Akashic Record म्हणजे काय? | Akashic Reading & Astral Travel Podcast | Sweet talks | Marathi Podcast
464K views · Apr 27, 2024 · Howto & Style
Comments · 3.1K
@cosmostarmedia24 · 2 years ago (edited) · pinned
सर्व लोकांना, खूप खूप धन्यवाद !!!
अतिशय छान प्रतिसाद दिला आहे.🙏
सर्व अपॉइटमेंट्स ऑगस्ट 24 पर्यत बुक झाल्या आहेत.

ऑगस्ट नंतरच्या अपॉइंटमेंट्स 15 ऑगस्ट 24 नंतर सुरु होतील.

माझा मोबाईल नंबर 15 ऑगस्ट नंतर दिला जाईल.

पुन: एकदा धन्यवाद 🙏

आपली नम्र,
दर्शिका खटावकर: आकाशिक हिलर

All appointments are booked till August 2024, please contact after 15 th August 2024.
||जय श्रीराम||🌟🕉️🙏
191
@sheelakorgaonkar1611 · 2 years ago
मी प्रथमच हा विषय पाहिला. अविश्वसनीय आहे. पण खरच खूप छान आहे .
77
@RK99OFFICIAL99 · 2 years ago
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
26
@anujagawali · 1 day ago
Darshika maam is very good at her craft and healing .. she is very good healer and very kind supportive person who guides in good direction
@swatibhide163 · 1 year ago
आत्तापर्यंत non maharashrian लोकांचे असे पॉडकास्ट ऐकले...पण मराठीत आला त्याने छान वाटले...
13
@veda2011 · 1 year ago
सोहम हा सुद्धा सुंदर पॉडकास्ट बनवलेला आहे.ही माहिती ऐकून खरंच खूप आश्चर्य वाटले आणि एका नवीन जगाची माहिती मिळाली. अजून याच विषयाबद्दल उत्सुकता वाटते. शक्य झाल्यास यावर अजून व्हिडिओ आवडतील.
7
@machindrakarande1646 · 2 years ago
खूपच छान वाटले ऐकून .काही तरी नवीन अस रहस्य असते ते खरच माहित नव्हते.अकाशिक रेकॉर्ड हे खरच माहित नव्हते..खूप सुंदर
5
@gauripathak2737 · 2 years ago
खूप वाईट वाटले ऐकताना या ताईंना वाल्मिकीची कथा माहीत नाही ज्यांनी रामायण लिहिले नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले 😊🙏🕉️ नमः शिवाय
10
@oneeyedeagle3665 · 2 years ago
मी आयुष्यात पहिल्यांदा हा बिषय ऐकला खूपच छान आहे असं वाटतं या विज्ञानयुगात स्वतःला अतिशहाणे समजणार्या लोकंनी हा विषय,video बघितलाच पाहिजे.
7
@sandhyaakolkar3941 · 9 days ago
आकाशीक रीडर झाल्यावर कळले की ही modality किती तरी ठिकाणी खूप उपयोगी पडते daily day to day प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. Worth आहे, All The Best Soham
@saeegore8297 · 2 years ago
खूप छान व्हिडीओ आणि माहिती
दर्शिका मॅडम फार छान बोलल्या आणि त्यानं ऐकताना खूप आपलेपणा वाटला धन्यवाद
8
@asmitad5913 · 2 years ago
Dear Darshika खुप छान रीत्या explain केले आहेस. Nice information sharing with all. Thank U😊
12
Up next

तुमच्या Number च रहस्य जाणून घ्या! | Numerology Podcast and Secrets | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media and Dr Vijayshri Chitlange · 316K views

तुमच्या Number ची देवता जाणून घ्या | Numerology Podcast and Secrets | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media and Dr Vijayshri Chitlange · 373K views

जन्मोजन्मीच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर ही गोष्ट समजून घ्या | अनुराधा पौडवाल | Marathi Podcast
Cosmostar Media · 248K views

Humkara with Haleem म्हणजे काय? | Akashic Reading Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 146K views

मी अतृप्त व्यक्तिंशी बोलते! | Akashic Reading, Astral Travel Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 321K views

स्वामींच्या आशीर्वादाने मला हे समजतं | Akashic reading | तुमची आत्मयात्रा | Sagar Pawar podcast
Sagar Pawar · 32K views

Akashik record म्हणजे काय ? | akashik reading Marathi Podcast | Master Pooja
Shrimant Studio · 110K views

Akashik record देतील प्रत्येक प्रश्नाच उत्तर | Akashik Records | akashik reading Marathi Podcast
Shrimant Studio · 31K views

भैरव साधनेचे महत्व आणि फायदे! | Spiritual Podcast | Marathi Podcast
Cosmostar Media · 23K views

कर्म, भविष्य आणि आत्म्याचा प्रवास: आकाशिक रेकॉर्ड्स कसे बदलतील तुमचे जीवन? | Akashic Records
Astroguru Dr Jyoti Joshi · 41K views

Akashic Record |उलगडा रहस्य तुमच्या भूतकाळ, भविष्य आणि चालू जीवनाचे| Dr. Jyotie | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 67K views

Akashik Healing करून नशीब बदलता येत? 😱 | Secrets Of Past & Future Life | Master Pooja
राजमंच · 158K views

क्रियायोग ने दूर होणार सर्व प्रश्न! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 165K views

वास्तुशास्त्राच्या गुप्त गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Spiritual Podcast | Marathi Podcast
Cosmostar Media · 495K views

पूर्वजन्म पाहून आयुष्य बदला! | Past Life Regression Explained | Marathi Podcast | Sayali Rane Vaidya
राजमंच · 142K views

कैलाश मानसरोवर यात्रेचे थरारक अनुभव | China Border | Rakshas Tal Mystery
वारी संत कीर्तनाची · 546K views

काशी मध्ये असलेली शिवलिंग आणि त्याची रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 243K views

कुंडलिनी जागृत झाल्यावर मला हे दिव्य अनुभव आले 😱| Kundalini, 7 Chakras, Aura Farming & Shaktipat
राजमंच · 195K views

Past Life Karma चा परिणाम आजच्या नात्यांवर? 🔮Akashic Records चं रहस्य | Heal Relationships Ep-17
SassySakhi · 38K views

Akashic Record म्हणजे काय? | Akashi Reading & Astral Travel podcast | Kirti Rajguru|Marathi Podcast
PK Bhandwalkar | सत्तामंच · 9.6K views