Ads skipped

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचनाचे फायदे

295K views · Feb 7, 2025 · Entertainment

Comments · 1.1K

• @जमुना-म1झ · 11 months ago

नुसती माहिती ऐकली तर एवढं प्रसन्न वाटते पारायण केल्यावर मला जीवनातल्या सगळ्याच अडचणी सुटत असतील श्रीपाद राज शरणम प्रपद्ये

34

• @ajucation-n3z · 3 weeks ago

माझ्या कडून पण पारायण करुन घेतले व स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ घरी येऊन प्रसाद दिला स्वतः ला खूप भाग्यवान समजते देव आपल्या साठी येतो तिथून आयुष्य खूप सुंदर झाले

4

• @savitachorge9048 · 1 year ago

खरंच आहे हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. श्रीपाद राजम शरणम् प्रपद्धे हे नामस्मरण केले तरी महाराज कृपा करतात .मी हा व्हिडिओ पाहिला आणि ऐकताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येत होत.मी ग्रंथ वाचते पण ग्रंथात जेव्हा शंकर भट श्रीपाद महाराजांना एखाद्या बाळा सारखे रडतात की मला सोडून जाऊ नका  खरच सांगते डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही . महाराज काय म्हणतात मी एक हजार माता ची माया माझ्या मुलांना म्हणजे भक्ताना देतो आणि हे खर आहे. या ग्रंथातला 12 अध्याय हा कोणी आजारी असेल त्यांना ऐकवा तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि या अध्याय मुळे ते सूक्ष्म रूपाने पेशंट जवळ असतात आणि हा माझा अनुभव आहे 🙏 श्रीपाद राजम शरणम् प्रपद्धे. श्रीपाद श्री वल्लभाचा जय जयकार असो

102

• @anitajoshi5239 · 1 year ago

गेली 5वर्ष सतत पारायण करत आहे. खूप छान अनुभव. अगदी कासवाच्या पिलाप्रमाने श्रीपाद स्वामी  सांभाळ करीत आहेत. ❤
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

141

• @senhalthakurdesai9456 · 1 year ago

मी पणहा ग्रंथ नेहमी वाचते. रोज एक अध्याय. मला खूप समाधान वाटत. आज तुम्ही खूप छान माहिती सांगितली.
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये

61

• @sarojachougule8266 · 1 year ago

सरांनी सांगितलेले आगदी बरोबर आहे.
मला पण खूप छान अनुभव आले.
!!श्रीपाद राजम शरणं प्रपदे !!

30

• @rajusurvase4831 · 6 months ago

महान ग्रंथ आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ग्रंथ.  आज पृथ्विवर साक्षात दत्त महाराज आहेत  .त्यांची भक्ती फक्त अंतकरणापासून करा व जीवन आनंदमय जगा. श्री गुरुदेव दत्त

16

• @जमुना-म1झ · 9 months ago

कलियुगात मानवाला तारणारा एकच ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद राज शरणं प्रपद्ये

43

• @vickysawant6127 · 1 year ago (edited)

आम्ही सद्गुरू श्रीबैठकीला जाणारे सद्गुरू कृपे आम्हाला श्रीपाद श्रीवल्लभाचं अधिष्ठान मिळत त्यांच्याप्रति आकर्षण तर होतच आणि एक दिवस माझा मित्र माझा जिवलग गुरुबंधू कडून  आधी हा ग्रंथाची youtube विडिओ मिळाले ऐकायला लागल्यावर मी न थांबता ऐकतच गेलो असा अद्भुत आकर्षनानांनी भरलेला एकंदरीत सद्गुरूकृपे सद्गुरू.श्रीपाद वल्लभनाची कृपा म्हणून आम्हाला मिळाला संपूर्ण ऐकल्यावर मी प्ले Store ला डाउनलोड केला अद्वितीय माहिती असलेला आणि सद्गुरू कृपा काय असते ते जाणवून देणारा हा ग्रंथ नक्कीच सर्वांनी वाचावा त्याची प्रचिती घ्यावी 🌺🙏🏻
🙏🏻🌺||श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये ||🌺🙏🏻

56

• @shamalavivrekar9052 · 1 year ago

हा ग्रंथ अक्षर सत्य ग्रंथ आहे,मी रोज वाचते,छान अनुभव पण आलेत.मी. पीठापूर ५ वेळा जाऊन आले.स्वामी पाठीशी आहेत हे पदोपदी जाणवत असते. दोन वेळा पारायण पण केले.अशीच कृपा सदैव राहो हीच ईच्छा व प्रार्थना

