खरा खुरा start-up! २५ व्या वर्षी सुरुवात, २५ लाखांचा तोटा…आज १५ कोटी! दोघा बंधूंची १५० शाखांची कहाणी
61K views · Feb 25, 2026 · Entertainment
Comments · 74
@jaikisan6367 · 8 months ago
नकारात्मक काॅमेंट टाकणारे मराठी भाषिकांनी हे लक्षात घ्यावे की असे व्यवसाय गजेंद्र सारख्या मराठी तरुणांनी नाही केले तर परप्रांतीय नक्की करतील त्यासाठी मराठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यायला शिका.. श्री राहुल कुलकर्णी व श्री गजेंद्र ताथवडे आपले दोघांना धन्यवाद व शुभेच्छा, आगे बढो चल पढो🎉
64
@RameshPatil-e7f · 8 months ago
राहुल सरांचा कार्यक्रम मात्र एक नंबर प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन युनिक युनिक असतं कुठून सुचतो राहुल सर
27
@ManojSatalkar-r3d · 8 months ago
एक शांत मुलगा एवढे मोठा उद्योजक झाला त्याबद्दल खरच अभिमान आहे कि तू आमचा वर्गमित्र आहेस
39
@dilipshinde5612 · 8 months ago
याला म्हणतात लातूर पॅटर्न भावांनो!
16
@indoimagetechnologylatur3928 · 8 months ago
राहुल कुलकर्णी सर , मन:पूर्वक आपल्याला धन्यवाद देतो ...कारण आज खरं तर अस क्रिएटिव्ह काम करणारे लोकांची ओळख तुम्ही करुन देत आहात......
इतर राजकारणातील अतिशय खालची पातळी पाहून पुढे काय होणार असे वाटत असताना असे लोक आहेत आजुन जे खरे हिरो आहेत....

खरं तर आपल्या व्हॅल्यूज बदलायला हव्या....
खरं आत्मनिर्भर भारत या लोकांमुळेच होणार.....
9
@mahadevyedake2494 · 8 months ago
मराठवाडा लातूरचे उदयोजक गजेंद्र सरांना मनःपूर्वक शुभेच्छा
4
@sanjayshende4642 · 8 months ago
राहुल हे खरे स्टार्ट टप वाले तरुण
21
@supriyapatil2811 · 4 months ago
तुमची फॅक्टरी पाहुण डोळे तृप्त झाले अशीच भरभराट होओ हिच सद्दीच्छा फॅक्टरी स्वच्छ व निट नेटकी ठेवलीये
2
@praptisharemarketvidyarthi6679 · 8 months ago
तुमचे सर्व एपिसोड बघून आता काय करू आणि काय नाय करू झालंय हे बघून सर्व भारी वाटतंय पण दुसरी बाजू पण बघितली पाहिजे सामान्य माणसाची दिवसाची जगायची धडपड
6
@shivajinalawade6128 · 8 months ago
Inspirational story, all the best Gajendra ❤❤
6
@rajeshrathod536 · 8 months ago
राहुल सर महाराष्ट्र सध्या एका मराठी माणसाचा कॅफेचा ब्रँड प्रसिद्ध झाला आहे
त्या ब्रँडचे नाव आहे बँजो द फूड चैन त्यांचे महाराष्ट्रात 55+आऊटलेट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा एक आपण एपिसोड बनवावा
3
@rajendrakhandekar2698 · 4 months ago
श्री राहुलजी कुलकर्णी यांचा कार्यक्रम मात्र एक नंबर प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन युनिक असत कुठुन सुचते नकारात्मक काॅमेट टाकणारे मराठी भाषिकांनी हे लक्षात ध्यावे की असे व्यवसाय गजेंद्र सारव्या मराठी तरुणांनानी नाही के ले केले तर प्ररप्रतातील करतील
Up next

Soma Winery! वाईन कशी बनते? ४ लाख लिटर उत्पादन, ‘अनारकली’ ब्रँड ३५ कोटीं व्यवसाय!Wedding Destination
Rahul Kulkarni Official · 94K views

