अध्यात्मातील धक्कादायक सत्य! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast | STP 109
81K views · Jan 17, 2026 · People & Blogs
Comments · 452
@akshataparanjpe7612 · 9 months ago
ह्यांच्या क्रियायोगाच्या गुरु श्रीगुरुमाई अत्यंत प्रसिद्धीपराड.मुख,आपल्या सद्गुरूंना संपूर्ण समर्पित आणि आपल्या क्रियायोग प्रसाराचे कार्य निस्वार्थीपणे करणाऱ्या,धगधगीत भगवा विभूतींच्या आदेशाने सक्षमपणे धारण करणाऱ्या अशा आहेत.परंतु त्यांचे हे शिष्य मात्र स्वयंघोषित गुरु बनलेत.
जगात सर्वमार्गांचे साधक,अगदी उच्चकोटीचे योगीही ईश्वराआधी आपल्या सद्गुरूंना स्थान देतात,त्यांच्याप्रती कृतज्ञ असतात.हीच तर एका योग्याची खूण आहे.
17
@madhurideshmukh299 · 9 months ago (edited)
मुळात स्वतः कडे गुरूपद नसताना स्वतः ला गुरू म्हणून घोषित करण्याची आणि स्वतःचं दुकान लावून बसण्याची हिंमत तरी कशी होते यांची ? खोट्या पायावर उभी राहिलेली इमारत किती दिवस टिकणार?
श्री गुरूमाईंकडे क्रियायोगाचे गुरूपद आहे त्यामुळे क्रियायोग शिकवण्याचा अधिकारही त्यांचाच आहे.
22
@Neeta-n2h · 9 months ago
जय बाबाजी
जय गुरूमाई
हर हर महादेव
सोहम,आम्ही तुमचे पॉडकास्ट अगदी आतुरतेने बघतो.कारण अध्यात्म विषयक सखोल न्यान मिळत असते.परंतु ह्या मधील गेस्ट मुळे,गुरूविषयी चुकीचे आणि अनादर करणारे विधान ऐकून खुप वाईट वाटले.जे स्वघोषित गुरू असून स्वतः चांगले प्रामाणिक साधक बनू शकले नाही.ते गुरुपदाचा अपमान करीत आहेत.जे स्वतःला गुरू समजतात ते गुरूंची निंदा करीत नाहीत.
गुरुमाई विषयी असे बोलणे हे महाअवतार बाबाजींच्या तरी कसे आवडेल.
कृपया यापुढे असे होऊ नये याची दक्षता घ्यावी.जेणेकरून करून तुमच्या बद्दलही आत्ता पर्यंत असलेले प्रेम,आदर,विश्वास याला तडा जाणार नाही.
असो,
श्री स्वामी समर्थ 🙏
17
@rakeshhendre · 9 months ago (edited)
योगिनी जी तुमचे नशीब म्हणा भाग्य म्हणा चांगले आहे किंवा श्री गुरुमाईंचा मोठेपणा.. श्री गुरुमाई यांनी फकिरीयत मुव्ही मध्ये तुमच्या सारख्यांची नावे उघड केली नाहीत नाहीतर तुमची दुकाने बंद पडायला वेळ लागणार नाही.. गुरुने तुम्हाला काही बोलले नाही याचा अर्थ तुम्ही सुटलात असे नाही.. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला लॉर्ड कर्मा देईलच... लक्षात ठेवा पडायचे तर चिखलात पडा , शेणात किंवा घाणीत पडा पण गुरूच्या नजरेत कधी पडू नका...
18
@anupriyashringare6454 · 9 months ago
ह्या ज्या कोणी आहेत त्यांनी काय नवीन सांगितले आहे. आम्ही सर्व सामान्य साधक जे बोलतो तेच ह्या बोलत आहेत. भगवा रंग हया बाबत किती सामान्य अर्थं सांगितला. अश्या व्यक्तींना हा सोहम पॉडकास्ट मध्ये बोलावतो ह्याचे आश्चर्य वाटते. हा पॉडकास्ट जे बघत आहेत त्यांनी डोळसपणे विचार करावा. खरंच आहे! उथळ पाण्याला खळ खळ फार.
14
@ashishparab368 · 9 months ago
आहो तुमचा पायाच खोटेपणावर आधारित आहे. ज्या गुरुमाऊली यांच्याकडे शिकलात, त्यांची आणि शिकलेल्या विद्येची... दोघांचाही घोर अपमान तुम्ही केला आहे. कुठे फेडलं he पाप? एक दिवस येईल जेव्हा क्रियायोगा बद्दल बोलण्याचीही तुमची बुद्धी राहणार नाही.... जय बाबाजी 🙏🙏
18
@vrushalic3389 · 10 months ago
पहील्या पहीलयादा फवत मागणे असायचे पण आता काही मागणेच नाही काही अपेक्षाच नाही सवतःसाठी जे घडेल ते सर्व मान्य . जी उपासना चालू आहे ती मात्र शेवटच्या श्वासापर्यंत राहुदे .रोज रोज नवीन पाॅडकास्ट बघणयात येतात नवीन माहीती मिळते .पण तिकडे वळायची इचछा होत नाही .ही पण ईश्वराची इचछा असु शकते .सगळे त्याच्याच कृपेमुळे . अनुभव मात्र खुप येतात .श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

