प्रेता पुढे बसून त्या मुलीची आत्मा रडत होती | Rohit Gade | Konkan | Goa | Mystery Talks |
271K views · Jul 25, 2025 · Entertainment
Comments · 339
@mysterytalksofficial · 1 year ago · pinned
तुम्हाला पण तुमचे अनुभव शेयर करायचे असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा
https://forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
60
@kkcontentvlog · 1 year ago
भाऊ ने एवढी भारी कहाणी सांगितली लय भारी वाटत होते ऐकताना थोडं सुद्धा बोर झालं नाही 🥳🥰
64
@digambersawant6528 · 1 year ago
हे तुम्ही खर बोललात 90 च्या दशकातले आपण अजूनही मोठ्यांचे म्हणे ऐकतो ,
43
@RekhaShah-j2w · 1 year ago
आज खरच खुप ऐकताना भीती वाटली . म्हणजे भीत भीतच ऐकली.
47
@YogeshGiri-t3g · 4 months ago
ह्या दादा चे सर्व व्हिडिओ चांगले होते तमिळनाडू चा सुपर होता
9
@04_Treder · 1 year ago
सरांचा परत एक दुसरा पार्ट घ्यावा ❤
45
@bapumoule · 1 year ago
स्टोरी सांगायची पद्धत एकदम छान होती व्हिडीओ कुठेच स्कीप करू वाटला नाही.. 👍
162
@sudeshdesai6578 · 1 year ago
योग्य वेळी त्या जुनाट घरातून निघाले परमेश्वराने खूप चांगला मार्ग दिला. God is great. जर तिथून निघाले नसते तर कदाचित मोठा अनर्थ ही होऊ शकला असता.
22
@nirmalawaval6437 · 1 year ago
गाडे सरांची अनुभव सांगण्याची कला खूपच छान आहे, ऐकताना डोळ्यापुढे प्रसंग, उभा राहतो. खूप छान सांगितले,
70
@havefaith7633 · 1 year ago
छान मांडणी केली एकदम भारी
स्टोरी पुढे उभी राहिली
Second part नक्की करा
30
@TineyTots · 1 year ago
वाह.... काय मस्त शब्दात... तंतोतंत asa अनुभव सांगितला....ह्यांना पुन्हा घेऊन या please
8
@Santusawant · 1 year ago
गाडे सरांनी इतक्या सुरेख पद्धतीने घडलेल्या प्रसंगाचे विवरण मांडले की तो प्रसंग चालचित्र रूपाने डोळ्यासमोर दिसत होता... हुश.. ssss..!!
गाडे सरांचे प्रसंगावधान आणि द्यर्य वृत्ती वाखाणण्या जोगी आहे. खूपच भयानक किस्से ऐकण्यास मिळाले. छान पॉडकास्ट झाला. शक्य झाल्यास पुढचा भाग नक्की बनवा. 🙏
12
Up next

432Hz + 528Hz + 963Hz | Deep Sleep Healing: Whole Body Regeneration & Powerful Stress Relief
Spirit Tunęs · 10K views

Jan Böhmermann on the end of his show: "The yogurt cup has been scraped clean"
Deutschland3000 · 168K views

राक्षसा पासून बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाच दुर्दैवी मृत्यू | Salman Shaikh | Mystery Talks |
Mystery Talks · 75K views

दक्षिण भारतातल्या Haunted हॉटेल मध्ये घडलेला भयानक प्रसंग | Horror | Marathi |
Mystery Talks · 126K views

लोणावळा मधे लागला चकवा | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 349K views

भयानक अनुभव | एपिसोड ४२ | मृतदेह घेऊन महाबळेश्वरला गेलो, येताना जीवघेणा अनुभव आला | Mangal Shambhu
Bhayanak Anubhav · 429K views

संदीपची शेवटची रात्र | रात्री लिफ्ट मागणारी ती मुलगी कोण होती? 😱 | Marathi Horror Story
BsmDarkTales · 1K views

त्या आत्म्या मध्ये एवढी ताकत होती कि ८ वर्षा चा मुलगा पूर्ण परिवाराला आवरत न्हवता | Shripad |Marathi
Mystery Talks · 88K views

माझ्या आयुष्या मध्ये आलेले भयानक अनुभव | Sachin Ausare | Pune | Mystery Talks | Marathi |
Mystery Talks · 303K views

एक नग्न व्यक्ती गाडीचा वेगाने आमच्या गाडी माघे पळत होता | Mystery Talks | Shashi | Latest Marathi |
Mystery Talks · 206K views

कोकण कुडाळ जलबंध्यावरचे भूत! | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 648K views

स्मशनभुमी मध्ये मित्राला आत्म्याने पछडले आणि तो भयानक पद्धतीने वागू लागला | Mukesh Salve | Latest |
Mystery Talks · 136K views

Real Horror Story-The Kokan trip That Changed My Life Forver! | Prathamesh | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 213K views

मित्रा सोबत नाईट आऊट मधे घडलेला भूत बाधे चा भयानक अनुभव | Kolhapur | Suraj Patil | Mystery Talks |
Mystery Talks · 106K views

Ghat Horror Story | घाटात पाहिलेलं भूत | EP-38 | Marathi Haunted Stories Podcasts | Horror Karbhar
Horror Karbhar · 102K views

जी व्यक्ती मला हाक मारत होती तिचा आधीच जळून मृत्यू झाला होता | Mystery Talks | Marathi | Horror |
Mystery Talks · 355K views

Paranormal Activity in Real Life | Don’t watch alone
Podkatta · 749K views

ती आत्मा दिवस रात्र मला त्रास देत होती म्हणून मी जीव द्यायचा निर्णय घेतला | Marathi | Devkhel |
Mystery Talks · 99K views

मित्राचा आत्म्याने वाचवला ३ वेळा जीव | Horror Show | Mystery Talks |
Mystery Talks · 229K views

|| कात्रज घाट ||मराठी भयकथा 😱|| @HORROR_DIARY_ #horrorstories#india#marathi#ghost#katraj#dhankawadi
HORROR DIARY · 283K views