26

• @SwamiAai-mr4tn · 1 year ago

श्रद्धा आणि विश्वास असला कि सर्व काही शक्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृत अक्षरशः सत्य ग्रंथ आहे. देवघरात ठेवल्यास अशुभ शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनात इच्छा ठेवून देखील ग्रंथाचं पारायण करता येतं. किंवा दररोज देखिल एक एक अध्याय वाचन करता येतं. श्री स्वामी समर्थ

269

• @DevyaniVikhe-p9p · 1 year ago

दत्तगुरूंच्या कोणत्याही अवताराचे नाव ऐकले की डोळ्यात टचकन पाणी येते🥺

25

Up next

LIVE

लोक म्हणतात सगळी भूतं तुलाच कशी दिसतात? | Vaishnavi (Mhalsa) | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 16K views

LIVE

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत : अध्याय - १ ते ५३ (मराठी) / SHRIPAD SHRIVALLABH CHARITRAMRUT - FULL

Vision Bhakti Marathi · 1M views

LIVE

श्रीपाद श्रीवल्लभांच्या वंशजांकडून थेट! | मराठी चरित्रामृत, दिव्य स्तोत्रं, आरती | Marathi Podcast

Anushka Bendre and Avatar Rahasya · 112K views

LIVE

#श्रीपाद#श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे? नियम अटी सहित,रोज एक अध्याय वाचावा का

Pooja's Lifestyle · 98K views

LIVE

ब्रम्हसमंध आणि त्याचा उपाय | Prof. Santosh Deshpande | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 29K views

LIVE

दत्त भक्तीचे अद्भुत चमत्कार 😱 | Shripad Shrivallabh Charitramrut | Marathi Podcast | भाग-3

राजमंच · 115K views

LIVE

घराच्या चुलीखाली पुरला होता चेडा! संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार | Black Magic

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 203K views

LIVE

करणी (Black Magic) मुक्ती साठी नवनाथ पारायण असं केलं | Prof. Santosh Deshpande | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 346K views

LIVE

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतचा अनुवाद करताना आलेले अनुभव! | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media and Haribhau Niturkar · 435K views

LIVE

दत्तगुरूंच्या उपासनेची शक्ती | Dattatreya Podcast | The Divine Presence Of Dattatreya #dattatreya

Mayuresh Vispute · 157K views

LIVE

डॉ. सौ. शोभाताई देशमुख यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे केलेले अद्भुत अनुभव कथन

Anubhuti - FB group · 47K views

LIVE

Reiki म्हणजे नेमकं काय? | स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मिळालेला साधनेचा अनुभव | Marathi Podcast

Shubham Medankar · 406K views

LIVE

नाथ संप्रदाय आणि करणी तंत्र | नवनाथ कोण होते? | Nath Sampraday | Gorakhnath |@nathshabarsevekari

Banter With Cheytan · 1.1M views

LIVE

EP32 | करणी (Black Magic) करून माझं लग्न रोखलं | Prof. Santosh Deshpande | Marathi Podcast

Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 487K views

LIVE

हे सोपे उपाय तुमच्या आयुष्यात बदल घडवतील | ऑफिसमध्ये मंदिर ठेवू नका त्याचं कारण जाणून घ्या | Sagar

Sagar Pawar · 66K views

LIVE

दत्त ,कर्म सिद्धांत आणि बाधा निवारण | Kapil Joshi | Episode 42 |#dattaguru #swamisamarth

InnoTalks · 106K views

LIVE

कलियुगात साक्षात देव कुठे भेटतो? | Cosmostar Marathi Podcast

Cosmostar Media and Haribhau Niturkar · 146K views

LIVE

दत्तगुरू स्वतः तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील. हे शिकून तुमच्या आयुष्यातील बदल अनुभवा

Sagar Pawar · 79K views

LIVE

गिरनारमध्ये स्वामी समर्थांनी कशी पेरली माणसं? जटाशंकरचा दिव्य अनुभव | श्री मंगेश वर्दे | Dev Majha

DevMajha. com · 56K views

LIVE

तीन अहोरात्र स्मरण करा, स्वामी सदेह दर्शन देतील! 😱 | Shripad Shrivallabha Podcast Marathi | भाग-5

राजमंच · 334K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.