Paranormal Activity in Real Life | Don’t watch alone
749K views · Aug 8, 2025 · People & Blogs
Comments · 634
@nikhilnetare3190 · 1 year ago · pinned
हा पॉडकास्ट सुरू असता सुबोध च्या शोल्डर वर back side ला दोन आकृती teddy दिसतेय हे कोणी नोटीस का? असेल तर लाईक करा 😅
194
@Nats_BO · 6 months ago
भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे
जय श्री राम
जय हनुमान❤
38
@rajashrisonwane9792 · 1 year ago
आमच्या गोंदवलेकर महाराजांची प्रचिती तरी आम्हाला रोजच्या रोज येते.... नवा दिवस नवी अनुभूती.....🙏जय श्रीराम
46
@sharmilapetkar9561 · 1 year ago
अस म्हणतात जेव्हा एखाद्या देवाच्या ठिकाणी तुम्हाला कोणी राहण्याचा, जेवणाचा आग्रह करत असेल तर त्याला नकार देऊ नका. गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ हेच त्यांच्या मुखातुन बोलत असतात.
226
@sandeepmahekar5753 · 1 year ago (edited)
अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात दर्शन झाल्यावर अन्नछत्र मंडळ भक्तनिवास येथे अनेकदा जेवण (महाप्रसाद) चुकला. यामुळे पूर्वी खूप खिन्न वाटायचं पण महाराजांच्या चरित्रात एकदोन लीलांमध्ये सांगितलय की ज्याला जायची परवानगी नाही त्याला महाराज कधीही प्रसार देत नसत ❤ हे वाचले आणि खूप समाधान वाटले.
आपली काही लायकी नसताना महाराजांनी आपले म्हणणे हि फार मोठी गोष्ट वाटते.
सध्या मी बाळाप्पा मठात प्रसाद असला तर घेतो. शेगावला प्रसाद घेताना पिठले संपले म्हणून नाराज झालो आणि उठू लागलो पण अचानक गरमागरम पिठले आणि भाकरी आल्या आणि सेवेकऱ्यांनी आग्रहाने वाढले 🙏🏽
33
@yashjagtap9491 · 1 year ago (edited)
गजानन महाराजांचा किस्सा आणि स्वामींचा किस्सा ऐकून संपूर्ण शरीरावर शहारे आले oh my god next level, endless आहेत काही गोष्टी.💯🚩🙌🙏🙏
71
@ashwinpatil6552 · 1 year ago
दोघांची पण स्टोरी सांगण्याची शैली खूप छान आहे...आणि सोबत आमचा favourite anchor।।।

51
@vishalsarode3589 · 1 year ago (edited)
Jai Gajanan Maharaj 🙏🌹Swami khup sambhaltat vinanti keli ki ashakya goshti shakya jhalelya mi pahilya ahet. Shree Swami Samartha 🙏🌹
23
@OmShivdatt · 1 year ago (edited)
श्री गुरुदेव दत्त जय गजानन श्री गजानन❤️🙏🏻🌸⛳️
42
@rajhanssarjepatil5666 · 1 year ago
गजानन महाराज, शिरडी साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ महाराज इ. महान अवतारी विभूती महाराष्ट्रात होऊन गेल्या ही महाराष्ट्रातील जनतेची पुण्याईच म्हटली पाहिजे.
73
@Fine41957 · 9 months ago
अजुनही सचिन पिळगावकर आघाडीवर😂😂😂
82
@drriyaa2025 · 1 year ago
Swani samarth maharajancha kissa ekun khoop khoop goosebumps aale deva!!!!! 🙏🙏😯🙏🙏🙏 Brahmand nayak shree Swami samarth maharaj ki jay 🙇🏻♀️🌼🙌🙏
8
Up next

डोंबिवलीमधील चित्तथरारक अनुभव । Real Horror Story #horror #horrorstories
Kaajwaa · 168K views

कोकण कुडाळ जलबंध्यावरचे भूत! | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 648K views

