मोदी कायदा मोदींचा आहे का ? | Sushil Kulkarni | Analyser | Atrocity Act | Narendra Modi
88K views · Sep 28, 2026 · News & Politics
Comments · 158
@tukarambade2162 · 2 days ago
बहुसंख्य मतांवर निवडून जिंकायची आणि कायदे मात्र अल्प संख्या च्या फायदे चे करायचे हे तुम्हाला पटते का?तसे पण हे ऐसी एसटी वाले भाजपा कधी ओटही देत नाही
72
@pralhadsonar87 · 2 days ago
ऍट्रॉसिटी कायद्या मुळे अनेक लोकांवर अन्याय पण झालेला आहे
67
@sachinkulkarni698 · 2 days ago
अशा गैर प्रकाराला थांबवण्यासाठी सर्वच जातीतील व्यक्तींना जातीवरून हिणवल्यामुळे, बोलल्या मुळे गुन्हा नोंदवण्याचा अधिकार दिला पाहिजे..तरच अशा केसेस थाबतील..
68
@vheejaymalviyaa2393 · 2 days ago
दोन्ही कडून मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे,सोशल मीडियावर षडयंत्र सुरू आहे.
33
@prakashdiwate8286 · 2 days ago
फोडा आणि झोडा ,ब्रिटिश गेले तरी काळे इंग्रज ही निती सोडायला तयार नाही. समाज जोपर्यंत सुज्ञ होत नाही तोपर्यंत हे चालणार.
22
@Thinkconsiously · 2 days ago
मोदींचा कायदा नसला तरी ह्या Atrocity कायद्याला strengthening करायचं काम भाजपाने केलं हे एक सत्य आहे. या Atrocity कायद्यामुळे घराणी बरबाद होतं आहेत. हिंदुत्वासाठी फक्त General category आणि OBC category मधल्या लोकांनी सहन करायचं आहे का ? <br><br>आय.आय.टी बॉम्बे च्या प्रोफेसर वर जो खोटा आरोप होतोय तो चुकीचा नाही का ? <br>General category मुलांनी आणि OBC category मुलांनी आर्थिक परिस्थिती चांगली नसताना भक्कम पैसा द्यायचा का colleges ना ?
59
@mhk9219 · 2 days ago
2018 la कोर्टाने शिथिल केला होता हा कायदा, मोदीने संसदेत पुन्हा kadak करून घेतला.
18
@sandeepj5908 · 2 days ago
अशा सविस्तर माहितीची गरज होती. आपण ती नेहमीप्रमाणे पूर्ण केली.
19
@RK-z8m · 2 days ago
BJP la मतदान PM चा yogiji चेहरा असतील तरच . No Modiji.
12
@MsDownloader40 · 2 days ago
SC ST कायदा काँग्रेसने तयार केला. पण या कायद्याला जाचक मोदींनी बनवले. सुप्रीम कोर्टाने गुन्हा सिद्ध होत नाही तोवर अटक नको असा निकाल दिल्यावर, संसदेत हा निकाल शहाबानो केस सारखा मोदींनी उलटवला. म्हणून या कायद्याला मोदी कायदा असे म्हणतात.
20
@MsDownloader40 · 2 days ago (edited)
भाजपा आज मतांसाठी sc st सारखे कायदे करून विनाचौकशी लोकांना तुरुंगात डांबत आहे. भविष्यात मुस्लिम तुष्टिकरण भाजपाने सुरु केले तर कोणता नवीन कायदा येणार ?जनतेला वाली नाही अशी ब्रिटन सारखी देशाची अवस्था होत आहे😢
11
@Bhartha-1857 · 2 days ago
असला फालतु कायदा करून मोदी सरकारने आपलीच मारून घेतली आहे...नि आता तर अनेक लाखो उजव्या विचारसरणी चे लोक नोटाला मत देणार आहेत..
10
Up next

नवे राजकीय गोंधळी | Sushil Kulkarni | Analyser | UBT | Raj Thackeray | Rahul Gandhi
Analyser News · 69K views

