Ads skipped

मला ब्राम्हण असल्याचा गर्व आहे - भाऊ तोरसेकर | जात लपवणाऱ्या ब्राह्मणांना भाऊंनी सुनावले खडे बोल...

177K views · Sep 25, 2026 · News & Politics

Comments · 236

  • @dipakagre-nu3vy · 4 days ago

    हो भाऊ ! तुम्ही जे म्हणताय की मला ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ब्राह्मण जो मनुष्याला ज्ञानवान बनवतो आणि भाववान बनवतो आणि त्याप्रमाणे कृतीप्रवण बनवतो . तेजस्वी जीवन जगणाऱ्या ऋषींनी ज्या दैवी संकल्पना आपल्या जीवनात आचरणात आणल्या गुरूशिष्य परंपरेतून आत्मसात करून त्या ब्रम्हविद्या आपल्या शिष्यांना शिकवल्या आणि त्याबरहुकूम आपल्या कृतीतून सामान्यांची जीवने घडविण्याचा जे निरपेक्ष वृत्तीने जे प्रयत्न करत आहेत सामान्यांना जगण्याची पध्दती आणि दिशा देत आहेत ते सर्वच ब्राह्मण हे आपले जीवनभर समजविणारी माणसं या मातीत जन्माला आली. म्हणून ही भूमी पवित्र आहे. आणि दुर्जनांच्या वृत्तींचा न जुमानता त्यांच्या पापांचे न्यायपूर्ण रितीने घडे भरायला लावत त्यांचा पुरता बिमोड करत उभी आहे.

    30

  • @vijayvader3357 · 4 days ago (edited)

    मी तर नेहमीच अभिमानाने सांगतो की मला माझ्या  ब्राम्हण्याचा  गर्व आहे. मला आयुष्यात जे जे काही शिकायला मिळाल ते व्रतस्थ व्रृतीने पुढच्या पिढीकडे पोहोचवायचा प्रयत्न करतो.

    42

  • @DrSakharamGawhane-e8e1z · 4 days ago

    आपली सनातन संस्कृति जपावी हे मोठे आव्हान आहे.  जय श्रीराम.

    21

  • @ganeshjogdandpatil1852 · 2 days ago

    याही वयात भाउ आपल्या ब्रांम्हण लोकां करता, लातुरला येउन आपल्या धर्माचे आचरण करण्यास शिकवतात, त्यांचे समस्त ब्राम्हणांणी आभार मानले पाहीजे, भिडें नंतर भाउंचेच नाव महत्वाचे आहे, भाउंना उदंड आयुश्य लाभो, हीच परशुरामा चरणी प्रार्थना !

    6

  • @VishnuKale-oe6xu · 3 days ago

    जय श्रीराम जय भारत खुपच छान विश्लेषण

    7

  • @kadutribhuvan3924 · 1 day ago

    खूप दिवसानंतर एव्हडं प्रदीर्घ अभ्यासपूर्ण भाषण ऐकलं.

    3

  • @sonawanebhalchandra1086 · 3 days ago

    भाऊ तोरसेकर हेच खरे ब्राह्मण. कारण चार वर्णांपैकी एक ब्राह्मण म्हणजे - ब्रह्मांडातील जे जे काही ज्ञान म्हणून आहे ते स्वतः प्राप्त करतो आणि ते ज्ञान पात्र लोकांना दान करतो व त्या ज्ञानानुसार समाजाची वर्तणूक होते की नाही यावर लक्ष ठेवतो तो खरा ब्राह्मण.<br><br>भाऊ तोरसेकर हेच काम करताहेत म्हणून भाऊ तोरसेकर हेच खरे ब्राह्मण.

    7

  • @urmilaarnikar4510 · 4 days ago

    आम्हाला ब्राम्हण असल्याचा अभिमान आहे 👍 जय परशुराम 🙏🙏🙏

    14

  • @pradeepm2710 · 2 days ago

    Jo garib toch dalit Great Thought

    2

  • @sharadmule9465 · 2 days ago

    डॉ बाबा साहेब आंबेडकर जिंदाबाद

    3

  • @BalagondaPatil-b6j · 3 days ago

    दादा आपलं जास्तीत जास्त व्हिडिओ पाहातो मला आपलं विचार पटतात.धन्यवाद सर.आपल मार्गदर्शन असेचं घडत राहो हीच इच्छा..❤❤

  • @shrirangshingade7845 · 4 days ago

    मी ब्राह्मण नाही परंतु बाजीप्रभू देशपांडे माझ्या स्वराज्याचे संरक्षक यांना मी अभिवादन करतो

    35

Up next

LIVE

The Art of Voice Mimicry & Comedy | Prof.Deepak Deshpande | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

Amuk Tamuk · 501K views

LIVE

केतकी चितळे मर्दाची अवलाद - भाऊ | राजा-साधूची गोष्ट सांगत भाऊ तोरसेकरांनी उलगडला अहंकाराचा खेळ..!

