पुनर्जन्म आणि कर्म | Akashic Records Marathi | Chandan Vadkar | Amit Parwe | TAP Podcast |
67K views · 24 Mar 2026
Comments · 386
@vidyasurange8935 · 3 months ago
चंदन जी, खरंच कर्म माणसाचे चांगले हवे सर्व प्रथम
3
@anaghaagnihotri4397 · 1 day ago
खुप चांगली उदाहरणे दिली 0महणजे कर्म, स्वतःला परमेश्वराजवळ सरेंडर करणे हे अगदी बरोबर आहे, आजार का होतात हे ही खुप छान सांगितले, पुर्व जन्माचे कर्म कोणीही कट करु शकत नाही हे पटले तुम्ही खुप स्पष्टपणे बोलता सत्य तेच सांगता हे अतिशय चांगले आहे....
@sarikashuka4986 · 6 months ago (edited)
निर्भया सोबत झालेलं जर आवश्यक आहे असं तिच्या आत्म्याला वाटलं असेल तर तिचे गुन्हेगार सही सलामत राहायला हवे होते ना। आणि यामुळे लोकांचं काय कल्याण झालं ? उगीच आपलं काहीतरी बोलून लोकांना मूर्ख बनवायचे का ? हे नवीन निर्माण झालेला कर्म पण असू शकतं. आधीचं कर्म भोगण्यासाठीच ती आली होती असंच असायला पाहिजे असं काही नाही
13
@KalpanaParkhi · 7 days ago
Thank u sir 🙏 Jay Shri Ram 🙏
1
@adinathkamode · 7 months ago
निर्भया प्रकरण ची गोष्ट पटत नाही. जर कर्म सिद्धांत आहे तर तिचे काहीतरी कर्म आणि तिने ही मागील जन्मी या लोकांना त्रास दिला असेल..
9
@mrunamol5753 · 7 months ago
Khupach sundar information.....siranshi bolaychi ichha ahe bolu shakto ka ....ani khup Chan podcast ajun punha ek banva
2
@champaborkar1078 · 4 months ago
Thank you dada 🎉🎉🎉
2
@danceforever5940 · 8 months ago
Jai Gajanan Mauli 🙏 Gan gan ganat bote 🙏
5
@AshokTodmal-t9s · 7 months ago
खुप खुप छान सपूर्ण व्हिडीओ ऐकलं धन्यवाद
4
@sharmilaa6901 · 7 months ago
अविश्वासनिय माहिती मिळाली 😮 स्वतःलाही जाणून घ्यायची जिज्ञासा निर्माण झाली ❤👍
2
@GitanjaliPangavhane · 7 months ago
होय . पूर्ण शुद्ध असेल तर तो शरीर इथे ठेऊ शकत नाही म्हणून शरीर थोड अशुद्ध राहावे लागते . . . .<br>अगदी सत्य आहे🎉🎉
5
@maheshchandrakukreti9881 · 7 months ago
चंदन सर प्रेक्टीकल आहेत त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आपल्या आत्म्या चे शब्द आहेत असे वाटते . देवाला जे काही बोलावचचे असते आम्हाला ते तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळते मन प्रसन्न होतो.चंदन सर तुम्ही ग्रेट आहात .
3
Up next

This 5 CRYSTAL's will change your life | Mansee Shinde | Amit Parwe | TAP Podcast
Amit Parwe · 18K views

तुमचा Partner Karmic आहे की Soulmate? | Past Life Regression आणि नात्यांची गुपितं | मंजिरी गोखले
Sonchafa Production · 41K views

मागच्या जन्माचं रहस्य उघडलं 😱 | Akashic Records Podcast Marathi | Master Pooja
Gosht Faydyachi and Saai Pooja Ansh Spiritual · 83K views

आपल्याला मागच्या जन्मातलं आठवत का नाही? | Akashic Records Live Reading | डॉ. ज्योती
Gosht Faydyachi · 173K views

पूर्वजांशी समोरासमोर संवाद | Family Constellation मधून सुटतील पैशांचे अडचणी व समस्या | Aditi Puranik
स्वामी भक्ति केंद्र - Swami Bhakti Kendra · 77K views

How Does Russia Think?
Victory Neurones · 32K views

Akashik Healing करून नशीब बदलता येत? 😱 | Secrets Of Past & Future Life | Master Pooja
राजमंच · 160K views

पूर्व जन्माचे रहस्य जाणून घ्या 😱 | Akashik Records | Soul Healing | Spiritual Marathi Podcast
राजमंच · 58K views

चेडा, बायंगा, करणी घरात आणू नका! | खरेदी केल्यास काय होऊ शकते? वास्तविक अनुभव | Marathi Horror story
Marathi Dark Stories and Hindi Dark Stories (Official) · 335K views

Date of Birth Se Pichle Janam Ka Sach 😱 | Numerology Secrets Revealed
Numerologist Reena Khanna · 702K views

Past Life Regression: आत्म्याचा प्रवास, karma आणि healing! Astral Travel Ep-24 Master Pooja
SassySakhi · 28K views

पूर्वजन्म पाहून आयुष्य बदला! | Past Life Regression Explained | Marathi Podcast | Sayali Rane Vaidya
राजमंच · 143K views

Akashik record देतील प्रत्येक प्रश्नाच उत्तर | Akashik Records | akashik reading Marathi Podcast
Shrimant Studio · 31K views

Akashic Record म्हणजे काय? | Akashic Reading & Astral Travel Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 463K views

मृत्युनंतंरचा आत्म्याचा प्रवास- अदृश्य शक्ती आणि ऊर्जेच्या विश्वाचा उलगडा! | Suruchi Sontakke
Sonchafa Production · 169K views

पॅरानॉर्मल जगातील गूढ सत्य #paranormal #occult #spirit
podcastcha Dabola / पॉडकास्टचं डबोलं / pod and 2 more · 72K views

वशीकरण काळीजादु आणि अघोर | MAHAAUGHAD GURUNATH GOASAVI | AGHORI BABA | THE HCF STUDIO | SUNIL SHINDE
The HCF Studio · 136K views

AKASHIK RECORDS HEALING मधून उपाय आणि उत्तरं मिळतात
Thodkyat Savistarr · 62K views

soul | aatma| आत्म्याशी बोलता येतं.| स्वाती आवारे मॅम | द थॉट सर्कल पॉडकास्ट | TTC | Podcsat |
द थॉट सर्कल / The Thought Circle · 204K views

Evil Eye on House Remedy | घराला दृष्ट लागल्यावर काय घडते? वास्तु ज्योतिष तज्ञ Dr. विजयश्री चितलांगे
Lokmat Bhakti and Dr Vijayshri Chitlange · 298K views