शाबर विद्या, तंत्र, यंत्र, मंत्र, आणि चमत्कार | Shabar Mantra Podcast Marathi | Raajmanch
555K views · Jun 24, 2025 · People & Blogs
Comments · 953
@AnushkaKandalgaonkar · 11 months ago
एखादा माणूस खरा असताना त्याला लोक खोटे ठरवतात त्याचा हक्क हिरेन घेतात हे बंद करता येते काय योग्य माणसाला न्याय मिळण्यासाठी काही उपाय असेल तर सांगा.
61
@ramchandradeshmukh1413 · 7 days ago (edited)
श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः आदेश आदेश आदेश
@digambergawali1599 · 1 year ago
ज्यावेळी माझी ऑफिस मध्ये एक महत्त्वाची फाईल चोरी केली एका कर्मचाऱ्याने तेव्हा काही कारवाई होण्याच्या भीतीने मी हादरलो जेवण कमी झाले. मग एका माणसाने मला kanifnath महाराजाना शरण जाणे असे सांगितले. मग मी शरण गेलो त्यांनी मला 40 वा अध्याय वाचायला सांगितला मी श्रद्धेने 6 महिने वाचलं ज्याने चोरली त्यांनी फाईल परत नाही दिली पण त्याला असी शिक्षा झाली की त्याला कोड फुटले सर्व शरीरावर sadala तो ही नाथ शक्ति आहे.
44
@kanchanathare821 · 1 year ago
गुरुजी मी नवनाथांचे भक्त आहे मला सप्तशृंगी माता प्रसन्न आहे गुरुजी मला नवनाथ खूप आवडता मला श्री गुरुदेव दत्त पण खूप आवडतात माझी सर्वांवर खूप माझी सर्वांवर खूप श्रद्धा आहे आणि शाबरी देवी म्हणजे सप्तशृंगी माता आहे अशी माझी अंतकरणातून आवाज येतो
179
@PradipKumbhakarna · 1 year ago
भक्त भक्ती मनापासुन चांगल्या कामासाठी करत असेल तर गुरू शिष्याला शोधत येतों त्या ची परीक्षा घेतो मघ त्याला सद्गुरू देतो मला आशिर्वाद मिळाले हेच माझे भाग्य समजतो संकटात सद्गुरू असता पठी राखा काय कोणाची भिंती जय गुरुदेव
21
@MadhuriPatil-n8o · 10 months ago
माझं सगळं घरदार शेतीवाडी लोकांनी घेतलं आहे दावा चालू आहे मुलाच लग्न होतं नाही किती काय करते परंतु काही कारणास्तव माझं काही हि काम होतं नाही नवनाथाच रोज सकाळी अधाय वाचते आहे मला पर्याय सांगा
18
@sunilsawant9663 · 12 days ago
VERY NICE PODCAST YOU SHARE BOTH OF YOU THANKS
@nelsonsurti2009 · 6 months ago
जाधव साहेब, गुरु नौमिनाथान चे भ्रमणध्वनी क्रमांक व पत्ता कळविणेस विनंती 🙏
6
@PrakashMaske-x7w · 12 days ago
सर्व सामान्य च्या अवख्या बाहेर आहे वाटते
@pravinabhang1423 · 1 year ago (edited)
ओम नमो आदेश 🚩 सप्तशृंग निवासिनी अंबे माता की जय 🚩
26
@aartipardeshi7159 · 1 month ago
खुप खुप धन्यवाद माहिती दिल्या बदल <br>खुप छान वाटली ❤
1
@suvarnasankpal3856 · 1 year ago
ओम नमो शिवाय 🎉🎉❤❤❤❤
15
Up next

शाबरी मंत्र म्हणजे काय? नवनाथांची गुप्त विद्या - सविस्तर चर्चा | जय अहिरे महाराज | @SanketWagh | CWS
Coffee With Sani · 35K views

Kundalini Sadhana: For Everyone | Without Guru | Spiritual Podcast Marathi | Raajmanch
राजमंच · 86K views

करणी - काळीजादू तोड उपाय 🚩 कितीही जूनी असो ☠ या शिकुयात | आता स्वतःच तोडायची | तोडीचा उपाय | Navnath
नाथशाबर सेवेकरी · 1.1M views

वशीकरण काळीजादु आणि अघोर | MAHAAUGHAD GURUNATH GOASAVI | AGHORI BABA | THE HCF STUDIO | SUNIL SHINDE
The HCF Studio · 136K views

"अंगात येणं" खरं की ढोंग?| नवनाथ भक्ती म्हणजे काय? | Marathi Uncut
Marathi Uncut · 40K views

नाथ परंपरा–रहस्य, भक्ती आणि अमरत्वाचा शोध | The Hidden Science of Nath Yogis | Yogi Gurunath Maharaj
Rushivansh · 91K views

नवनाथ - गाथा। Factmytho official..
Factmytho · 756K views

Brain Batti | Nilavanti | बांगडी विद्या म्हणजे काय | Guru Dr.Giri Gosavi | तंत्र कसे तोडावे|
Brain Batti · 244K views

गुरूशिवाय आज्ञा चक्र जागृत करता येईल 😱 | Chakra Balancing | Third Eye Activation Explained
राजमंच · 85K views

5 मंत्र जो आपको शाबरी मंत्र विद्या में मास्टर बना सकते हैं | Master in Shabar Mantra Vidya
Gyan Journey · 83K views

या Website वर तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण होईल 😱| Kuldaivat, Pitrudosh, Najar Dosh
राजमंच · 601K views

हिमालयात 1 तास म्हणजे बाहेरचे 12 तास? 😱 | दत्तात्रेय साधकाचे थक्क करणारे अनुभव | Kirankumar Urkude
राजमंच · 56K views

नवनाथांबद्दल हे कोणालाच माहित नाही! | SHOCKING FACTS | Nath Sampraday | #navnath #nath #viral
Coffee With Sani · 38K views

#करणी 💀 कशी आणि कोणत्या वस्तूवर करतात 👣 कशे सावध रहावे 😵 तुम्हाला हि माहिती कधीनाकधी उपयोगी पडेलच ✔
नाथशाबर सेवेकरी · 515K views

करणी (Black Magic) मुक्ती साठी नवनाथ पारायण असं केलं | Prof. Santosh Deshpande | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 347K views

Nilavanti | Ep1 #secret |Guru Dr.Giri Gosavi | Ravi Bhise | #podcast | Brain Batti
Brain Batti · 625K views

नवनाथांचा लपलेला रहस्य | तुम्हाला माहिती नसलेली सत्य कथा | Navnath Secrets Marathi Podcast
The Raj Tej Show · 95K views

करनी बाधा मुक्तीसाठी प्रभावी उपाय | शाबरी विद्या रहस्य | करनी बाधा निवारणासाठी प्राचीन मंत्र #nath
Bol Bindhas and 2 more · 21K views

सर्व संकटावर मात करणारी बगलामुखी 🙏🏻
Smita Shewale and Mayuresh Vispute · 170K views

टेंबे स्वामी: ग्रहांना जागा बदलायला लावणारा दत्तावतार🔥| Dattatreya Podcast Marathi | Raajmanch
राजमंच · 174K views