Ads skipped

Akashik Healing करून नशीब बदलता येत? 😱 | Secrets Of Past & Future Life | Master Pooja

159K views · Sep 23, 2026 · People & Blogs

Comments · 353

• @Raajmanch · 2 months ago · pinned

तुम्हाला तुमच्या पूर्वजन्माबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली, तर तुम्ही सर्वात आधी कोणता प्रश्न विचाराल? 🤔

पैसा 💰 | नातेसंबंध ❤️ | आरोग्य | वारंवार येणाऱ्या अडचणी | पूर्वजन्म

तुमचं उत्तर Comment मध्ये नक्की सांगा 👇 आणि Akashic Records बद्दल तुमचा अनुभव असेल तर तोही Share करा.

16

• @AnandKishor333 · 8 minutes ago

किती cute madam आहेत.
तिला पहिल्याबरोबर मी तिच्या प्रेमात पडलो की.

• @latapowar9174 · 1 month ago

नमस्कार सर  नमस्कार मॅडम मॅडमनी  मुलांच्या बद्दल सांगितलं  खूप छान वाटलं कारण माझी मुलगी जन्मताच अपंग होती कानाने ऐकायला येत नव्हतं मी खूप रडायची माझा मोठा मुलगा छान नॉर्मल आहे पण मुलगी पण आता तिला मी भरपूर शिकवलं ती पाच वर्षे झाल्यापासून तिला मशीन मी घातलं तिला बोलता येत नव्हतं बोलायला शिकवलं ग्रॅज्युएट केलं आणि आता लग्न झालंय दोन मुलं झाल्यात छान मुले आहेत आणि मॅडमनी सांगितलेला ऐकून बरं वाटलं आता सुखाचा संसार चालू आहे तिचा मी कधी हार मानली नाही आता कळलं की आपलं काहीतरी कर्म असतं खूप खूप आभार मॅडम यांचा आणि सरांचं 🙏🙏🙏🙏🙏

30

• @harshaa2009 · 4 weeks ago

तुमचा पॉडकास्ट खूप छान आणि माहितीपूर्ण आहे. एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जेव्हा “defective मुलं” किंवा “defective child” असे शब्द वापरता, तेव्हा त्याऐवजी थोडे अधिक संवेदनशील आणि आदरयुक्त शब्द वापरता येतील का?

मी स्वतः एका ऑटिस्टिक मुलाची आई आहे, त्यामुळे अशा शब्दांचा पालकांच्या आणि मुलांच्या मनावर किती खोल परिणाम होऊ शकतो, हे मला जाणवतं. कदाचित बोलताना तुमचा तसा हेतू नसेल, पण असे शब्द मनाला खूप लागतात.

प्रत्येक मूल हे वेगळं आणि खास असतं. ऑटिझम असणं म्हणजे त्या मुलाने किंवा त्याच्या पालकांनी मागच्या जन्मात काही पाप केलं आहे किंवा चुकीची कर्मं केली आहेत, असं मला वाटत नाही. कदाचित या मुलांनी स्वतःच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास निवडला असेल, ज्यातून ते इतरांच्या आयुष्यातही काही सकारात्मक बदल घडवून आणत असतील आणि इतरांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजून घेण्यास मदत करत असतील.

माझी ही विनंती टीका करण्यासाठी नाही, तर अशा विषयांवर बोलताना आपण वापरत असलेल्या शब्दांबद्दल थोडी अधिक जाणीव आणि संवेदनशीलता असावी, या भावनेतून आहे. कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते. ते कोणाला समजून घेतल्याची भावना देऊ शकतात, तर कधी नकळत खोलवर दुखावूही शकतात.

9

• @santoshbijamwar5891 · 1 month ago (edited)

आजपर्यंत संतांनी जे काही सांगितले तेच ताईं आज आधुनिक पद्धतीने सांगत आहेत. संतांनी नामस्मरणाच्या माध्यमातून आत्मशुद्धी सांगितली तीच शुध्दी , ताई हिलिंगच्या माध्यमातून करायला सांगताहेत.

