Ads skipped

शिंग्रोबा घाट उतरताना घोड्याच्या गळ्यात ओझे आले, आईचा उत्साह पाहून आम्हालाही बळ आले 🥰 | shingroba

261K views · Nov 21, 2026 · People & Blogs

Comments · 227

• @dhangarijivan · 4 days ago · pinned

part1- खंडाळा घाटमाथ्यावर सोसाट्याचा वारा आणि शिंग्रोबा घाट उतरून जायची पहाटेच तयारी👇🏻
https://youtu.be/DOc_mjRTyDc?si=IxUepAxmsv6eDjAe

27

• @manishalot5983 · 4 days ago

सिद्धू दादा तुम्हीजे विडिओ बनवता ते सत्य परिस्थिती दाखवता मला तुमचे विडिओ खूप आवडतात माझ्या मते तुम्हाला डायरेक्ट गोल्डन बटन मिळायला पाहिजे किती जण सहमत आहेत माझ्या ह्या मताला 🎉🎉

89

• @ujwalapatil2897 · 4 days ago

काही लोक खुप मूर्ख आहे.. बायकांना जेवण पण करू देत नव्हती घोडे उभी केली तर किती त्रास देतात.. काही लोकं खुप मदत करतात.. विनंती आहे की कुणीच यांना त्रास देऊ नका.. सकाळी पासून उपाशी आहे.. ओझं घेऊन पायी चालणं, खूप मेहनत आहे

45

• @scaniagamerz2886 · 4 days ago

सिद्धू दादा आईच्या कामाला सलाम

62

• @SangitaBhodhak · 4 days ago

तुमचे आई दादा खूप चांगले आहेत 🙏🏻

28

• @LataDalvi-o5t · 4 days ago

बाणाई सिद्धू दादा आईच्या कामाला सलाम ह्या वयातही त्या किती आनंदाने घाटातून चालतात

28

• @snehaljadhav2107 · 4 days ago

खाण तशी माती 😊
आत्या तशी भाची ❤
आईसारखीच बाणाई ताई पण हसमुख आहे

34

• @sunitadhare6813 · 4 days ago

2026  चालू त्यात पण आज धनगर बांधव आज आपली. शेकडो जीव सोबत घेऊन पोट पाणी साठी हजार किमी प्रवास पायी करतो मानाचा मुजरा त्यांना त्यात जंगल थंडी वार याचा सामना देव पाठीशी त्याच्या........🎉🎉

39

• @dr.madhuridalvi4383 · 4 days ago

खूप खंबीर आहात तुम्ही सगळे.... आई ची तर कमाल आहे... इतके चालून कुठे ही दमणे दाखवत नाही.... तुमच्या उत्साहाला सलाम 👏🏻👏🏻
कोकणात काळजी घ्या... पाऊस, विंचूकाटा... गवत.... व्यवस्थित रहा 👍🏻👍🏻

28

• @geetagurav3414 · 4 days ago

तुमचा प्रवास सुखाचा होवो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना

34

• @sangitamahanwar1941 · 4 days ago

कुणाला काम नाही असे नाही आणि प्रत्येकाचे काम हे तितकेच महत्त्वाचे असते आणि उत्साहाला तर तोडच नाही तुमच्या सारख्या लोकांमुळे जग चालू असे वाटते ❤❤❤❤❤

22

• @anandaMhargude · 4 days ago

हा एवढा च चेनेल एक ही वाईट कमेंट किंवा खराब शब्दात कमेंट नाही असंच चांगलं राहा सुरक्षित पोचा तुमच्या ठिकाणी हीच बाळुमामा चरणी प्रार्थना ❤❤❤

12

Up next

LIVE

बंगळूर हायवे सोडला, आता कोकणातील गवतातून वाट तयार करत पुढचा प्रवास केला | banai | sidu hake

धनगरी जीवन · 221K views

LIVE

जबरदस्त लोकेशनवर फॅमिलीसोबत खेकडी शिकार 🦀😋 | गावरान मुऱ्या माशाचं कालवण | Marathi Vlog

Vasant Waghmare · 26K views

LIVE

जगात कोणीच नाही, दोघंच आहेत एकमेकांचा आधार | आजी आणि नातू..एकमेकांसाठी जगणारे दोन जीव | payvata

Paayvata · 113K views

LIVE

वाटेने चालताना पाणी संपले; बाणाईचा जीव तहानेने व्याकुळ झाला, पाणी मिळेना | banai | sidu hake

धनगरी जीवन · 419K views

LIVE

खोटी फाईट करताना खरंच मार बसला | Maharashtrachi HasyaJatra ComedyCha 5G

Maha Hasya Jatra · 11K views

LIVE

बेल्हे येथील प्रसिध्द पालातील मटण..

SHIVAI NEWS · 151K views

LIVE

निवटे पकड़ण्याची एकदम भारी पद्धत || MUDSKIPPER CATCH

Shekhar Vlogs 5299 · 100K views

LIVE

चोरटा सापडला नाही, 31 तोळे सोने 50 तोळे चांदी,कुत्र्याला गुंगीच औषध कसे ? त्या रात्रीत असं काय घडलं

JUNNAR PRIME · 39K views

LIVE

आमचा खंडाळ्यात सह्याद्रीच्या कड्यावर मुक्काम, बाणाईने थंड हवेत केला मटणाचा बेत | banai | sidu hake

धनगरी जीवन · 365K views

LIVE

How Nomad Tribes Survive Without Water or Heating in Far North. Siberia (-50°C)

The Ulengovs · 409K views

LIVE

बाणाईचे पहाटेच जेवण तयार | शिंग्रोबा घाट उतरण्या अगोदरची धनगरवड्यावरची तयारी | Shingroba | khandala

धनगरी जीवन · 906K views

LIVE

खूप सुंदर मंदिर आणि भोजन | Vlog No.345 #iskontemple #navimumbai #temple #restaurant #sweetfamily

sweet family 84 · 176K views

LIVE

रानात जेवता-जेवता उठवले, हाकलून लावले! | सबस्क्राईबरने त्यांच्या रानात नेवून केली आमची सोय | banai

धनगरी जीवन · 551K views

LIVE

उठ गड्या नाहीतर माझी पुंगी लागेल तुला | Maharashtrachi Hasya Jatra | Full Episode 131

Ultra TV Marathi · 12K views

LIVE

३१ तोळे सोनं. ५० तोळं चांदी.. हरीला विष कुणी घातलं..? का सापडत नाही चोरटा.?

SHIVAI NEWS · 319K views

LIVE

Eating full day with Pawar's of Baramati

Official Masta Company · 593K views

LIVE

दिवाळी सुट्टीमध्ये प्रांजू प्रद्नुला नेले अलिबागला 😍 | Alibaug Resort - Food And Fun | S For Satish

S FOR SATISH · 159K views

LIVE

सोन्या आणि मनी ची मस्ती

आपली माती आपली माणसं · 8.9K views

LIVE

दिर्बा देवीच्या जत्रेत काय-काय घेतलं आणि खाल्लं? पाहा पूर्ण व्हिडिओ! | गावची जत्रा ❤️

Shravani Sanket · 6.1K views

LIVE

चुलीमध्ये पावसाचे पाणी गेल्याने सर्वांसाठी आमच्या बिऱ्हाडावर जेवणाचा बेत | banai | sidu hake

धनगरी जीवन · 268K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.