माणूस खरंच चंद्रावर गेला होता का? | संशय, दावे आणि पुरावे
विज्ञानवेध · 185K views

EP1520: इंडी की बैठक में भिंडी बनी या भर्ता ?| IE ने चुपके से खंडन भी कर दिया! | harsh ki baat LIVE
harsh ki baat LIVE · 67K views

राहुल गांधी के झूठ का सच #EP3470 #apkaakhbar #pradeepsinghanalysis
Apka Akhbar · 155K views

पवारांना, फडणवीस ब्राम्हण असल्याचे दुःख नाही तर आपल्याला सव्वाशेर भेटल्याचे दुःख आहे - भाऊ तोरसेकर
BHARATI NEWS · 24K views

सुशांत को न्याय दिलाने 10 लाख लोगों करेगे दिल्ली में CBI दफ्तर का घेराव! Nilesh Ojha | Anju Pankaj
Anju Pankaj · 112K views

भाजपवाले अर्धवट आहेत का ? | Sushil Kulkarni | Analyser | BJP | Rahul Gandhi
Analyser News · 36K views

EP1517: पता चले Indian Express की Ritika Chopra के सूत्र, MHA के खिलाफ साजिश! | harsh ki baat LIVE
harsh ki baat LIVE · 438K views

ज्ञानेश ने राहुल को दिया दूसरा झटका, इंडी गठबंधन का हो गया बंटाधार, अखिलेश ने राहुल के छुड़ाए छक्के
Harish Burnwal · 308K views

हा तर राजीव गांधींचा 9/11 | Sushil Kulkarni | Analyser | Atrocity Act | Narendra Modi
Analyser News · 40K views

अंबानी-अडानी के हाथ कितने में बिक गया इंडी . कांग्रेस के लिए बस यही एक सहारा!
THE MANISH THAKUR SHOW · 69K views

Parvati Exposes Hanuman Ansh Shoot Secrets | Neha Paranjape | Marathi Podcast | The Postman
The Postman · 75K views

Mockery or Real Protest? The Samosa Slogan Outraging the Internet! by Hari Mohan
JYOTIRMAY · 6.3K views

पंकज प्रसून- कॉकरोच,केजरीवाल,कांग्रेस एक साथ सरकार पर टूटेंगे?अक्टूबर तूफानी होगा?शाह का प्लान तैयार
Dhirendra Pundir News Point · 39K views

मला ब्राम्हण असल्याचा गर्व आहे - भाऊ तोरसेकर | जात लपवणाऱ्या ब्राह्मणांना भाऊंनी सुनावले खडे बोल...
BHARATI NEWS · 177K views

एक्सप्रेसच्या दाव्याची सुपर धुलाई | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi
Analyser News · 191K views

दाढी मिशीचा वाद | Sushil Kulkarni | Analyser | Ekanth Shindi | Manoj Jarange
Analyser News · 104K views

प्रकाश आंबेडकर, कोणाकडून अपेक्षा करताय ? | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi | Ambedkar
Analyser News · 41K views

My Interview with Zee News
Sudhanshu Trivedi · 201K views

मराठा आंदोलन कोणी नासवले ? | Bhau Torsekar | Pratipaksha
Pratipaksha · 45K views

या भगिणींचा आवाज गद्दारीच का ? | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Maratha Andolan
Analyser News · 121K views

आता तपासाची दिशा ठरली कोर्टात आदित्यची माफी | Sushil Kulkarni | Analyser | Disha Salian |Nilesh Ojha
Analyser News · 806K views

आंदोलनातले धुमकेतु । राजकीय राहु केतु ।। | Shrikant Umrikar | Analyser | Manoj Jarange | Dipke
Analyser News · 27K views

The Art of Voice Mimicry & Comedy | Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 501K views

Anirudhya Mitra On R&AW, Ajit Doval, Dawood, Dhurandhar, Unknown Gunmen, Spies & More | @RJRaunac
The Raunac Podcast · 433K views

Belt Treatment to Cockroaches Begin | Shehzad vs Swara in Rise & Fall | UGC Trap | Karan Verma
The Jaipur Dialogues · 246K views