Panipat war : पानिपत युद्धाने देशाला काय दिले? | LetsUpp Marathi
88K views · Jan 13, 2025 · News & Politics
Comments · 420
@yogeshdubey312 · 1 year ago
लढाई जिकल्या नंतर पण अब्दाली निघून गेला कारण त्याला समज होत की आज जरी जिंकलो तरी उद्या येथे राज्य करन इतकं सोपं नाही..
60
@yogeshdubey312 · 1 year ago
अखंड भारत बोलण सोप आहे हो पण ज्यांनी संघर्ष केला त्यांनाच माहीत काय किंमत चुकवली त्यांनी भारतास अखंड भारताचे स्वप्न टिकवन्या साठी...
99
@shrinivasdeshpande8299 · 1 year ago (edited)
पानीपतवर >-> उत्तरेतील रसद जर मराठ्यांना मिळाली असती तर - आज देशाची परिस्थिती फारच वेगळी दिसली असती.. 🙏
64
@Patil_5263 · 1 year ago
पेशवे , मराठी ,होळकर यांनी मिळून दिल्ली साबुत ठेवली हाच आपला महाराष्ट्र❤❤
61
@rameshpandav9213 · 1 year ago
मराठे म्हणजे मराठी भाषा बोलणारे ही व्याख्या त्या काळात होती. आजही महाराष्ट्राबाहेर आहे. आंध्रातून म्हणजे तेलंगणातला कुणीही हिंदुस्थानात कुठेही गेला तरी तेलुगु असतो. तामिळनाडूतून कुणीही कुठेही गेला तरी तामिळ असतो. पंजाबी बंगाली गुजराती कर्नाटकीचे असेच आहे. म्हणून महाराष्ट्रातले ब्राम्हण, मराठा,लोहार ,सोनार ,मातंग , वंजारी आणि सर्व जाती ह्या मराठेच असतात. कृपया नीट समजावून घ्या. पांडुरंग बलकवडे त्याच अर्थाने मराठे म्हणत आहेत. ते कुणालाही गाळीत नाहीत, टाळीत नाहीत. मराठे हा शब्द महाराष्ट्रीयन या अर्थाने आहे. उगीच आपापल्या जाती सांगून वेगळेपणा दाखवू नये व शंका घेऊ नये ही विनंती.
36
@ramraoidhole4186 · 1 year ago
बलकवडे सर आणि डॉ विश्वास पाटील या दोघा अभ्यासू आणि इतिहास प्रेमी लोकांमुळे आपल्याला, मराठा साम्राज्य जे की शिवछत्रपी यांच्या स्वराज्यातून, पहिला बाजीरावं पेशवा यांनी निर्माण केल तिथं पासून पानिपत च तिसरं युद्ध पर्यंत मोठ्या प्रमाणात आणि खरी माहिती मिळाली.
55
@nileshlimbore4398 · 1 year ago
राजपुती फितुरीचे प्रतिक म्हणजे पानिपत युध्द ओळखले जाते.ऐन युध्दात राजपुतांनी अब्दालीची साथ दिली होती.
71
@basedmanaf8100 · 1 year ago
भाऊसाहेब पेशव्यानीं जेव्हा उत्तर भारतीय राज्यांकडे मदत मागितली तेव्हा सगळे उत्तर भारतीय राजे शेपूट घालून बिळात लपून बसले होते. जाटांना सोडून कोणच मदतीला आलं नाही. मराठी माणसाने लक्षात ठेवा कि हे पर प्रांतीय भैय्ये नेहमी आपल्यासोबत दगा करत आलेत आणि आज महाराष्ट्रावर त्यांचा डोळा आहे.
153
@roshvichare · 1 year ago
कुरुक्षेत्र येथे वाया गेलेला मोलाचा वेळ आणि विंचुरकरानी केलेला हल्ला ह्यातून कळतं ,मराठी माणसांना नेतृत्व मानण्यापेक्षा स्वतःचं खरं करण्यात जास्त स्वारस्य आहे. आता ही महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे.
17
@rushikeshkulkarni4679-k4o · 1 year ago
पांडुरंग साहेब धन्यवाद खूप छान माहिती दिली
19
@arvindbiradar8368 · 1 year ago
खरचं मराठे लढले नसते तर Delhi अफगाण स्थांची राजधानी असती.
31
@ravindrasaraf9613 · 1 year ago
खरं आहे मराठ्यांचा पराभव झाला असला तरी आक्रमकाला जबर हानी स्विकारावी लागली आणी पुन्हा आक्रमक करण्याची हिंमत झाली नाही हे वास्तव आहे
38
Up next

