Ads skipped

स्वामींच्या नावाने लोकांची फसवणूक? | खास रोहन उपळेकर यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

179K views · Mar 18, 2026 · People & Blogs

Comments · 686

• @Aurora2086-jp · 7 months ago (edited)

रोहन दादा खूप सुंदर मुलाखत. जिथे पैसा येतो तिथे अध्यात्म कधीच नसतं, तो बाजारच असतो. आजकाल पॉडकास्ट च्या नावाखाली वेगवेगळ्या लोकांना घेऊन चुकीची माहिती सांगणे आणि लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणे याचे प्रमाण खूप वाढले आहे. बरेच भोंदू लोक येऊन सांगतात आम्ही स्वामींशी बोलतो आणि बिचारे लोकही त्याला बळी पडतात. परमात्मा जर का सर्वांमध्ये स्थित आहे तर त्याला मध्यस्थांची काय गरज? आपलं नामस्मरण आणि साधन वाढवलं की परमात्मा आपोआप आपल्याकडे येतो त्यामुळे अशा चुकीच्या लोकांच्या नादी लागू नये ही सर्वांना श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏

42

• @ashwinisherlekar4826 · 8 months ago

खरेच चे स्वामी चे भक्त आहेत त्यांना स्वामी चे नाव  वापरून जो बाजार मांडला आहे हे ऐकून खूप वाईट वाटते
श्री स्वामी समर्थ यांना बुद्धी द्या.

69

• @SuhasJoshi-r7z · 8 months ago

आजकाल स्वामींचे नाव घेऊन बरेचसे "भक्त"भविष्य, साक्षात्कार आणि काहीबाही गोष्टी सांगुन "जहीराती"करून पैसा कमविण्याचे उद्योग करतात

42

• @anitakawathekar4502 · 8 months ago

महाराष्ट्रात काही स्वामी मठात  लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी काही उपाय सांगितले जातात त्यावेळी काही वस्तू खरेदी करायला सांगतात आणि  हजारोच्या किमती असतात त्या मार्फत भाविकांची लूट चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे

27

• @VishwarajIshwariVishnuWaghmode · 8 months ago

Aamhi अक्कलकोट madhle asun आम्हाला swami maharaj khup javalche aahet... त्याचं नाव वापरून जे लोक दुकान चालवत आहेत ते बघून खूप वाईट वाटत... स्वामी महाराज हे अंधश्रद्धा विरोधी आहेत... श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको...चांगले  कर्म हीच त्यांची सेवा आहे.. नवस न करता पावणारा देव म्हणजे  आमचे स्वामी महाराज

58

• @BhushanFarakte-xz1ub · 1 month ago

माननीय श्री. रोहन दादा उपळेकर फार छान वाटले राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏

1

• @sanjayjadhav5970 · 8 months ago

अगदी बरोबर आहे की बरेच लोक स्वामी समर्थांच्या नावाखाली बोगस मठ आणि केंद्रे चालवून महिलांना उल्लू बनवित आहेत त्यावर बंदी घातली पाहिजे.

41

• @sunilkulkarni4810 · 8 months ago

अगदी बरोबर आहे अनेक वीस पंचवीस वर्षे वयोगटातील मुले कपाळी टिळा गळ्यात व हातात माळा घालून यु ट्युबच्या माध्यमातून आपल्याशी बोलताना दर्शन देतात असे सांगून भोळ्या भाबड्या भक्तांना फसविण्याचा धंदा करीत आहेत
पुर्वी याच्या कित्येक पटीने कडक भक्ती व सेवा करणारे साधक होते पण प्रसिद्धी पासून दूर होते भक्तीचा डंबाचार बाजार करीत नव्हते
स्वामी समर्थ यांनी मी महाराजांचा भक्त आहे असा डंबाचार कधीही मिरवू नकोस असे सांगितले आहे पण सुरू असलेल्या बाजाराचे स्वरूप पाहून फार वाईट वाटते व एक भक्त म्हणून फार दु ख होते

32

• @anitasalunke9403 · 8 months ago

स्वामींची सेवा ही सरळ,साधी आणि सोपी सेवा आहे हम गया नहीं जिन्दा है, स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹.

17

• @renukachare7842 · 8 months ago

स्वामींची सेवा पारायण करायचे आणि जगाला youtube वर दाखवायचे.
ह्याला सेवा भक्ती म्हणत नाही.
सेवा ही गुप्त असते. परिवाराच्या लोकांना फक्त माहीत असावी. Vedio काढून जगाला दाखवायची नसते.