37
@vrushaliingale1747 · 9 months ago (edited)
She began learning kriya after learning from Gurumaee Maa Rudratmika and later started her own business, introducing modifications to the practice. These changes have reportedly had negative effects on some individuals who learned kriya from her.
16
@sampadagulve7352 · 9 months ago
तुम्ही पॉडकास्ट मध्ये इतकं सर्रास खोटं कसं बोलू शकता? तुम्ही स्वतः माँ रुद्रात्मिका म्हणजे गुरुमाई कडे क्रियायोग शिकलात आणि सरळ सांगत आहात महावतार बाबाजी नी तुम्हाला दिक्षा दिली! अनेकांना तुम्ही क्रियायोग शिकवत आहात तिथे तुम्ही चक्क खोटं बोलत आहात लोकांची फसवणूक करत आहात तुम्हाला ईश्वराची भीती वाटत नाही आपल्या गुरुबद्दल समर्पण भाव असायला हवा पण तुम्ही तर अप प्रचार करीत आहात हॆ अगदीच निंदनीय आहे.
20
@shreyaranade5086 · 10 months ago
वैराग्यावर मोठमोठे प्रवचन द्यायचे
आणि त्याच वेळी स्वतः मात्र फी घ्यायची —
हे पटणं कठीण आहे.
खरं वैराग्य बोलण्यात नसतं,
ते आचरणात दिसतं.
जेव्हा अध्यात्म व्यवसाय बनतं,
तेव्हा वैराग्याचा अर्थच बदलतो.
27
@amitbhave6795 · 10 months ago
भगव्याचा अर्थ चांगला सांगितलात म्हणून तुम्ही भगवा वापरत नाहीत का?
भगवा वापरणारा भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित असतो तर मग तुम्ही तश्या नाहीत का? गुरूंनी भगवा घालावा जीन्स परिधान करू नये.
19
@mohiniumrani9859 · 9 months ago
Jay Babaji jay Gurumaee🎉🎉
3
Up next

चक्रसाधनेचे गूढ रहस्य! | Spiritual Podcast | Sweet talks | Marathi Podcast | Kriya Yoga
Cosmostar Media · 68K views

साधना करताना सुगंध येत आहे? हे Hallucination नाहीये! | Marathi Podcast | Cosmostar Media
Cosmostar Media · 41K views

काळ्या जादूचा धोका कसा टाळावा? | Black Magic Podcast | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 87K views

What Happens When Kundalini Awakens? | Ft. Shri. Abhishek Vairagi | Marathi Podcast
Vaicharik Kida · 85K views

क्रियायोग ने दूर होणार सर्व प्रश्न! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 165K views

क्रियायोग आणि देवाचे अस्तित्व! मृत्यूचे खरे रहस्य...| हिमालयन क्रियायोगी अभिजीतनाथ दादा | #kriyayoga
Vichar Pranali and Himalayan Kriya Yogi Abhijitnath 🪷 · 41K views

कौस्तुभ अवचट यांचा अद्भुत आध्यात्मिक अनुभव आणि गूढ जगातील प्रवास
Cafe Rainy Days · 64K views

मागच्या जन्माचं रहस्य उघडलं 😱 | Akashic Records Podcast Marathi | Master Pooja
Gosht Faydyachi and Saai Pooja Ansh Spiritual · 82K views

Black Magic - काळी जादू कशी वापरली जाते? रहस्य उलगडून पाहा! | Deepak Ghalasasi | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 110K views

दत्त सांप्रदायातील प.पु. गुळवणी महाराजांन कडून कशी मिळाली मला शक्तीपात दीक्षा व मंत्र दीक्षा?
Gyan Journey · 53K views

क्रियायोगाचा रहस्यमय प्रवास! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 173K views

जन्मतारीख सांगते तुमचं भविष्य! | 1 to 9 Lucky Numbers and Remedies | Sweet talks | Marathi Podcast
Cosmostar Media · 559K views

सज्जन त्रासात आणि दुर्जन सुखात असं व्यवहारात का दिसत? -सत्संग -पू.डॉ.सुषमाताई वाटवे - Pu.Dr.Watve
Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve · 411K views

नागलोक - सत्य की कल्पना ? | Dark Secrets | Gurumai Rudratmika | Marathi Podcast
Mansokta Gappa · 16K views

मी अनुभवलेल्या ब्रह्मयोगिनी | Siddhayogi Abhishek Vairagi | Marathi Podcast | #spirituality
Cosmostar Media and Aadiguru Sampraday (Pariwar) · 183K views

Decoding Dream: Dream's Warnings, Past Life & Spirit Guides | Dr. Manmit on Body To Beiing #shlloka
SHLLOKA · 941K views

हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल !
SADGURUBODH · 59K views

आयुर्वेदामध्ये आरोग्य प्राप्तीसाठी मंत्र उच्चार का महत्त्वाचे?कुठल्या व्याधी साठी कुठले मंत्र?
Smita Shewale · 325K views

देवाला का विसरू नये ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan Kirtan
मन मंदिरा | Man Mandira · 1.8M views

कर्माचे रहस्य उलगडले | पुनर्जन्म, भोग आणि हीलिंग केस स्टडी | Deepak Ghalasasi | Cutting Pe Meeting
Cutting Pe Meeting | Marathi Podcast · 62K views