स्वातंत्र्यानंतर Congress ने क्रांतिसिंहांना बाहेर का घालवले? #krantisinh_nana_patil #pratisarkar
197K views · Aug 9, 2026 · Education
Comments · 684
@abhijitpatil9273 · 1 month ago
मला अभिमान आहे कि माझे आजोबांनी क्रांतीसिंहांच्या प्रती सरकार मधील एक सवंगडी होवुन क्रांतीकार्य कार्य केले आहे . श्री गणपतराव पाटील दादा बिळाशी ता.शिराळा
157
@VijayPatil-cp2cb · 1 month ago
खूप छान माहिती दिलीत नानांच्या या विषयावर मराठीत चित्रपट येत आहे पत्रीसरकार 1942
24
@atharavanalawade1928 · 1 month ago
असा महान क्रांतिकारक माझ्या मातीत जन्मला आले याचा मला अभिमान आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
28
@ravindraghorpade4078 · 1 month ago
आम्ही सातरकरआहोत तरी आम्हाला हा येवढा मोठा इतिहास माहित नाही.
हे आमच दुरद्यव आहे. याची कारणही भरपुर आहेत
56
@maheshp2598 · 1 month ago (edited)
अशी सविस्तर माहिती महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेत सांगितली पाहिजे.
अभिमान वाटतो. 🫡
50
@sandeeppatil4125 · 1 month ago
हा व्हिडीओ कसा वाटला,हा विषयच नाही.तुमचा एकन एक शब्द मनात उतरला स्वातंत्र्यासाठी घर सोडनं ही काही साधी गोष्ट नाही.नानांच्या कार्याला मानाचा मुजरा एकदम भन्नाट स्टोरी.❤❤❤❤
21
@umeshkamble9094 · 1 month ago
नाना पाटील यांचा शाळेत असताना पाठ्यपुस्तकात धडा वाचला होता .... "पत्री सरकार..... (प्रती सरकार)"

काय निधड्या छातीचे माणसे होती तेव्हा.... देशासाठी प्राण हातात घेऊन चालणारे.....
या अशाच असंख्य देशभक्त लोकांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत ...... जय भारत ❤❤
50
@sonalrane7154 · 1 month ago
ह्या एवढ्या दिग्गज नेत्यां बद्दल आपली शिक्षण पद्धती, इतिहासाची पुस्तक अजूनही उदासीनच आहेत. ह्यांच्या बद्दल कधीही कोणाला सांगितल गेल नाही. हे खूप मोठ दुर्दैव आहे. महाराष्ट्रात राहून आपण महाराष्ट्राचा इतिहास नाही तर भारता बाहेरचा, दुसऱ्या देशांचे इतिहास शिकवतो.
तुमचे खूप खूप आभार की तुम्ही ही महत्त्वाची आमच्या पर्यंत पोहोचवलीत 🙏🙏
16
@omkarghare7214 · 1 month ago
ब्रिटीश सत्तेला आव्हान देऊन साता-यात प्रतिसरकार म्हणजेच पत्रिसरकार स्थापन करणे आणि सातारा स्वतंत्र करुन स्वातंत्र्याची मुहुर्त मेढ रोवणे ही गोष्ट सोपी नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांना विनम्र अभिवादन 🙏🙏
16
@sarangdhande9107 · 1 month ago
पत्री सरकार.😊 क्रांतीसिंह नाना साहेब पाटील.
65
@marutikolage8685 · 1 month ago (edited)
खूप छान व्हिडिओ आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम
21
@MadhukarJagtap-n8d · 1 month ago
रणजित यादव सर आपले विश्लेषण नेहमी चांगले असते
10
Up next

'त्या मुलीचा' विषय निघाला अन् भगतसिंग मोहिमेसाठी तयार झाले? ती कोण होती? #bhagatsingh #history #hsra
The Marathi Bana · 84K views

व्हिडिओकॉनला एक चूक खूप महागात पडली.... | रविवारची गोष्ट | कार्यारंभ
karyarambh · 247K views

या माणसाने शेकडो ऐतिहासिक मंदिरे पुन्हा कशी उभी केली? #kkmohammad #rammandir #babrimasjid
The Marathi Bana · 84K views

