श्री स्वामी समर्थ मंत्र जप- नामस्मरण (११माळी) दररोज ऐका..सर्व दुःख संकटे १००% दूर होतील|Tapasvi kaka
18M views · Sep 11, 2022 · Music
Comments · 16K
@SavitaBendbhar · 3 months ago
2 दिवसा पूर्वी मला आलेला अनुभव, मी 4 मजल्यावर जायचं होतं म्हूणन मी लिफ मध्ये गेली आणि लिफ मधून खाली येताना नेमकी लाईट गेली त्यामुळे लिफ मधेंच अडकली आणि फोन ची रेंज गेली पूर्ण अंधार झाला त्या वेळेत रात्रीच चे 7.30 झाले होते मला एवढा विश्वास होता की माझे स्वामी मला सुखरूप बाहेर काढतील, मी अजिबात घाबरली नाही स्वामीचं नाव घ्यायला सुरुवात केली, 5मिनटात लाईट आली आणि स्वामींनी मला सुखरूप बाहेर काढलं, आणि जेव्हा जेव्हा मी स्वामीना आवाज दिला तेव्हा तेव्हा माझ्या मदती साठी स्वामी धावून आले स्वतः पेक्षा जास्त माझा स्वामींन वर विश्वास आहे... 🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
460
@MahadeoGore-p8o · 4 months ago
खरंच ज्यांच्या जीवनात स्वामी आल्यानंतर बदल झाला. किंवा बदल घडला त्यांनी मनापासून लाईक करा🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
295
@suchitakadam9288 · 2 months ago
माझ्या मुलाच लवकर लग्न होऊ दे स्वामी माऊली ❤
20
@seetashinde-l5i · 1 year ago
कोणाला कोणाला वाटते की श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत..... त्यांनीच लाईक करा 🌺🌺🌺 <br>श्री स्वामी समर्थ
1.3K
@sunandapatil7086 · 6 months ago
श्री स्वामी समर्थ माऊली भारतावर संकट व रोगराई येवू नका देवु ही तुमच्या चरणी प्रार्थना
46
@रत्नमालावपें · 9 months ago
श्री स्वामी समर्थ.स्वामी माऊलींच्या नामामध्ये खुप मोठी ताकद आहे माझी गाडी रस्त्यावर बंद पडली फीटर आणले गाडी चालु होईना.मग मी स्वामी महाराजांना प्रार्थना करुन माळ जप करायला सुरुवात केली आणि सात माळ जप होई पर्यंत माझ्या मिस्टरांना अचानक आठवलं की एक पिन निघाली त्यांनी ती बसवली आणि गाडी चालु झाली येवढा मोठा अनुभव आज मला मिळाला खरंच स्वामी माझ्या पाठीशी आहे.श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
159
@padmakaulkar2997 · 2 years ago
माऊलीचा जप.ऐकून मन.शांत.समाधानी वाटते.जय.जय.श्री.स्वामी.समर्थ. महाराज.कि जय.
135
@SaralaKarpe · 1 year ago
Shri Swami samarth jai jai shree Swami samartha Swami mauli hamari bachopar Krupa Karo raksha karo pranam danavad maji aei koti koti pranam ❤❤❤
51
@MandakiniShete-p3r · 10 months ago (edited)
जे माझा वाईट विचार करत taजगात सर्वांना सुखी राहू दे shri स्वामी समर्थ महाराज की जय
129
@JayashreeKhot-k1h · 1 year ago
हे मला खूप मनापासून आवडलेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
107
@dilipthakur7846 · 2 years ago
अक्कलकोटी या,आज जाऊ या, स्वामी समर्थांना आजच भेटू या. अक्कलकोटी भू वैकुंठी,श्रीगुरू दातार, पूर्ण ब्रम्ह श्रीगुरू स्वामी करी जगद् उद्धार
84
@SavitaDalavi-j3m · 1 year ago
माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य महान आहे माझ्या देवाची शक्ति महान आहे माझे स्वामी महान आहे
231
Up next

Shri Swami Samarth Jap 11 Mala (1188 times)|श्री स्वामी समर्थ जप ११ माळ (११८८ वेळा)|
Swamibhakti Aarambh · 7.7M views

NISHANKH HOI RE MANA TARAK MANTRA BY ANURADHA PAUDWAL ll
Swami Samarth mauli 51 · 4.8K views