Mahadji Shinde : मराठा साम्राज्याचे महान सेनानी का ठरतात?
LetsUpp Marathi · 16K views

Battle of Panipat 1761 & Revenge | Ft. Kaustubh Kasture | Unaad Bhatkanti
Unaad Bhatkanti · 78K views

Pradnya Powale Podcast EP 2 : Kaustubh Kasture | कसा होता Aurangzeb ? A टू Z कहाणी | ABP Majha
ABP MAJHA · 80K views

History of Western Maharashtra| Dr.Shreenand Bapat |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
Amuk Tamuk · 150K views

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast
Vaicharik Kida · 301K views

मराठ्यांचा साम्राज्य विस्तार ‘अटक ते कटक’ कसा झाला?… इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे
LagavBatti · 56K views

हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लपवलेला इतिहास | डॉ. हर्षवर्धन आर्य | The Postman
The Postman · 75K views

इतिहास कट्टा भाग 06 | गणपती, मारुतीची नावं ते कॅफे कल्चर पुण्याचा अपरिचित इतिहास I History of Pune
BolBhidu · 49K views

Saurabh Vaishampayan Podcast: मराठ्यांचं साम्राज्य विस्तारणाऱ्या बाजीराव पेशव्यांची कहाणी N18P
News18 Marathi · 283K views

पानिपत | Battle of Panipat 1761 | Kaustubh Kasture
Unaad Bhatkanti · 113K views

महाराष्ट्राचा माहीत नसलेला इतिहास | Dr. Shreenand Bapat | Marathi Podcast #AmukTamuk #Maharashtra
Amuk Tamuk · 520K views

शास्ताखानास शास्त: जुलूमाची तीन वर्ष, तीन बोटं उडाली। Shaista Khanachi Fajiti: Surgical Strike|
History Of The Marathas · 141K views

World view on Chhatrapati Shivaji Maharaj | Rohit Pawar | Shardul Kadam, Omkar Jadhav
Amuk Tamuk · 275K views

छ. राजाराम महाराजांनी मराठा साम्राज्य कसं सांभाळलं ? | Cha. Rajaram Maharaj | Pandurang Balkawade
Unaad Bhatkanti · 45K views

आदिलशाही आणि कुत्बशाही कशी संपली?।End of Adilshahi And Kutbshahi|
History Of The Marathas · 36K views

Santaji Ghorpade: The untold murder of Maratha history's most feared warrior | Kaka Vidhate podcast
ग्रंथप्रेमी · 233K views

जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून
Tarun Bharat News · 285K views

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य कसं झालं?
LagavBatti · 103K views

जामा मशीदीवर मराठ्यांच्या तोफा, लाल किल्ल्याचे छत फोडून किती चांदी मिळाली? मनोज दाणी #panipat
The Marathi Bana · 47K views

छ.शिवाजी महाराजांचा पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटकेचा रोमहर्षक इतिहास ft.Indrajit Sawant | Panhala EP9
Four More Thoughts · 79K views

छत्रपती संभाजी महाराज बलिदान। Sambhaji Maharaj Sacrifice|
History Of The Marathas · 30K views

What have Europeans Think About Chhatrapati Shivaji Maharaj? | Ft. Rohit Pawar
Vaicharik Kida · 205K views

Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
Maratha History · 4M views

Ketan Puri Podcast: कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू Z कहाणी N18P
News18 Marathi · 745K views

शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच इंग्रज हादरायचे? | संदीप ठाकरे | द पोस्टमन
The Postman · 19K views

प्रतापसूर्य बाजीराव पेशवे - निनाद बेडेकर | History of Peshwa Bajirao - Ninad Bedekar | Rare Speech
Maratha History · 82K views