अमित शहांच्या 'त्या' ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये काश्मीरचे भविष्य ठरले? #modi #bjp #article370 #news
The Marathi Bana · 340K views

Sharad Pawar | शरद पवार यांच्यावरील दगाबाज पुस्तकाचे लेखक एमबी पाटील 9822047644 यांची स्फोटक मुलाखत
Mumbaii Outlook · 1.4M views

Life of a Railway Motorman / Locomative Pilot in India | Ganesh Kulkarni
Swayam Talks · 457K views

Nolan चा Odyssey पाहिला असेल- नसेल तरी हा व्हिडिओ बघायलाच लागतोय! #christophernolan #homer #troy
The Marathi Bana · 262K views

रयतला अमेरिका मदत करायला तयार होती पण कर्मवीर अण्णा म्हणाले.. #karmveer #bhauraopatil #jayanti #news
The Marathi Bana · 214K views

Vishwas Patil : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P
News18 Marathi · 586K views

त्या दिवशी 3 बायकांनी मुंढेंचं करिअर उद्ध्वस्त केलं असतं पण.. #tukarammundhe #biography #mundhenews
The Marathi Bana · 656K views

Scientist बनले सिक्रेट एजंट, डॉ कलाम झाले मेजर जनरल.. #pokharan_story #news #vajpayee #indiragandhi
The Marathi Bana · 256K views

संक्रांतीला बायको अटक, वडील-भाऊ वारले पहिले मुख्यमंत्री Yashwantrao Chavan यांची प्रेरणादायी गोष्ट
Sarkarnama · 268K views

जेलमधून निवडणूक लढवली, सिनेमात काम केलं, विदर्भाचा शेर Jambuwantrao Dhote यांची Full Story
Sarkarnama · 560K views

किसने किया नेताजी सुभाष की बेटी का विरोध? क्या हुआ उनके 2 लाख रुपए का जिसके ट्रस्टी नेहरू थे?
RASTRA VANDANA: by PRADEEP DESWAL · 401K views

शाहू महाराजांच्या चेकवर थुंकतो म्हणणाऱ्या ठाकरेंना महाराजांनी काय केलं? #prabodhankar_thackeray
The Marathi Bana · 1.8M views

Jinnah च्या एकुलत्या एक मुलीने बिगर मुस्लिम माणसाशी लग्न का केलं? #jinnah_history #wadia_family
The Marathi Bana · 1M views

महाराष्ट्राबाहेरचे मराठे - Ep 03 बडोद्याचे गायकवाड| दावडीचे पाटील ते भारतातलं एक मोठं राजघराणं
LagavBatti · 95K views

गृहमंत्र्यांना झापलं, निजामांकडे मदत, पहिले कृषीमंत्री Panjabrao Deshmukh यांची Full History
Sarkarnama · 158K views

भगतसिंहांचे काका सरदार अजित सिंहांचा इतिहास ऐकून डोळ्यात पाणी येईल! #ajitsingh #bhagtasingh #freedom
The Marathi Bana · 73K views

शाहू महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या वादाने गाजलेलं संपूर्ण वेदोक्त प्रकरण काय आहे? #vedokt_prakaran
The Marathi Bana · 533K views

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य कसं झालं?
LagavBatti · 103K views

महाराजांना कैद झाली तिथे आज काय सापडलं? #shivajimaharaj #agryahunsutka #agra #Agra #sambhajimaharaj
The Marathi Bana · 453K views

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर येसूबाईंच्या आयुष्यात काय घडलं? सुलभा राजीव | Lagavbatti
LagavBatti · 1.4M views

थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास-8| The Tragic Death of Bajirao Peshwa| Kaka Vidhate| Maratha History
ग्रंथप्रेमी · 364K views

अफगाणिस्तानने पाकिस्तानी दहशतवाद्यांची जिरवली! पाय लावून पळाले! #afhanistan #pakistannews #news
The Marathi Bana · 147K views

बायजाबाईंच्या मृत्यूनंतर New York Times वृत्तपत्रात काय लिहिलं होतं? #Scindiahistory #baizabai #bank
The Marathi Bana · 230K views