BHARATI NEWS · 231K views

LIVE

Disha Salian प्रकरण, वाईट शेवट, यंत्रणा मॅनेज? डोकं सुन्न करणारी मुलाखत । Nilesh Oza interview।

ThinkTV Marathi · 491K views

LIVE

Sharad Pawar | शरद पवार यांच्यावरील दगाबाज पुस्तकाचे लेखक एमबी पाटील 9822047644 यांची स्फोटक मुलाखत

Mumbaii Outlook · 1.4M views

LIVE

Coffee Par Kurukshetra | Saurav Sharma: अखिलेश Vs योगी कौन जीतेगा चुनाव? | Rajya Sabha Election

IndiaTV · 229K views

LIVE

पवारांना, फडणवीस ब्राम्हण असल्याचे दुःख नाही तर आपल्याला सव्वाशेर भेटल्याचे दुःख आहे - भाऊ तोरसेकर

BHARATI NEWS · 24K views

LIVE

आपल्याकडे एकच माणूस बेअक्कल असतो त्याला आपली लोकं पंतप्रधान बनवतात! | भाऊ तोरसेकरांचा राजकीय टोला?

BHARATI NEWS · 92K views

LIVE

GUNNERS SHOT CLIPS : ARE CHINESE BANKS FAILING ? / LT GEN PR SHANKAR

GUNNERS SHOT · 5.9K views

LIVE

A Fireside Chat at the 'Republic Summit' | 'रिपब्लिक समिट' में अनौपचारिक संवाद... | मुंबई

Devendra Fadnavis · 23K views

LIVE

My Interview with Zee News

Sudhanshu Trivedi · 201K views

LIVE

योगी की अगवानी में अंबानी के नथवानी! जया बच्चन का कांटा निकाला! नया चाणक्य बनने चले अखिलेश!

THE MANISH THAKUR SHOW · 40K views

LIVE

Raja Shivaji: खरा इतिहास का लपवला? shivaji maharaj vs aurangzeb धक्कादायक पुरावे!

कट्टा · 732K views

LIVE

आदित्यला "आत" घालण्यासाठी सचिन वाझे "बाहेर"? गौप्यस्फोट #adityathackeray

ANIL GAGANBHEDI THATTE and Bharatiy Politics News · 80K views

LIVE

Doctors Are Stunned Eat This One Food Every Day Watch What Happens to Inflammation | Dr. William Li

Food, Health & Science and Food & Health Lab · 332K views

LIVE

💥Xi set a condition that left Trump in shock! GONGADZE, KARATNYCKY/THE WEEK

Телеканал Прямий · 56K views

LIVE

⚡️CHALYI: YOU WON'T BELIEVE what's in store for Ukraine! Here is the WHOLE TRUTH about the END OF...

24 Канал · 263K views

LIVE

Protecting the President: Security, VIP Threats & ADC Life | Major Rishabh | FO560 Raj Shamani

Raj Shamani and Rishabh Singh Sambyal · 32M views

LIVE

सुशांत को न्याय दिलाने 10 लाख लोगों करेगे दिल्ली में CBI दफ्तर का घेराव! Nilesh Ojha | Anju Pankaj

Anju Pankaj · 111K views

LIVE

DGP (Retd.) Vikram Singh Podcast: What Lies Beyond Position, Power, and Leadership? | Devraha Bab...

PanchtantraOne · 156K views

LIVE

A Mysterious Second Sun Appeared At Kailash | Subhash Vaidya | Marathi Podcast

Sarva Kaahi · 1M views

LIVE

मराठा आंदोलन कोणी नासवले ? | Bhau Torsekar | Pratipaksha

Pratipaksha · 45K views

LIVE

🤯BELKOVSKY: HERE IT GOES! The elections are OVER and Russians are WAITING FOR IT. Putin DECIDED t...

24 Канал · 100K views

LIVE

Must-listen: Sharad Ponkshe’s discussion on Nathuram Godse with Pushpendra Ji.

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA · 111K views

LIVE

नाराज फूफा म्हणजे कोण? UP मध्ये 300+ जागांचा अंदाज! भाऊ तोरसेकरांनी सांगितलं भाजपच्या रणनीतीचं गुपित

BHARATI NEWS · 15K views

LIVE

मनुस्मृति पर Sudhanshu Trivedi ने राहुल गांधी की बखिया उधेड़ दी!

Zee Hindustan Official · 96K views

LIVE

Ep 122 w Jason Leong: Is Malaysia's Chinese-Owned SME Being Killed By The China Onslaught?

The Gut Shot Podcast · 19K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.