3

• @MangalaGhule-n5v · 1 month ago

खूप छान माहिती सांगितली ताई❤❤❤❤❤

3

• @bhalchandra-w3j · 2 months ago

माँ भगवती पूजा ताई
आत्मा नमस्ते 🙏
प्रणाम प्रणाम प्रणाम 🙏
Bhalchandra Sabane

5

• @MuktaSardesai · 5 days ago

खूप खूप धन्यवाद 🙏 शुद्ध आणि सुस्पष्ट सुंदर मराठी पॉडकास्ट.
ऐकून समाधान वाटले. तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडेल 🙏

• @deoyanitelang1831 · 4 weeks ago

खूपच छान माहिती मॅडम नी दिली. धन्यवाद. हा vid नक्की forwrd करणार.

1

• @manikkarandikar6304 · 2 months ago

Atma नमस्ते
सुंदर Podcast

1

• @seemadarade1204 · 1 month ago

आत्मा नमस्ते ma'am ❤
Khup chhan episode

• @vaishalithite7427 · 4 weeks ago

खूप छान माहिती मिळाली आहे

1

Up next

LIVE

पूर्वजन्म पाहून आयुष्य बदला! | Past Life Regression Explained | Marathi Podcast | Sayali Rane Vaidya

राजमंच · 142K views

LIVE

कुंडलिनी जागृत झाल्यावर मला हे दिव्य अनुभव आले 😱| Kundalini, 7 Chakras, Aura Farming & Shaktipat

राजमंच · 195K views

LIVE

फक्त जन्मतारखेवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव! | Bhavishyavar Bolu Kahi By Sharad Upadhye

Bhavishyavar Bolu Kahi - Fakt Marathi · 164K views

LIVE

अक्कलकोटमधील न पाहिलेली ठिकाणं | ठेवा महाराष्ट्राचा | Akshay Mudawadkar | Unexplored Akkalkot Temple

Abhijat Marathi OTT and Akshay Mudawadkar · 67K views

LIVE

Kundalini Sadhana: For Everyone | Without Guru | Spiritual Podcast Marathi | Raajmanch

राजमंच · 86K views

LIVE

A Past Life Mystery That Will Leave You Speechless! | Master Pooja | Marathi Podcast

Sarva Kaahi · 512K views

LIVE

महिलांची Aura, घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गर्भवती महिलांनी नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण कसे करावे?

Uhapoh · 136K views

LIVE

मी वास्तू, प्राणी, झाडं, आणि आत्म्याशी बोलू शकते 😱 | Telepathic Communication Podcast Marathi

राजमंच · 36K views

LIVE

हातावर रोज २४ लिहिल्याने काय चमत्कार होतो? | अंकशास्त्रातील गुपित | Numerology Marathi

Cosmostar Media and Swetta Jumaani · 1.4M views

LIVE

"मनी मॅग्नेट” बना, पैशांचा पाऊस पडेल | Remove MONEY Blockages & Attract MONEY Fast | Marathi Podcast

राजमंच · 268K views

LIVE

साधनेतून शिवजींची प्राप्ती कशी करावी? | Sadhana and Shiva | Kalpesh Pagare

Bhannat Teja Show and BHAIRAVAA OFFICIAL · 7.3K views

LIVE

ढाबा स्टाईल राजमा मसाला | Easy Rajma Masala Recipe | MadhurasRecipe Ep - 484

MadhurasRecipe Marathi · 2.2M views

LIVE

Past Life, Karma और Soul Purpose का रहस्य | Akashic Records Revealed | Ft. Chintamani SKT

The Mumta Podcast · 69K views

LIVE

Past Life Regression: आत्म्याचा प्रवास, karma आणि healing! Astral Travel Ep-24 Master Pooja

SassySakhi · 27K views

LIVE

लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय! | Spiritual Podcast | Marathi Podcast | STP 94

Cosmostar Media and Saai Pooja Ansh Spiritual · 56K views

LIVE

Akashik record म्हणजे काय ? | akashik reading Marathi Podcast | Master Pooja

Shrimant Studio · 110K views

LIVE

मेल्यावर आत्म्याचे काय होते? मी अनुभवलेला प्रवास 😱 | Soul Communication | Swati Awarrey

राजमंच · 414K views

LIVE

मृत्यू नंतर आत्मा कोठे अडकतो?अपघाती मृत्यू आलेला आत्मा सैरभैर| शाश्वत सत्य | Marathi Podcast

Anushka Bendre · 209K views

LIVE

Humkara with Haleem म्हणजे काय? | Akashic Reading Podcast | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media · 146K views

LIVE

स्वामींचं नामस्मरण कसं करावं? | तारक मंत्राचं महत्त्व, शक्ती आणि स्वामींची कृपा | Marathi Podcast

Shubham Medankar · 77K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.