Rahul Kulkarni Official

546K subscribers

मणिपूर जळत असताना आठ दिवसांचे कव्हरेज, इस्रायल आणि हमासमधील संघर्षाचे दहा दिवसांचे विश्लेषण… वर्ष 2023 हा अनुभव समृद्ध करणारे आणि विचार करायला लावणारा ठरले. देशांतर्गत आणि जागतिक राजकारण, धर्म, आंतरदेशीय संबंध यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. मणिपूरमधील आठ दिवसांच्या सततच्या कव्हरेजबद्दल देशभरातून कॉल आले. “मणिपूर का जळत आहे?” याचे सखोल विश्लेषण आवडल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमास संघर्ष कव्हर करताना देखील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या अनुभवांमधून खूप काही शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सतत चालू राहणार आहे. याही माध्यमातून बातम्यांचे विश्लेषण, संयत मते, मुलाखती, तसेच राजकारण, धोरण आणि प्रशासनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांवरही लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय आहे. तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया अधिक समृद्ध करतात आणि कामाला दिशा देतात.

13:40

CJP चे मुंबईत ‘जेल भरो’! ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; गांधी-आंबेडकर-नेहरू T-Shirt चर्चेत!

Rahul Kulkarni Official · 50K views · Streamed 5 hours ago

9:14

पोलीस तपासाचा काळा चेहरा! कोठडीत आवाजाचे नमुने, खोटे Calls अन् बनावट साक्षीदार? 10 वर्षांची बरबादी!

Rahul Kulkarni Official · 21K views · 13 hours ago

8:35

MPSC मध्ये मोठा प्रशासकीय बदल! सचिव महेंद्र हरपाळकरांची प्रतिनियुक्ती संपली; पदावरून कार्यमुक्त!

Rahul Kulkarni Official · 20K views · Streamed 8 hours ago

27:29

चारचाकींचा ‘डॉक्टर’! गाडीचा ECG केला तर काय दिसतं? Airbag का उघडत नाही? Running Meter कसा बदलतात?

Rahul Kulkarni Official · 35K views · 7 hours ago

14:15

Exclusive! सरकारची अश्वासनाची प्रत! मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित! सरकारला 3 महिन्यांचा अल्टिमेटम!

Rahul Kulkarni Official · 155K views · Streamed 2 weeks ago

13:56

Anthropic Researcher चा राजीनामा! AI 2030 पर्यंत सर्वांना मारेल! 90 वर्षांचं गणित सुटलं; AI चे अफेअर

Rahul Kulkarni Official · 152K views · Streamed 3 weeks ago

11:09

Shiv Sena Case 10 सुचीची नाहीच? सर्वांच्या मुळाशी Election Commission! 2019 MVA प्रयोग फुटीचं कारण!

Rahul Kulkarni Official · 114K views · Streamed 2 weeks ago

11:27

“माझ्याकडे शस्त्र असते तर…”विद्यानंद बापटांची Exclusive मुलाखत | बापटांनी सर्वसमावेशक विचार करावा-CM

Rahul Kulkarni Official · 137K views · 4 weeks ago

15:52

Siya Goyal–Ketan Agarwal Case! Contract Killing साठी किलर? विषप्रयोगाचा विचार! 2024 घटनेतून प्रेरणा!

Rahul Kulkarni Official · 175K views · 2 months ago

14:41

Shivsena symbol case! Election Commission चुकीचे वागला- सिब्बल घाणाघात! पक्ष, धनुष्यबाणही गोठणार ?

Rahul Kulkarni Official · 112K views · Streamed 1 month ago

9:37

शेतकऱ्यांसाठी BIG NEWS! 3.27 लाखांना कर्जमाफीचा लाभ! जिल्हानिहाय संपुर्ण यादी! तुमचे नाव, गाव पहा!

Rahul Kulkarni Official · 31K views · Streamed 1 day ago

20:00

NEET घोटाळ्याचे दोन नवे बॉम्ब! कागदपत्रे तारण ठेवून पेपर विक्री! मोटेगावकरने 150 जणांना पेपर वाटला!

Rahul Kulkarni Official · 52K views · Streamed 4 months ago

9:50

ठाकरेंना झटका! पक्षफुटीचा कहर! आदित्य ठाकरेंना निवडून आणणारे सचिन अहिर शिंदे सेनेत!

Rahul Kulkarni Official · 84K views · Streamed 3 months ago

9:31

CJP आंदोलन पेटले…अन् Sharad Pawar थेट पंतप्रधानांच्या भेटीला! याचा महाराष्ट्रात नेमका संदेश काय?

Rahul Kulkarni Official · 91K views · Streamed 2 months ago

14:30

जरांगे समर्थकांना अवैध वाळूचा 5 कोटींचा दंड! Defender मालकाच्या दुकानात कोलकात्यात धाड!अंतरवलीत ठराव

Rahul Kulkarni Official · 255K views · Streamed 4 days ago

17:05

CJP समोर सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधानांचे राजीनामा पत्र ! त्याचा काय अर्थ, कसे घडले…

Rahul Kulkarni Official · 86K views · Streamed 2 months ago

11:24

उद्योजकाच्या मुलीचा DP! तासाभरात 3.5 कोटी गायब! बीड-आळंदी–चंद्रपुर 6 हजार ‘भाड्याच्या’ खात्यांचा खेळ

Rahul Kulkarni Official · 346K views · Streamed 13 days ago

7:45

iPhone च्या हट्टाने कुटुंब उद्ध्वस्त! मुलाला वाचवताना वडील गेले, मुलगा गेला, आईचीही डोंगरावरून उडी!

Rahul Kulkarni Official · 12K views · 1 month ago

8:55

Siya-Chetan married couple? शेवटी खरे कारण आले बाहेर! Web series, podcast अभ्यास! Beed चा तरुण IMp

Rahul Kulkarni Official · 144K views · Streamed 2 months ago

10:48

पीक विम्यासाठी BIG DATA! पुणे वेधशाळेची माहिती! बीड 55% , तळकोकण, सोलापूर 58% तूट! 3 महिने कसे असतील

Rahul Kulkarni Official · 62K views · 1 day ago

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.