Ads skipped

जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून

285K views · Jan 13, 2021 · News & Politics

Comments · 1.2K

  • @ajitbrahmadande703 · 2 years ago

    इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही  खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .

    15

  • @Niki_Video_Creator · 5 years ago

    जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩

    41

  • @arunwedhikar1983 · 1 year ago

    व्वा! फारच महत्वपूर्ण तितकीच रोमांचक ऐतिहासिक माहिती!👌 खूप आभार!🙏❤

    3

  • @madankumarbobade2837 · 3 years ago

    ,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आप‌आपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन  करतात.

    62

  • @vilaspuranik1296 · 3 years ago

    अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.

    4

  • @babajiwatotejiwatode362 · 2 years ago

    मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद

    6

  • @9019940135 · 4 years ago

    सुंदर माहीती सर

    7

  • @narayandeshmukh7550 · 2 years ago

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..

    2

  • @sunilhatankar9340 · 3 years ago

    छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श,  माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.

    85

  • @nileshthakare1749 · 2 years ago

    आपला अभ्यास खुप दांडगा आहे सर आणि सत्य घटना कथन केले आहेत आपण

    2

  • @balkrishnaumale7742 · 3 years ago

    खूप छान माहिती

    6

  • @SamadhanBagale-h9k · 2 years ago

    Gret gatha

    3

Up next

LIVE

जाणून घ्या हरियाणातील मराठ्यांचा इतिहास... PANIPAT

Tarun Bharat News · 115K views

LIVE

Chhava सिनेमात दाखवलेला इतिहास खरा की खोटा? इतिहास अभ्यासक Vishwas Patil चावडीवर| Vicky Kaushal

Mumbai Tak · 245K views

LIVE

Battle of Panipat 1761 & Revenge | Ft. Kaustubh Kasture | Unaad Bhatkanti

Unaad Bhatkanti · 78K views

LIVE

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast

Vaicharik Kida · 301K views

LIVE

हरियाणातील रोड मराठे म्हणतात...पानिपतात मराठे हरलेच नाहीत | Ror Maratha | Panipat War

Mumbai Tak · 509K views

LIVE

पानिपत | Battle of Panipat 1761 | Kaustubh Kasture

Unaad Bhatkanti · 114K views

LIVE

Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar

Maratha History · 4M views

LIVE

Battle of Panipat | पानिपतकार विश्वास पाटील यांच्याशी बातचित | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

ABP MAJHA · 237K views

LIVE

The Untold Truth & Stories About Bajirao Peshwa - Part 1 | Ft. Kaustubh Kasture | Marathi Podcast

Vaicharik Kida · 184K views

LIVE

जामा मशीदीवर मराठ्यांच्या तोफा, लाल किल्ल्याचे छत फोडून किती चांदी मिळाली? मनोज दाणी #panipat

The Marathi Bana · 47K views

LIVE

Amachya Sangrahatun - Interview with Lakshman Shastri Joshi

Akashvani Pune · 113K views

LIVE

Dr. JAYSINGHRAO PAWAR: मोगलमर्दिनी ताराराणी…मराठ्यांच्या इतिहासाचं हे पान इतकं दुर्लक्षित का आहे?

Prashant Kadam · 105K views

LIVE

पानिपतच्या पराभवाला मल्हारराव होळकर जबाबदार होते का? | Sanjay Sonawani | The Postman

The Postman · 36K views

LIVE

Panipat war : पानिपत युद्धाने देशाला काय दिले? | LetsUpp Marathi

LetsUpp Marathi · 88K views

LIVE

Vishwas Patil : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

News18 Marathi · 586K views

LIVE

आदिलशाही आणि कुत्बशाही कशी संपली?।End of Adilshahi And Kutbshahi|

History Of The Marathas · 36K views

LIVE

स्पेशल रिपोर्ट : तंजावरच्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास

ABP MAJHA · 194K views

LIVE

जातीय तेढीला जबाबदार कोण? | Dr. Sadanand More | #thinkbank #MaharashtraVedh

Think Bank · 440K views

LIVE

मराठ्यांचा साम्राज्य विस्तार ‘अटक ते कटक’ कसा झाला?… इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे

LagavBatti · 56K views

LIVE

Mahadji Shinde : मराठा साम्राज्याचे महान सेनानी का ठरतात?

LetsUpp Marathi · 16K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.