Ads skipped

जन्मोजन्मीच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर ही गोष्ट समजून घ्या | अनुराधा पौडवाल | Marathi Podcast

252K views · Nov 14, 2026 · People & Blogs

Comments · 253

• @ashokshinde7064 · 10 days ago · pinned

अतिशय सुंदर मुलाखत! अनुराधाजिंची मुलाखत ऐकून मनाला खूप समाधान वाटते मुलाखत संपुच नये असे वाटते. अनुराधाजी आपण खूप भाग्यवान आहात. देव तुम्हाला असेच समाधानी आणि आनंदी ठेवो.
सोहमदादा, अनुराधाजींचा आणखी एक podcast बघायला आम्हाला नक्कीच आवडेल.
एवढ्या सुंदर आणि आध्यात्मिक विचारांचा खजाना आमच्यासमोर ठेवल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद. 🙏

90

• @NG-hj7zt · 10 days ago

देवा मला समाधानी ठेव आणि माझ्या कडून कुणाच वाईट होऊ देऊ नको 🙏🙏

96

• @malini7639 · 10 days ago

देवाची साथ किती हि असली तरी  जे व्हायचे तेच होते अनुराधाताईचे मिस्टर लवकर वारले .नंतर तरूण मुलगा वारला . ईतके संकट येवून सुध्दा देवावरचा विश्वास कायम आहे .हेच सर्वानी घ्यावे.

93

• @sadhanaitraj8888 · 10 days ago

अनुराधा जी तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि तुमचे अनुभव ऐकताना स्वतः ते अनुभवतो आहोत असं feeling आले

44

• @sharvaritambe7022 · 10 days ago

दुसरा भाग दिसला खूप आनंद झाला
सोहम धन्यवाद
अनुराधा जिंना पण धन्यवाद सांग
किती साधेपणाने सगळी माहिती सांगतायत
श्री स्वामी समर्थ
देवाप्रति किती कृतज्ञ भाव आहे

35

• @subhashdharekar5501 · 4 days ago

जो कोणी व्यक्ती महादेवाची भक्ती करतो ,भक्त आहे त्याची खुप परिक्षा महादेव घेतात खुप संकटातून जावे लागते.

4

• @RahulRohile-e6c · 8 days ago

असे म्हणतात की गायकांच्या वरती परमेश्वराची विशेष कृपा असते. अनुराधाजीचे अनुभव  ऐकून हे सिद्ध झाले. खरोखर अनुराधाजी एक पुण्यात्मा आहेत . त्याना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

9

• @rajmalpatil3923 · 10 days ago

अनु  राधा होणे येवढे सोपे नाहि❤❤❤❤❤😢😢😢😢

34

• @pranalisatoskar9936 · 9 days ago

सर्वोत्तम पॉडकास्ट. खुप पॉडकास्ट बघितले पण खरा मनाला भावलेला एक सुंदर पॉडकास्ट.

15

• @alkamadav2462 · 10 days ago

अनुराधा ताईंच्या आवाजातच दैवी शक्ती आहे. सगळे मंत्र आरत्या यांच्याच आवाजात ऐकायला गोड नाही तर मंत्रमुग्ध होऊन जाते. सहा वर्षे मी अनुराधा ताईंच्या आणि कविता यांच्या आवाजात ऐकायला आवडते.

8

• @NetrapallaviSonawale · 1 day ago

खूप काही शिकण्यासारखे  अनुभव शेअर केलेत अनुराधा पौडवाल मॅम तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏🙏

1

• @gurvinderkaurhanspal5061 · 9 days ago

देवावर विश्वास असेल तर आपल्याला त्याचा अनुभव नक्कीच येतो.जय माता दी,🙏🙏🌹

8

Up next

LIVE

तारकमंत्र गाताना आलेला दिव्य अनुभव! | Anuradha Paudwal Podcast

Cosmostar Media and Anuradha Paudwal Official · 294K views

LIVE

तंत्रशास्त्रातील रहस्यमय शक्ती! दृष्ट.. टोटके! तंत्रशास्त्राचं वास्तव काय? Aura Protection | Anusmii

Anushka Bendre and Mayuresh Vispute · 20K views

LIVE

कलियुगात साक्षात देव कुठे भेटतो? | Cosmostar Marathi Podcast

Cosmostar Media and Haribhau Niturkar · 146K views

LIVE

Anuradha Paudwal Podcast | Experiences of Shirdi Sai Baba

Sai Baba's Devotee Speaks · 143K views

LIVE

Your Subconscious Mind Is More Powerful Than You Think | Aniket Shinde | Marathi Podcast

Sarva Kaahi · 64K views

LIVE

मानवाला मिळणारा मदतीचा हात - एंजल्स भाग १

QUANTUM AWAKENING · 57K views

LIVE

श्री सूक्तम ऐकून तुमचे जीवन बदलेल! | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media · 233K views

LIVE

स्वामींच्या शूटिंगचे रहस्य! | Rahul Solapurkar | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media · 43K views

LIVE

Gharchi Mansa with Omkar | EP 7 | ft. Neena Kulkarni #amuktamuk

Amuk Tamuk · 243K views

LIVE

Anuradha Paudwal on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Sulekha Talwalkar · 207K views

LIVE

तुमचा Partner Karmic आहे की Soulmate? | Past Life Regression आणि नात्यांची गुपितं | मंजिरी गोखले

Sonchafa Production · 32K views

LIVE

एका कार्डातून भविष्य कसं कळतं? Tarot चे गूढ सत्य! | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media · 11K views

LIVE

महिलांची Aura, घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गर्भवती महिलांनी नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण कसे करावे?

Uhapoh · 137K views

LIVE

मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा कुठे जातो? भूतबाधा, काळी जादू आणि अदृश्य शक्तींचं रहस्य | TrueDeep

TrueDeep · 25K views

LIVE

श्री शिव महिम्न स्तोत्र - अनुराधा पौडवाल || SHRI SHIV MAHIMNA STOTRA - ANURADHA PAUDWAL

T-Series Bhakti Marathi · 12M views

LIVE

A Past Life Mystery That Will Leave You Speechless! | Master Pooja | Marathi Podcast

Sarva Kaahi · 513K views

LIVE

हिमालयात 1 तास म्हणजे बाहेरचे 12 तास? 😱 | दत्तात्रेय साधकाचे थक्क करणारे अनुभव | Kirankumar Urkude

राजमंच · 53K views

LIVE

अरूपाचे रूप शोध देवतांचा श्री कार्तिकेय स्वामी !

Niraamay Jeevan and Niraamay Wellness Center · 24K views

LIVE

दृष्ट आणि नजर बाधा यावर उपाय..

Smita Shewale · 600K views

LIVE

साधनेतून शिवजींची प्राप्ती कशी करावी? | Sadhana and Shiva | Kalpesh Pagare

Bhannat Teja Show and BHAIRAVAA OFFICIAL · 8.8K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.