स्वामी समर्थ जप १००८ वेळा नामस्मरण | Swami Samarth Jap 1008 | Swami Samarth Songs स्वामी समर्थ मंत्र
3.9M views · May 4, 2024 · Music
Comments · 3K
@chandujadhav1086 · 1 year ago
❤ माझी आई स्वामी समर्थ माऊली महान् आहेत जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो देवा धन्यवाद 🙏
22
@sailajamogal4011 · 7 months ago
महाराज श्री स्वामी समर्थ माऊली माझ्या मुलाच्या लग्नाला २०वर्ष होतील तेव्हा पासून मला संसारात मानसिक ताण येतो ती घरात आली तेव्हा पासून ती माझ्या विषयी प्रेम आदर करत नाही माझे मीस्टर १५वर्षापुर्वी देवाघरी गेले आहेत तेव्हा तर छळ करीत आहे दीवसेंदीवस जास्त मानसिक छळ होत आहे मला त्रास होतो आहे बोलत नाही माझ्या बरोबर खोटेपणा करते माझी प्रार्थना आहे माझं रक्षण करा आरोग्य द्या आणि तुमचं नामस्मरण करत रहावे असे बुध्दी द्या ❤ श्री स्वामी समर्थ महाराज नमः
40
@SarikaPawar-q7d · 5 hours ago
श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या मुलाचं आहेत तेच काम पण सरकारी होऊदे
@anilthorat2738 · 2 years ago
🙏🏻🌹अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू अवधूत चिंतन भक्तवत्सला भक्तभीमानी अक्कलकोट निवासी 🌹🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🙏
68
@JayeshJadhav-z5z · 2 years ago
श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या परिवाराच्या पाठीशी उभे आहेत भगवान आमचे रक्षण करतात ❤❤❤❤❤❤❤
44
@sailajamogal4011 · 7 months ago
श्री स्वामी समर्थ महाराज नमः ❤ स्वामी माऊली मला आरोग्य द्या अन्न पचन होऊन माझे आरोग्य मिळावे हीच खरी प्रार्थना करते आणि माझी नात अमेरिकेत शिक्षण करायला गेली आहे तर तीला यश मिळाले पाहिजे तिकडे लक्ष केंद्रित करून अभ्यास काम केले पाहिजे मन रमले पाहिजे चांगले मित्र& मैत्रिणी मीळु द्या आणि यश मिळाले पाहिजे 🎉 आईवडिलांनचे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ❤❤❤
22
@JyotiIngole-jk1yc · 1 year ago
माझ्या दोन्ही मुलींना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आर्शिवाद द्या महाराज
27
@arunjivrak6668 · 8 days ago
श्री स्वामी समर्थ महाराज,जयजय स्वामी समर्थ,
@muktapathade914 · 2 years ago
श्री स्वामी समर्थ आई बाबा मदत करा स्वामी समर्थ🙏
40
@sourabhsonawanepositivethi6493 · 1 year ago
श्री स्वामी आई आमच्या सर्व भक्तावर तुझी कृपा ठेव.
आमच्या मनातील भीती सर्वनाश करून तू पाठीशी आहे याची प्रचिती... सिद्धमी.
आई आमची सर्वाची मनातील इच्छा पूर्ण ठेवम.
ज्याला घर दार शेतीवाडी नोकरीं, लग्न आणि अनेक इच्छा व मनातील व्यथा पूर्णम..
आई आजारी किंवा दुःखी कोणी असेल त्यातून त्याना बाहेर काडून आनंद देवम.
आई जो कोणी कोणत्याही गोष्टीची अहंकार करत असेल त्यातून त्याला बाहेर काडून त्याला भक्ती भावाचा
ज्ञान देवम.
स्वामी आई पक्षी जनावरहवा पाणी सुस्म जीव यांची काळजी करमी....
आणि तुझी साथ हात आमच्या डोईवर असो ही सर्वांडून प्रार्थना...

