Ads skipped

टेंबे स्वामी: ग्रहांना जागा बदलायला लावणारा दत्तावतार🔥| Dattatreya Podcast Marathi | Raajmanch

174K views · Sep 19, 2025 · People & Blogs

Comments · 794

• @vaishalinaik9610 · 4 months ago

एक तास कसा गेला, ते समजले नाही. किरण दादांसोबत आपण ही आध्यात्मिक प्रवास केल्याची अनुभूती आली. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

2

• @anjalighanchekar9177 · 1 year ago

खरंच किरण दादा तुम्ही खूपच भाग्यवान आहात, तुम्हाला स्वतःहून दत्तगुरु मार्गदर्शन करत आहेत, आणी तुमच्या कडून आम्हाला मार्गदर्शन घडतं आहे तुमचे मना पासून खूप खूप धन्यवाद 👏👏👏👏👏👏👏👏👏

10

• @Sudhir_Patole · 1 year ago

छान झाला एपिसोड, मुख्य म्हणजे स्वामींबद्दल बोलण्यात वेळ दिलात, धन्यवान आणि अभिनंदन🙏🏼

21

• @smita5095 · 1 year ago

Podcast कधी संपला कळलंच नाही. मनःपूर्वक धन्यवाद. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहाते.🙏🙏🙏

26

• @sevakramlahane8041 · 2 months ago

असं समजले की कारंजा जिल्हा वाशिम येथील नॄसिंह सरस्वती महाराज यांचे जन्म ठिकाण टेंबे स्वामी महाराज यांनी फार वर्षापूर्वी शोधून दाखवले.

• @Kish0109 · 1 year ago

!! श्री स्वामी समर्थ !! !! श्री गुरुदेव दत्त !!

13

• @meenadabholkar7443 · 3 weeks ago

खूप सुंदर पॉडकास्ट🙏❤ किरण दादा धन्यवाद🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🌹❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹❤

• @chandrakalagardas-bd8qv · 1 year ago

दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा,🙏

8

• @ashishmore5549 · 1 year ago

तुमची दत्तात्रय महाराजांची सीरिज खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

34

• @ShashikantRaut-u8t · 1 year ago

दत्त.उपासना.सर्वोत्तम.आहे.टेंबे.स्वामींची.परंपरा.ज्याला.मिळाली.तो.महा.भाग्यवान.अवधुत.चिंतन.श्री.गुरुदेव.दत्त

11

• @KishorDumbre-i8j · 11 months ago

श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये 👏
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 👏
श्री स्वामी समर्थ 👏
काय अजब योगायोग... दि २१/१२/२५ रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आणि ही मुलाखत ऐकण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली.
ही किमया आहे माझ्या दत्त माऊलीची....
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 👏

5

• @SanjayshreeGhosalkar · 9 months ago

हे सगळं ऐकून मन शांत झाले 🙏🙏🙏

5

Up next

LIVE

Kundalini Sadhana: For Everyone | Without Guru | Spiritual Podcast Marathi | Raajmanch

राजमंच · 86K views

LIVE

तीन अहोरात्र स्मरण करा, स्वामी सदेह दर्शन देतील! 😱 | Shripad Shrivallabha Podcast Marathi | भाग-5

राजमंच · 333K views

LIVE

तुम्हाला एक साक्षात्कार होतो, पण त्यातील चिन्हे तुम्हाला समजत नाहीत | Dattatray ani Swami podcast

Sagar Pawar · 117K views

LIVE

हिमालयात 1 तास म्हणजे बाहेरचे 12 तास? 😱 | दत्तात्रेय साधकाचे थक्क करणारे अनुभव | Kirankumar Urkude

राजमंच · 50K views

LIVE

गुरूशिष्य परंपरा | नाशिक येथील श्री संत सदगुरू सिद्ध दिगंबर गणेश महाराज Episode01 @Nilgiristudios

Nilgiri Studios · 15K views

LIVE

जीवनातील संकटांचे गूढ रहस्य | का येतात अडचणी? | Bhakti Rahasya Podcast

Real Talk With RD · 17K views

LIVE

दत्त सांप्रदायातील प.पु. गुळवणी महाराजांन कडून कशी मिळाली मला शक्तीपात दीक्षा व मंत्र दीक्षा?

Gyan Journey · 53K views

LIVE

शाबर विद्या, तंत्र, यंत्र, मंत्र, आणि चमत्कार | Shabar Mantra Podcast Marathi | Raajmanch

राजमंच · 554K views

LIVE

दत्त ,कर्म सिद्धांत आणि बाधा निवारण | Kapil Joshi | Episode 42 |#dattaguru #swamisamarth

InnoTalks · 106K views

LIVE

Sadhana kashi karaychi l Dhyan sadhana करताना येत असलेल्या अडचणी l Spiritual podcast

Sagar Pawar · 32K views

LIVE

सद्गुरू सोबत होते म्हणूनच कठीण परिस्थितीतून आमचं कुटुंब वाचलं, गुरू असणं किती महत्त्वाचं असतं l

Sagar Pawar · 56K views

LIVE

दत्त महाराजांची सेवा व दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करून सर्व दुःख नाहीशी होतात? | Dattaguru Podcast

Gyan Journey · 78K views

LIVE

साधना करताना सुगंध येत आहे? हे Hallucination नाहीये! | Marathi Podcast | Cosmostar Media

Cosmostar Media · 41K views

LIVE

दत्तगुरू स्वतः तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील. हे शिकून तुमच्या आयुष्यातील बदल अनुभवा

Sagar Pawar · 79K views

LIVE

दत्तात्रेय तत्व जीवनात उतरवण्यासाठी साधना | ललिता सहस्त्रनाम | Spiritual Podcast Marathi | Raajmanch

राजमंच · 51K views

LIVE

Chanting God’s Name Can Transform Your Life | Vrushali Lele | Marathi Podcast

Sarva Kaahi · 277K views

LIVE

दत्तगुरूंच्या उपासनेची शक्ती | Dattatreya Podcast | The Divine Presence Of Dattatreya #dattatreya

Mayuresh Vispute · 156K views

LIVE

साधनेतून उलगडलेला आत्म्याचा प्रवास l FT Kiran Urkude l Marathi podcast

Sagar Pawar · 30K views

LIVE

कलियुगातील एकमेव सुरक्षा कवच: कालभैरव साधना 🔥| MUST WATCH | Kaalbhairav Podcast Marathi

राजमंच · 658K views

LIVE

Mantras, Energy & Spandan Explained by Dr. Mohan Phadke | Kay Boltaay Podcast

Kay Boltaay · 102K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.