खंडाळा घाटमाथ्यावर सोसाट्याच्या वाऱ्यात बानाईचे पहाटेच जेवण तयार, शिंग्रोबा घाट उतरून जायची तयारी
493K views · Nov 20, 2026 · People & Blogs
Comments · 195
@dhangarijivan · 4 days ago (edited) · pinned
part2- शिंग्रोबा घाट उतरताना घोड्याच्या गळ्यात ओझे आले, आईचा उत्साह पाहून आम्हालाही बळ आले 🥰<br><a href="https://www.youtube.com/watch?v=Z9HAOrbzoKY">https://youtu.be/Z9HAOrbzoKY</a>
28
@smitapatil3393 · 4 days ago
बाणाई वहिनी, खुप हसले....वाऱ्याने चपाती उडाली 😀 पण बाणाईच्या डोक्यावरचा पदर हलला नाही...
86
@SunitaM-y1d · 4 days ago
किती आनंदाने तुम्ही सर्वजण सगळ्या परिस्थितीला तोंड देता.कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.❤
59
@ashabhegade1119 · 4 days ago
बापरे एवढा मोठा संघर्ष😮 खरंच धनगरी जीवनाला सलाम 🙏🙏🙏❤️❤️❤️
37
@smitaraundal · 4 days ago
हा व्हिडिओ बघतांना दरवेळेला तुमची कमाल वाटते. काळजी तर वाटते पण फार मोठी शिकवण मिळते. प्रसंगाला खंबीर पणे तोंड द्यायचे. घाबरायचे नाही की मागे सरायचं नाही. आपलं लक्ष्यं गाठायचं. सलाम आहे तुमच्या कष्टाला👍👍🙏🙏
59
@nandasalunkhe1830 · 4 days ago
काय बोलावं हे काहीच कळत नाहीये एवढा वारा असताना सुद्धा डोक्यावरचा पदर हलू देत नाहीयेत याची तर कमालच वाटते एवढ्या वाऱ्यात पण एवढा छान स्वयंपाक करून कसं काय तुम्हाला एवढं जमतं तुम्हाला बघून आम्हाला खूप प्रेरणा भेटते तुमचे व्हिडिओ कितीही वेळा पाहिले तरी मन काही भरत नाही असेच आनंदी राहा बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव राहो❤❤❤❤❤❤❤❤
18
@sandhyakulkarni3441 · 4 days ago
अरे बापरे किती थंडी आणि वाऱा, परिक्षाच आहे रे देवा
28
@latashende7783 · 4 days ago
अरे देवा किती कष्टमय जीवन आहे काळजी घ्या❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
23
@neetajagdale7411 · 4 days ago
खरच तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला आमचीच लाज वाटते... आहे त्या परिस्थिती किती आनंदाने राहता
8
@manishadusunge6809 · 4 days ago
आजचा व्हिडिओ खुप छान आहे एवढ्या हवेवर स्वयंपाक करणे मोठे दीव्य च आहे तुमच्या कष्टाला सलाम तुम्ही दणकट आहे म्हणून तुम्ही ही एवढ्या थंडीत कामे करू शकता आम्ही नाही करू शकत ❤❤
34
@sandeepkhairnar3564 · 4 days ago
रोज व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी बघायला भेटत शिकायला भेटतो छान आहे
16
@shardakatke873 · 4 days ago
वहिनी दादा आई दादा भाऊ अर्चना वहिनी तुमचा प्रवास सुखमय होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
22
Up next

बंगळूर हायवे सोडला, आता कोकणातील गवतातून वाट तयार करत पुढचा प्रवास केला | banai | sidu hake
धनगरी जीवन · 138K views

समुद्रात बनवले चप्पल माशाचे जेवण. Leather jacket fish curry on fishing boat. Mumbai india seafood
Mumbai Cha Koli · 24K views

३१ तोळे सोनं. ५० तोळं चांदी.. हरीला विष कुणी घातलं..? का सापडत नाही चोरटा.?
SHIVAI NEWS · 307K views

सुट्टीला आलेल्या मुलांसाठी पहिल्याच दिवशी गावठी चिकन पार्टी | chicken party | BanaisRecipe
धनगरी जीवन · 365K views

शिंग्रोबा घाट उतरताना घोड्याच्या गळ्यात ओझे आले, आईचा उत्साह पाहून आम्हालाही बळ आले 🥰 | shingroba
धनगरी जीवन · 250K views

बहिणीच्या लग्नात बस्ता बांधला 😍 Lagna Basta Dadar Market , Mi Kokani Nikhil
MI KOKANI NIKHIL · 35K views

A Peaceful Life in the World’s Harshest Desert | Documentary
Primitive Desert Life · 3M views

सासऱ्यांनी सांगितला आयुष्यातला थक्क करणारा प्रवास! वयाच्या 17 व्या वर्षी आर्मीत भरती झाले! ❤️🥹🇮🇳
Pallavi's डेली vlog😊 · 12K views

वाटेने चालताना पाणी संपले; बाणाईचा जीव तहानेने व्याकुळ झाला, कोणीच पाणी देईना | banai | sidu hake
धनगरी जीवन · 379K views

कोहली फॅमिलीचा शाळेत धुमाकूळ! | Maharashtrachi Hasya Jatra #comedy #funny #entertainment
Marathi Comedy Jatra Show · 2.7K views

रानात जेवता-जेवता उठवले, हाकलून लावले! | सबस्क्राईबरने त्यांच्या रानात नेवून केली आमची सोय | banai
धनगरी जीवन · 532K views

आमचा खंडाळ्यात सह्याद्रीच्या कड्यावर मुक्काम, बाणाईने थंड हवेत केला मटणाचा बेत | banai | sidu hake
धनगरी जीवन · 340K views

मी ही गोष्ट कधीच शेअर करणार नव्हते!😢🥺... पण आज धाडस करून सांगितलं😔 #marathivlog #mystory #maher
Rohini's vlog and foodies · 222K views

A Simple Life in One of the World’s Harshest Deserts | Documentary
Primitive Desert Life · 4.2M views

या ताईंच्या आयुष्यात इतका संघर्ष आला की तिला स्वतःचे स्वप्न पाहायला सुद्धा वेळ मिळाला नाही. Reality
Mi Vatsaru मी वाटसरू and Gav Bhatkanti · 2M views

रिमझिम पावसात अंडी घालून केलेली चमचमीत बोंबलाची चटणी | Bombil Recipe | BanaisRecipe
धनगरी जीवन · 467K views

Highlights | Match 11 | India 'A' v UAE | DP World Men's Asia Cup Rising Stars 2026
Asian Cricket Council · 959K views

चेतनाची लावणी पाहून अरुण आणि सावत्या झाले तिच्यावर फिदा | Maharashtrachi Hasya Jatra | New Episode
Hasya Cha Blast · 2K views

मुलींच्या आईमुळे मुलींचे संसार तुटतात पत्नी पीडितांच्या व्यथा ! Patni Pidit Asharam
MARATHI MEDIA · 456K views

How Arctic Nomads Bathe and Stay Clean at −40°C | Deep in Russia's Arctic Wilderness
The Ulengovs · 4.8M views