ॐ श्री स्वामी समर्थ 🙏
64
@KrishnatChavan-u4p · 8 months ago
❤❤❤ श्री स्वामी समर्थ 💐 जय स्वामी समर्थ 💐 जय स्वामी समर्थ 💐 जय स्वामी समर्थ 💐 जय स्वामी समर्थ 💐 माझा मुलगा रोज कॉलेज मध्ये पाहिजे रोज रात घरी लवकर परत आला पाहिजे मोबाईल वापर गेम कमी करून आभास केला पाहिजे रोज मोठयाचा आदर केला पाहिजे ❤❤❤श्री स्वामी समर्थ 💐 जय स्वामी समर्थ 💐 ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 💐 जय स्वामी समर्थ 💐
11
@balkrishnabhambere3083 · 2 years ago
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी.आहे.
23
Up next

स्वामी समर्थ जप १००८ वेळा नामस्मरण | Swami Samarth Jap 1008 | Swami Samarth Songs स्वामी समर्थ गाणी
Nova Marathi Bhakti · 1.6M views

🔴 LIVE : 🙏 स्वामींची नित्यसेवा | श्री स्वामी समर्थ जप - १००८ वेळा | रोज ऐका मन शांत होईल 🪷
जय श्री स्वामी समर्थ महाराज · 30 views

LIVE मंगलवार स्पेशल : विष्णु मंत्र - Vishnu Mantra श्रीमन नारायण हरि हरि | Shriman Narayan Hari
Taal Studio Bhakti · 8.8K views

NO ADS श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप | Shri Swami Samarth Chants #swamisamarth #naamsmaran #naamjap
Adhyatma Saar · 175K views

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र १०८ वेळा | संपूर्ण १०८ पारायण | Tarak Mantra Swami Samarth | AlphaNiyam
अल्फा नियम · 2.9K views

🔴 LIVE : फक्त 10 मिनिटे लावा हा मंत्र लगेच चमात्कार दिसेल Swami Samarth Tarak Mantra
जय जय स्वामी समर्थ · 43 views

Swami Samarth Jap Mantra 1008 Times | Swami Samartha Jaap | Maharaj Shri Swami Samartha
Ultra Devotional · 49M views

Hanuman Chalisa Bhajans ! श्री हनुमान चालीसा ! संकटमोचन हनुमान अष्टक ! गुलशन कुमार हनुमान चालीसा
RupeshOfficialX24 · 5.6K views

🔴LIVE : श्री स्वामी समर्थ मंत्र जप🙏Shri Swami Samarth Jaap 1008 Times🙏Swami Samarth Jap | Swami
Ultra Devotional · 138K views

विष्णु सहस्त्र नाम का पाठ नित्य करने से प्रभु की कृपा प्राप्त होती है VISHNU SHAHASTRA NAME PAATH #
Pavitra Dwarka · 107K views

संपूर्ण गुरुचरित्र कथा | ५२ अध्यायांचे सार | Sampurn Gurucharitra story in marathi 52 chapters |
आम्ही स्वामींभक्त · 190K views

🔴 LIVE : 🙏 स्वामींची नित्यसेवा | श्री स्वामी समर्थ जप - १००८ वेळा | रोज ऐका मन शांत होईल 🪷
Jai Shri Swami Samarth · 71K views

Tarak Mantra jaap 🌸🙏🏻Shree Swami Chhand Live Stream
Shree Swami Chhand · 929K views

श्री स्वामी समर्थ मंत्र जप- नामस्मरण (११माळी) दररोज ऐका..सर्व दुःख संकटे १००% दूर होतील|Tapasvi kaka
Swami Mauli Bhakti Geet · 18M views

LIVE श्री हनुमान चालीसा 🌺🙏| Shree Hanuman Chalisa Original Video |🙏🌺| GULSHAN KUMAR | HARIHARAN | 8K
Nics Music · 88 views

🔴 LIVE : 🙏 स्वामींची नित्यसेवा | श्री स्वामी समर्थ जप - १००८ वेळा | रोज ऐका मन शांत होईल 🪷
जय श्री स्वामी समर्थ महाराज · 57K views

Shri Swami Samarth Namsmaran 1008 Times | गुरुवार स्पेशल | स्वामी समर्थ | Swami Samarth Mantra
Mohan Media Marathi Bhakti · 389K views

NO ADS | Shree Swami Samarth Jap Mantra 1008 Times | Shree Swami Samarth | Swami Samarth Namjap
Adhyatma Saar · 467K views

Shri Swami Samarth Jap 11 Mala (1188 times)|श्री स्वामी समर्थ जप ११ माळ (११८८ वेळा)|
Swamibhakti Aarambh · 8.1M views

Swami Samarth Mantra | १००८ वेळा स्वामी जप | Non Stop Mantra | #swamisamarth
Ultra Spiritual Mantra · 346K views