श्री स्वामी समर्थ मंत्र जप- नामस्मरण (११ माळी) || दररोज 1 वेळा ऐका..सर्व दुःख संकटे १००% दूर होतील..
जय जय स्वामी समर्थ · 1.1M views

मनाला शांत करणारे गाणे | श्री स्वामी समर्थ भक्तिगीत | Swami Samarth Marathi Bhajan | स्वामी माऊली
NaadBhakti music · 753K views

🙏 1008 श्री स्वामी समर्थ जप मंत्र | बाधा नाशक मंत्र 🙏 #swami #akkalkot
Shri Swami Samarth Vaani · 2.3K views

#पितृपक्षातील पहिला मोठा गुरुवार घरात स्वामींचा हा 1 मंत्र लावा #swamisamarthmantr
SHRUTI'S Lifestyle · 6.6K views

Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Jap | दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 1008 Times
ROODRA - Dattaguru Hindu Mantra Bhajan Bhaktigeet · 1.7M views

झोपताना हा जप लावा आणि संपूर्ण रात्रभर सुरू ठेवा | स्वामींचे स्वप्न दर्शन होईल | Swami Samarth Jaap
Siddhaloka · 262K views

दररोज ऐका गणपती अथर्वशीर्ष(२१ वेळा) बाप्पा सर्व इच्छा पूर्ण करेल Ganpati Atharvashirsha|Tapasvi kaka
Swami Mauli Bhakti Geet · 7.7M views

निःशंक होई रे मना | तारकमंत्र | Anuradha Paudwal | Swami Samarth Tarak Mantra | T-Series
Devbhakti_mazi · 638K views

|| श्री स्वामी चरित्र सारामृत || Shree swami Charitrasaramurat ||अध्याय १ ते २१ ||
SWAMI BHAKTISAR · 191K views

श्री स्वामी समर्थ जप 11 माला | Shri Swami Samarth Jap 11 Malas📿✨#swamijap #swamisamarth #swamiseva
TheDesiEra · 130K views

अक्कलकोटच्या गाभाऱ्यातील हा जागृत मंत्र आज गुरुवारी घरात चालू करा अडकलेली कामे २४ तासांत शक्य होतील
omya bhatkar · 44K views

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || SWAMI OM || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS
Deool Gatha · 855K views

Tarak Mantra 11 Times | स्वामी समर्थ तारक मंत्र ११ वेळा
Swamibhakti Aarambh · 11M views

गुरुवार+पितृ पक्ष विशेष ||दत्तात्रेय स्तोत्र /मंत्र ||दत्ताष्टकम् ||पितृ स्वधा स्तुती ||पितृ स्तोत्र
अध्यात्म विश्व · 10K views

संपूर्ण श्री स्वामी चरित्र | 1 ते 21 अध्याय |by Aparna yogesh shete |
Sanskruti vishva · 2.7M views

🙏 श्री स्वामी समर्थ नाम जप 🙏 | Meditation Mantra Chanting | Marathi Devotional | Shiva T Rathod
Shiva T Rathod · 4.6K views

श्री लक्ष्मीनारायण स्तोत्रम् 🙏 | घर में सुख-शांति और समृद्धि के लिए सुने🙏ॐ नमो लक्ष्मीनारायणाय | 🙏
Vedik Anant Bhajan · 1.9K views

NO ADS श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप | Shri Swami Samarth Chants #swamisamarth #naamsmaran #naamjap
Adhyatma Saar · 143K views

श्री स्वामी समर्थ जप 🙏 १०८ वेळा नामजप | Swami Samarth Mantra | Akkalkot Bhajan | Suresh Wadkar
Ultra Spiritual Mantra · 1.6M views

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || SWAMI OM || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS
Deool Gatha · 5M views

🔴 LIVE : 🙏 स्वामींची नित्यसेवा | श्री स्वामी समर्थ जप - १००८ वेळा | रोज ऐका मन शांत होईल 🪷
जय श्री स्वामी समर्थ महाराज · 62K views

Shri swami charitra saramruat | श्री स्वामी चरित्र सारामृत (७०० श्लोकी)।
Divya Shakti · 918K views

Non Stop Swami Samarth Bhaktigeete | Swami Samarth Songs | स्वामी समर्थ गाणी | Tarak Mantra | Aarti
Nova Marathi Bhakti · 17M views

श्री स्वामी समर्थ नामजप 🙏 | मनःशांतीसाठी स्वामी नामस्मरण | 1008 वेळा नामजप | Swami Git Marathi
Swami Git marathi · 1.2K views