Was Mastani a Princess or a Dancer? | Bajirao Mastani | Maratha History | Kaka Vidhate
41K views · Mar 27, 2026 · People & Blogs
Comments · 109
@granthpremi · 6 months ago (edited) · pinned
मस्तानीला 'कलावंतीण' / नर्तकी ठरवणारे पुरावे योग्य आहेत की त्या बुंदेलखंडाच्या 'राजकन्या' होत्या हे सांगणारे कागदपत्र? <br>लेखक काका विधाते यांनी मांडलेले हे विचार ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं—इतिहासाने त्यांची जाणीवपूर्वक उपेक्षा केली का? <br>तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतोय! 👇
17
@nis-b5d6f · 5 months ago
कॉमेंट पाहून इतकं लक्षात येतं जातीपुढे माती .. लोकांना फक्त बाजीरावांची जात पाहून त्यांचे कर्तृत्व नाकारायचे आहे..
10
@jaywantmore5013 · 5 months ago
निंदा नालास्की, बदनामी, बेबनाव करण्यात आम्ही पुणेकर आजही मागे नाहीत बरंका.....
5
@aartideshpande8312 · 3 weeks ago
आम्ही धुबेलाचा मस्तानी चार महल व तलाव पासुन पडलेला किल्ला ही पाहून आलो आहोत
1
@DivyaBachal · 4 months ago
Waa eye opening
1
@SwapnilKothekar1 · 5 months ago
आपल्या महाराष्ट्रीयन लेखका कादंबरीकार यांनी ... स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे मस्तानी कुंवर यांचे चरित्राचे जे विकृतीकरण आज पर्यंत करीत आले.... अशा सर्वांना यथायोग्य रीतीने नामोहरम केले आहे.... आणि त्यांची खरी ओळख ह्याच महाराष्ट्रीयन श्रोत्यांना... व इतिहास प्रेमींना करून दिल्याबद्दल आपले शतशः आभार ❤❤❤🎉
4
@ravikumarsovle4097 · 4 months ago
Bajirao the great💪🏻
1
@ShrikantDeshpande-x6g · 5 months ago
अचूक छान..
1
@ajitsuryavanshi1264 · 6 months ago
महादजी शिंदेंच्या बद्दल व दिल्लीतील मराठयांचा कार्यकाळ यावरती episode व्हावा ही विनंती
5
@nitinwakchaure2445 · 3 months ago
पेशवा बाजीरावासारख्यांची ही अवहेलना होत असेल तर निर्धन ,दुर्बलांची जेव्हा अवहेलना पदोपदी होते त्यांची गत काय होत असेल.
2
@prajwaljadhav4501 · 6 months ago
बाजीरावांनी १७५००० किलोमीटर एवढा प्रवास केल्याचे निनाद बेडेकर सरांकडून ऐकले आहे. आपल्याला एवढ्या प्रदीर्घ लिखाणानंतर या आकड्याबद्दल आपल्याला काय वाटते.
10
@ashokchavan9453 · 4 months ago
विधाते सर फार मोठे लेखक कादंबरीकार आणि उच्च प्रतिभा असलेले. त्यांनी मराठी सारस्वत समृध्द केलेले आहे. मी त्यांची संताजी ही कादंबरी वाचलेली आहे.. पण बाजीराव पेशवे यांच्या. वरील कादंबरी देव योद्धा वाचण्याची खूप इच्छा असूनही कादंबरीची किंमत खूप आहे. ग्रंथालयात हे पुस्तक मिळाले तर वाचणे शक्य आहे.
3
Up next

थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास-8| The Tragic Death of Bajirao Peshwa| Kaka Vidhate| Maratha History
ग्रंथप्रेमी · 364K views

Maharani Tarabai: The Maratha Queen | Medha Bhaskaran | The Amuk Tamuk Show with Omkar & Shardul
Amuk Tamuk · 222K views

पानिपत | Battle of Panipat 1761 | Kaustubh Kasture
Unaad Bhatkanti · 113K views

बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 1 | Bajirao Peshwa I | Kaka Vidhate | Maratha History | Granthpremi
ग्रंथप्रेमी · 144K views

Unlocking the Secrets of Maharashtra’s Forts | Ketan Puri | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 243K views

Saurabh Vaishampayan Podcast: बाजीराव मस्तानीची खरी कहाणी! N18P
News18 Marathi · 544K views

Spirituality Doesn't Mean Giving Up Everything: What the Upanishads Actually Say Ft Sandhya Sapre
ग्रंथप्रेमी and अमृताचे डोही · 11K views

Santaji Ghorpade: The untold murder of Maratha history's most feared warrior | Kaka Vidhate podcast
ग्रंथप्रेमी · 233K views

Saurabh Vaishampayan Podcast: मराठ्यांचं साम्राज्य विस्तारणाऱ्या बाजीराव पेशव्यांची कहाणी N18P
News18 Marathi · 283K views

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्य कसं झालं?
LagavBatti · 103K views

The Untold Truth of the Peshwa Era! | Part - 2 | | Ft. Kaustubh Kasture | Marathi Podcast
Vaicharik Kida · 193K views

The Agra Escape of Chhatrapati Shivaji Maharaj | Ft. Vidyacharn Purandre
Unaad Bhatkanti · 121K views

Raja Dahir vs Muhammad Bin Qasim: The Battle That Changed Sindh Forever| Sindh History| Kaka Vidhate
ग्रंथप्रेमी · 47K views

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast
Vaicharik Kida · 301K views

Battle of Panipat 1761 & Revenge | Ft. Kaustubh Kasture | Unaad Bhatkanti
Unaad Bhatkanti · 78K views

Shivaji Maharaj History Live | Ketan Puri Podcast | शिवरायांची असामान्य गाथा | Marathi News | N18L
News18 Marathi · 150K views

Bajirao Peshwa I Pt 6: The Two Battles That Made Marathas Unstoppable| Maratha History| Kaka Vidhate
ग्रंथप्रेमी and मी Podcaster · 53K views

आदिलशाही आणि कुत्बशाही कशी संपली?।End of Adilshahi And Kutbshahi|
History Of The Marathas · 36K views

Mahadji Shinde : मराठा साम्राज्याचे महान सेनानी का ठरतात?
LetsUpp Marathi · 16K views

Panipat war : पानिपत युद्धाने देशाला काय दिले? | LetsUpp Marathi
LetsUpp Marathi · 88K views

Gatha Shauryachi EP 03 | Bajirao Peshwa | Peshwa The Great | अजेय आणि अजिंक्य बाजीराव |
Lokshahi Marathi · 118K views

शनिवारवाड्यातली खजिन्याची जागा. शत्रुला चकवा. नारायणरावाचे भूत ? देखणी कारंजी. सात मजले.मस्तानी महाल
Rahul Kulkarni Official · 401K views

मराठ्यांचा साम्राज्य विस्तार ‘अटक ते कटक’ कसा झाला?… इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे
LagavBatti · 56K views

दक्षिण दिग्विजय मोहीम । Southern Military Campaign | Ch. Shivaji Maharaj
Unaad Bhatkanti · 81K views

'European Jews created Israel': Avi Shlaim on growing up Arab & Jewish inside Israel | Real Talk
Middle East Eye and Real Talk by MEE · 92K views

सिंधचा रक्तरंजित इतिहास -२ | सिंधसाठी प्राणांची आहुती देणारा हिंदू राजा दाहिर |Kaka Vidhate |History
ग्रंथप्रेमी · 14K views