95

• @tambidurai99 · 8 months ago

स्वामीभक्ती फॅशन झाली आहे ,1990 काळात साईबाबा प्रसिद्ध होते आता स्वामी आहेत उद्या खातुशाम असतील हे बाप बदलणारे भक्त आहेत 😂😂😂😂

39

• @reshmamane3500 · 8 months ago

अगदी खरं आहे.... स्वामी माझ्याशी बोलतात... म्हणून बर्याच जण लोकांच्या भावनेशी खेळतात...एक तर अडचणीत असलेल्यांना वाटते काहीही करून यातून मार्ग निघायला पाहिजे.. म्हणून लोकं अशांची भेट घ्यायची इच्छा व्यक्त करतात
....मग त्यासाठी भलं मोठ वेटींग,भरमसाठ फी......😢😢😢😢 यातून ते काही सांगतिल याचा पण धसका.. सगळं अवघड आहे

74

Up next

LIVE

The Untold Secrets of Swami Samarth’s Portraits | ft. Shri. Shekhar Sane | Marathi Podcast

Vaicharik Kida · 21K views

LIVE

अध्यात्म असं विकलं जातंय… | खास रोहन उपळेकर यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

Vaicharik Kida · 86K views

LIVE

ज्ञानेश्वरी Mein ASLI भागवद ज्ञान Hai - Hinduism & Sant Dnyaneshwar [MUST WATCH]

Undezyn with Rajesh & Pravin · 57K views

LIVE

Stop Manifesting Wrong! | How It Actually Works| Pradeep Pawar

Mitramhane · 18K views

LIVE

A Past Life Mystery That Will Leave You Speechless! | Master Pooja | Marathi Podcast

Sarva Kaahi · 513K views

LIVE

खरे सत्पुरुष कसे ओळखायचे ? अर्थात् आदर्श गुरुत्व !! श्री रोहन उपळेकर #devmajha #devmaza #देवमाझा

DevMajha. com · 34K views

LIVE

Unknown Aspects of Se*ual Health | Ft. Dr. Mahesh and Dr. Anshu Mulay | Marathi Podcast

Vaicharik Kida · 139K views

LIVE

“त्या मृतदेहाने सगळं सांगितलं…” डॉ. अनिल जोशींच्या 50 वर्षांच्या अनुभवातून उलगडलं सत्य

Cinevista Marathi · 1.4M views

LIVE

श्री स्वामी समर्थांचे संप्रदाय, शिकवण आणि शिष्य परंपरा | Rohan Upalekar Bookvishwa Podcast

BookVishwa · 40K views

LIVE

What Happens When Kundalini Awakens? | Ft. Shri. Abhishek Vairagi | Marathi Podcast

Vaicharik Kida · 85K views

LIVE

Sant Sahitya for Modern Life: Focus, Faith & Guru Wisdom | Marathi Spiritual Podcast

The Postman · 39K views

LIVE

स्वामीसुत महाराज कोण होते? | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media · 162K views

LIVE

मनमोकळा संवाद : श्री रोहन उपळेकर | प पू सद्गुरु श्री मामा साहेब यांच्य मातोश्री पार्वतीबाईंचे चरित्र

DevMajha. com · 47K views

LIVE

Chanting God’s Name Can Transform Your Life | Vrushali Lele | Marathi Podcast

Sarva Kaahi · 277K views

LIVE

SHRI KRISHNA ईंट पर क्यों खड़े है ? Pandharpur और Shree Hari Vithhal की कहानी

Undezyn with Rajesh & Pravin · 144K views

LIVE

The Biggest SNAKE MYSTERY Explained | Is Nagmani REAL? | Ft. Sudhir Sawant | Marathi Podcast

Vaicharik Kida · 202K views

LIVE

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti

LagavBatti · 1M views

LIVE

श्राद्धाबद्दलचे हे गैरसमज तुम्हालाही आहेत? | पितृपक्ष 2026 l निनाद गुरुजी

TrueDeep and Ninad guruji | निनाद गुरुजी · 653K views

LIVE

घरात नकारात्मक ऊर्जा? बाधित व शापित वास्तू:घरातील संकटांचं कारण ft Snehal Vaidya| Marathi Podcast

Uhapoh · 263K views

LIVE

स्वामी समर्थ आजही आहेत हे कसं ओळखावं ? | Sweet talks | Marathi Podcast

Cosmostar Media · 218K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.