पुणे के IT Park का सबसे भयानक अनसुलझा रहस्य | The Rain Killer | Hindi Thriller Stories
Hindi Thriller Stories · 169 views

भयानक अनुभव | एपिसोड २५ | दारू पिऊन शनी शिंगणापूरला गेलो, रात्री भयानक अनुभव आला | Mangal Shambhu
Bhayanak Anubhav · 590K views

पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी रहस्य | गणपतीचा असा इतिहास जो तुम्ही कधीच ऐकला नसेल!
Podkatta · 349K views

मृत्युनंतंरचा आत्म्याचा प्रवास- अदृश्य शक्ती आणि ऊर्जेच्या विश्वाचा उलगडा! | Suruchi Sontakke
Sonchafa Production · 139K views

रस्त्याने जाताना तो चेडा सगळ्या नेगेटिव्ह शक्त्यांना आमचाकडे बोलावू लागला | Dr. Sachin Zambhare |
Mystery Talks · 752K views

मुंबईतील पॉश फ्लॅटमधील भयानक रहस्य! | Indian Paranormal Society Podcast | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 20K views

Ghosts in 300-Year-Old Modi Manuscripts | Haunted History । Ft. Raj Memane
Unaad Bhatkanti · 74K views

Paranormal Activity in Sahyadri | Don’t watch alone | Subodh Hattarki
Unaad Bhatkanti · 130K views

स्मशनभुमी मध्ये मित्राला आत्म्याने पछडले आणि तो भयानक पद्धतीने वागू लागला | Mukesh Salve | Latest |
Mystery Talks · 136K views

त्या मुलाची प्रेतात्मा माघे उभी राहून माझ्या कडेच बघत होती | Ankush Athavle | Mystery Talks |Marathi
Mystery Talks · 175K views

कोकणा मधले भयानक किस्से || Mystery Talks || Manoj Shirke || Resort Real Incident || Konkan ||
Mystery Talks · 833K views

शनिवार वाडा भूतिया अनुभव | Real Life Tumbad | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 245K views

भयानक अनुभव | एपिसोड ३५ | रात्री माझ्या आजीचं पार्थिव शरीर नेताना भयानक अनुभव आले.. | Mangal Shambhu
Bhayanak Anubhav · 334K views

चेडा, बायंगा, करणी घरात आणू नका! | खरेदी केल्यास काय होऊ शकते? वास्तविक अनुभव | Marathi Horror story
Marathi Dark Stories · 258K views

माझा मित्र त्या रेल्वे स्टेशन जवळील स्मशानभूमीत बेशुद्ध अवस्तेत पडला होता | Rohit Gade | Horror |
Mystery Talks · 152K views

वास्तू Healing करताना आलेले Paranormal अनुभव | Kapil Joshi | Episode 32
InnoTalks · 100K views

Epstein Files: India Connection | Bill Gates, Modi & The Marathi Angle Documentation Revealed!
Podkatta · 97K views

भटकंती चा भयानक अनुभव ? 😱 #youtubeindia #yt #ytshorts #horror #aatma @HORROR_DIARY_
HORROR DIARY · 116K views

Pune Horror Story | Marathi Story | Bhankas Clips
Bhankas Clips · 75K views

Dombivli Haunted Building | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 133K views

मी भुत पाहिला! Horror Story | Marathi Stories | Bhankas Podcast
Bhankas Podcast · 194K views

|| कात्रज घाट ||मराठी भयकथा 😱|| @HORROR_DIARY_ #horrorstories#india#marathi#ghost#katraj#dhankawadi
HORROR DIARY · 283K views

ती बाई बोल्ली रात्री ३ नंतर तिथे दिसलात तर मृत्यू निश्चित | Konkan | Mumbai | Piyush Sir |
Mystery Talks · 343K views

अमावास्येच्या दिवशी मारुतीने केला चमत्कार? धाराशिव येथील प्रसंग!| Shreyas Behere |Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 117K views