The Marathi Bana · 44K views

Jinnah च्या एकुलत्या एक मुलीने बिगर मुस्लिम माणसाशी लग्न का केलं? #jinnah_history #wadia_family
The Marathi Bana · 1M views

छत्रपती शिवरायांचा मृत्यू कसा झाला? #shivaji_maharaj_death how shivaji Maharaj died #punyathithi
The Marathi Bana · 1.1M views

We Discovered a 300-Year-Old Secret Wada in Pandharpur (Shocking 😳)
Official Masta Company · 825K views

अफझलखानाच्या कबरीच्या दिशेने.. | Pratapgad | प्रतापगड | PART 6 | RoadWheel Rane
RoadWheel Rane · 319K views

मराठ्यांनी उभ्या केलेल्या आग्र्यातल्या या वास्तू पाहून धक्का बसेल! #agra #mahadjishinde #आग्रा #vlog
The Marathi Bana · 35K views

Sambhaji Kavaji यांना का महाराजांनी मारले? Raja Shivaji Movie Story
Marathi Manus Pradip · 430K views

आग्र्याहून सुटका | Ep 11 | Prasad Tare Shardul Kulkkarni | wecandid | #shivajimaharaj #agraescape
we candid · 284K views

Chhatrapati Shivaji ने Afzal Khan को कैसे मारा ? क्या थी असली कहानी ? | Shubhankar Mishra
Unplugged Shubhankar · 495K views

भगतसिंहांचे काका सरदार अजित सिंहांचा इतिहास ऐकून डोळ्यात पाणी येईल! #ajitsingh #bhagtasingh #freedom
The Marathi Bana · 73K views

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर येसूबाईंच्या आयुष्यात काय घडलं? सुलभा राजीव | Lagavbatti
LagavBatti · 1.4M views

महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या या किल्ल्यावर आजही मावळ्यांचे वंशज कसे राहतात बघा | payvata | pargad
Paayvata · 945K views

अमित शहांच्या 'त्या' ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये काश्मीरचे भविष्य ठरले? #modi #bjp #article370 #news
The Marathi Bana · 340K views

'त्या मुलीचा' विषय निघाला अन् भगतसिंग मोहिमेसाठी तयार झाले? ती कोण होती? #bhagatsingh #history #hsra
The Marathi Bana · 84K views