नमकीनची फॅक्टरी! १५ कोटी उलाढाल! १०० जणांना रोजगार! २०% ग्रोथचा फॉर्म्युला!
Rahul Kulkarni Official · 170K views

Frido start-up Story | Pregnancy Pillow पासून 400 कोटी! 600 कर्मचारी,12 देश– Ganesh Sonawane ची झेप!
Rahul Kulkarni Official · 213K views

वेटर ते कोट्यवधींची उलाढाल करणारी कंपनी, मराठमोळे उद्योजक रामदास मानेंची यशोगाथा NDTV मराठीवर
NDTV Marathi · 223K views

महाराजांना कैद झाली तिथे आज काय सापडलं? #shivajimaharaj #agryahunsutka #agra #Agra #sambhajimaharaj
The Marathi Bana · 536K views

देशात पहिल्यांदा दूध-चहा पॅकिंग करणारा मराठी उद्योजक! इथे कळते कोणत्या व्यवसायात संधी, कुठे भरभराट…
Rahul Kulkarni Official · 39K views

बाईकवर 70 देश फिरलेला शेतकऱ्याचा मुलगा! पुस्तकातला भूगोल-इतिहास जगतोय! तरुणांचा खराखुरा मार्गदर्शक!
Rahul Kulkarni Official · 150K views

मुलगी शिकली, उद्योजक झाली! Portable बसस्थानक, हॉटेल, फार्महाऊस! कमी वेळ, कमी खर्च, 50 वर्षे टिकाऊपणा
Rahul Kulkarni Official · 92K views

जपान इतका प्रगत का आहे? Ikigai, Japanese Work Culture आणि Success ची विचारसरणी | Japan industry
GolaBerij · 67K views

Startup Maharashtra | संधी हेरुन गोवर्धनचे मालक देवेंद्र शहांनी उभं केलं Empire | EP39 | N18P
News18 Marathi · 16K views

महाराष्ट्राचे हिरो! कचऱ्यातून तेल काढणारे उद्योजक ! recycling company! टायर पासून ५५ कोटींचं सोनं!
Rahul Kulkarni Official · 369K views

Inside Avaada Super Factory | भारताची पहिली सोलर सुपर फॅक्टरी | Nagpur Solar Capital | Part 01
Rahul Kulkarni Official · 103K views

Alibaug News।आदिवासींच्या जमिनीचा वाद नेमका काय? Sanjay Raut यांचं Rahul Narvekar यांना आव्हान..
Loksatta · 1.1K views

Avinash Abnave Podcast | पुण्यातल्या अविनाशचा भारतात डंका; 500 कोटींच्या व्यवहाराचा टप्पा कसा गाठला!
BAKHARLive · 20K views

Kutval Foods Pvt Ltd ची यशोगाथा | Urja ब्रँडमागची प्रेरणा | रामदास कुतवळ | MBC Podcast
MBC – Maratha Business Community and Brand Urja · 12K views

24 वर्षांचे दोन जबरदस्त 2 मराठी तरुण! दिल्लीत कंपनी! 80 रोजगार!Screen Time वर उपाय! खेळण्यांची कमाल!
Rahul Kulkarni Official · 35K views

शरद पवारांच्या गोविंद बागेत AI शेतीचा प्रयोग! उसाच्या शेतीतून दुष्काळावर मात करण्याचा नवा मार्ग!
Rahul Kulkarni Official · 67K views

Jakraya Sugar! शरद जोशींच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा कारखाना! Integrated project! उद्योगी व्हा!
Rahul Kulkarni Official · 41K views

Startup Maharashtra | Degree नाही… पण 4 राज्यात Business | Rahul Papal Success Story | EP34 | N18P
News18 Marathi · 15K views

Asim Sarode On ShivSena | शिवसेना पक्ष- चिन्ह सुनावणीचा निकाल कधी लागणार? सरोदेंनी तारीख सांगितली
Zee 24 Taas · 309K views