नजरबाधा व बंधनमुक्तीसाठी करा हे उपाय! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast
200K views · Aug 5, 2025 · People & Blogs
Comments · 669
@cosmostarmedia24 · 1 year ago · pinned
नमस्कार,
या पॉडकास्टचा उद्देश केवळ हा आहे.
मी सध्या "साधना" , "पूजा" आणि "बंधनमुक्ती प्रोसेस मध्ये असल्यामुळे, देवीच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे. की
या पुढे सध्या मी थेट संवादासाठी उपलब्ध नाही. कॉलवर बोलणे ही पद्धती बंद केली आहे पर्यायी त्यासाठी greatanswer.in ही 100% ऑटोमॅटिक वेबसाईट एक योग्य पर्याय आहे.
आपली भावना मी समजू शकते, आणि तुम्हाला यामुळे जर थोडीशीही अडचण झाली असेल, तर मनापासून क्षमा मागते.
आपला सहकार्य आणि समजूतदारपणाबद्दल मनःपूर्वक आभार - मयुरी जोशी छत्रे
84
@sandyapadole9936 · 1 year ago
ताई!जे आपणापर्यंत प्रत्यक्ष पोचू शकत नाही,त्यांना आपण आईचा आर्शिवादरूपी काही ऊपाय पण सांगितले तर,गरजूंना खूप बरे होईल.काही लोकांना खरच खूप गरज असते.बाकी जगदंबेची जशी ईच्छा!कृपया रिप्लाय द्यावा.
29
@GirishPawaskar-b8k · 7 months ago
खरतर कोणतीही दिव्य शक्ती प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय करण्याची इच्छा होत नाही.तो त्या शक्तीच्या आनंदात बुडालेला असतो.मला साधारण तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी अशा थोर व्यक्तीचा सहवास लाभला.आता आपलीच उपासना कमी पडते म्हणून खरे सत्पुरुष आपल्याला भेटत नाहीत असे वाटते.
12
@sandeshkarpe7617 · 1 year ago
अखंड भारत वर्षात हेच त्रास लोकांना सुरू आहेत.बर ही त्रास देणारी दुसरे कोणी नाहीत आपलीच माणसं आहेत.कारण त्यांच्या समोरच आपण सगळ्या गोष्टी करत असतो.व ह्यात कर्म नावाचा सिद्धांत आहेच की.
15
@madhusmitadhekne1870 · 1 year ago
Mazi college chi maitrin aahe. Pan aaj ti ya tappyavar yeun lokana madat karat aahe tichya parini. Ani tyache positive results yet aahet. He baghun kharach khup chan vatat. Mala swatala khup positive anubhav aala aahe. Aajoban kadun aalela varasa ti khup chan pudhe net aahe. Tila asach devicha aashirvad milat raho ani tichya kadun ashich seva ghadat raho.
24
@vikrantbhide5067 · 1 year ago
ताईचे वाक्य आणि वाक्य प्रत्येक शब्द इतके छान सुंदर आहे की ऐकत रहावे वाटत आहेत
19
@suwarnayadav2790 · 1 year ago
Kharch khup chan sagitle Tai ni🙏 श्री स्वामी समर्थ दादा चे पॉडकास्ट बघतांना नेहमी असेच वाटते हवा तेव्हा योग्य चर्चा पहायला भेटते
3
@Shraddha-z4s3u · 1 year ago
खूब उत्तम सांगितले ताई।आणि वेबसाइट साठी देवी आई आणि तुम्हारा नमस्कार 🙏🙏 प्रत्यक्ष बालाजी व देवी चा आशिर्वाद आहे.. तुम्हाला.🙏🙏
3
@VCGOKHALE · 1 year ago
soham i find it as sponsored podcast - its all about site information and business , every solution is for 200 and plus, Soham please do call people who are real healers dont call who are into business as you will start losing your real audience, process of healing is done without accepting money. I hope you got what i am saying.
26
@ranjitsonavane6793 · 1 year ago
समजवून सांगण्याची पद्धत खुपचं छान आहे. मयुरी ताई.नक्किच फायदा.होईल हीच अपेक्षा.
2
@anuradhashinde222 · 1 year ago
Hi soham, khup chhan zala podcast. Ani aata problm sathi solutions pan lagech miltil.... Khup chhan... Tai na Dhanyavaad🙏 ani tulahi
3
@yogiittaa · 7 days ago
Khup chan watla full episode baghun
Up next

The Marathi Minister of Japan - Hidden Racism, Politics & Power | Yogendra Puranik | Marathi Podcast
Sarva Kaahi · 623K views

Gay Relationship | Same S*x Marriage
Dehbhan · 18K views

जन्मोजन्मीच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर ही गोष्ट समजून घ्या | अनुराधा पौडवाल | Marathi Podcast
Cosmostar Media · 250K views

Animal Whisperer Reveals the Secret Thoughts of Pets & Plants | Abhidnya Vaidya | Marathi Podcast
Sarva Kaahi · 188K views

योग्य पालकत्व म्हणजे काय? | Over Parenting Podcast | Mayuresh Danke | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 31K views

स्वामींची सेवा कशी करावी? | Swami Samarth Podcast | Marathi Podcast
Cosmostar Media · 210K views

ज्ञानेश्वरांनी आळंदीत समाधी का घेतली? | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast
Cosmostar Sanskruti · 247K views

श्री सूक्तम ऐकून तुमचे जीवन बदलेल! | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 232K views

Is Astrology FACT or FICTION? | ज्योतिष शास्त्राचे सत्य | Ved Puranik | Marathi Podcast
Sarva Kaahi · 71K views

Discover the Truth About the Importance of Kuldevta and Kshetrapal in Jyotish with Dr. Bhavna Tiw...
PanchtantraOne · 203K views

स्वामींनी सांगितले, लोकांच्या अडचणी या मंत्राने दूर होतील | Marathi podcast । Vrushali Lele
Shrimant Studio · 89K views

The Anuroop Show | Girija Oak & Suhrud Godbole | Episode 8 | #couplepodcast
Anuroop Wiwaha Sanstha · 522K views

काशी मध्ये असलेली शिवलिंग आणि त्याची रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 243K views

देवतेचा संकेत मिळतोय हे ओळखायचं कसं? | Mayuri Joshi | Spiritual Podcast
Cosmostar Media · 356K views

दर २१ दिवसांनी तुमचं नशीब का बदलतं? | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 10K views

वास्तुशास्त्राच्या गुप्त गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Spiritual Podcast | Marathi Podcast
Cosmostar Media · 495K views

आयुष्यात सतत अडचणी का येतात?श्री बालाजींच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या उपासना आणि उपाय!
Anushka Bendre · 60K views

बालाजी ला PARTNER करून घ्या! आयुष्यात कुठलीच समस्या उरणार नाही 😱| Pankaj Dada Mantri
राजमंच · 643K views

Lal Kitab Secrets:पैसा, लग्न आणि आरोग्यासाठी उपाय? ज्योतिष वास्तुतज्ञ डॉ सीमा गाडेकर shanka samadhan
Lokmat Bhakti and Astromasster · 151K views

कुणाबद्दल त्याच्यामागे वाईट बोलाल तर तुमचंच नुकसान होईल | Aura Scanning | Marathi Podcast
Banter With Cheytan · 210K views