कौस्तुभ अवचट यांचा अद्भुत आध्यात्मिक अनुभव आणि गूढ जगातील प्रवास
65K views · Apr 5, 2026 · People & Blogs
Comments · 353
@SundarraoNilkhan · 4 months ago
काही लोक म्हणतात तंत्र मंत्र विद्या नाही पण देव आहे तर तंत्र मंत्र विद्या पण आहे हे सत्य मानावेच लागेल
6
@Indian-wk4dr · 3 months ago
दर शनिवारी,मंगळवारी मारुतीरायाचे दर्शन घ्या आणि तेल भक्तिभावाने सोडा
4
@umeshbhadakwade9947 · 7 months ago
Superb एपिसोड आहे हा कौस्तुभ सरांचा यात निगेटिव्हिटी काय असते काय काय होऊ शकते. त्यावर मंत्रणचा वापर करून त्यातून आपली सुटका होते. योग्य गुरु चे खुप गरज आहे जीवनात त्याने आपले प्रोटेकशन होते. यातून आपल्याला हिंदू धर्म संत देव यांचं महत्त्व खुप छान समजले.
20
@krishnawakhare9783 · 3 months ago
आचार्यजी , सनातन धर्माबद्दल जी , सनातनी लोकांचीच जी अनास्था आहे , ती आपल्या ह्या पाॅडकास्ट ने कमी होईल हे निश्च्छित . आचार्यजी , आपला हा पाॅडकास्ट मी खूप आस्थेने पाहीला ऐकला ज्यामुळे एक वेगळी ऊर्जा अनुभवली. खूप खूप धन्यवाद , आपला प्रतिसाद मिळे पर्यंत मी आपल्याला फोन करत राहील , असुविधेबद्दल क्षमा असावी.
4
@RajuPatil-y8e · 5 months ago
🙏🌹🕉️ बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🕉️🌹🙏 जय बजरंग बली 🕉️🌹🙏
4
@HariomPatilBhawar · 2 weeks ago
ओम नमो आदेश श्री गूरू देव दत्त
@YugandharaS · 5 months ago
He is telling the truth my mother died after struggling for 2 years ..all hospitals we had been through everywhere bad luck .. I had seen a shadow of an old lady with white sari for real with some black and white hair … it looked like a dark cloud .. you can still understand eyes and teeth and how it is smiling like creepy teasing old lady.. I never knew what was it but later I had many other experiences
3
@seemashinde4281 · 6 months ago
खूप अभ्यासपूर्ण क्लिप । आध्यात्मिक शक्ती , काही अनुभव याबाबतीतले ज्ञान आम्हा सामान्यांना समजत नाही, त्रास मात्र सहन करतच आयुष्य जातं. म्हणून कौस्तुभ सरांसारखे जाणकार आधारस्तंभ समाजात आहेत, अनेकांची त्यांनी या घोर कलियुगातील त्रासांतून मुक्तता केली, त्यांची पुण्याई, प्रेम मिळालेले दिसते. आध्यात्मिक उर्जेचा हा पॉडकास्ट खूप छान झाला। कौस्तुभसर व ताईंना याबद्दल खूप खूप शुभेच्छा! आपणा उभयतांस उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा आणि शुभेच्छाही। कारण हल्ली ची जटील परिस्थिती पाहता, आत्मविश्वासाने जगणे शक्य होते, ते आपल्यासारख्यांकडून डोळस ज्ञानप्राप्ती झाल्यामुळेच. आम्हाला हा सद्गुरू क्रुपेचा प्रसादच आहे. ''शहाणे करावे सकळ जन।" असे रामदास स्वामींसारखे क्रांतिकारक आणि प्रत्यक्ष क्रुती करणारे संत सांगूनच गेलेत। मारुती स्तोत्र आणि प्रबोधन याचीही प्रचिती येते. धन्यवाद।
7
@vaibhavdamle-z8f · 7 months ago
Salute to you kaustubh sir
3
@akhatibansode6444 · 1 month ago
Mam.. podcast evda छान होता, मी एकही शब्द स्किप केला नाही. सरांनी पण खूप छान माहिती दिली. खूप छान वाटले, मला हे सरांशी व्यवस्थित रित्या बोलायचे आहे. मॅम तुम्ही जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत तेवढे सुंदर रित्या पुढे मांडले, असे वाटत होते जसे की माझ्या मनातलेच तुम्ही क्वेश्चन विचारत आहात...! खूप सुंदर मॅडम मॅडम. ❤🙏🙏🙏🙏
@krishnawakhare9783 · 3 months ago
गुरूजी , ह्या ताई आपल्याला जे प्रश्न विचारताहेत आपण त्याचं सविस्तर ऊत्तर देत आहात , तसाच प्रकार मी अनुभवत आहे ,..
2
@MPVK2130 · 7 months ago
👉सुजाता मॅडम नी अजून असे podcast घेतले पाहिजेत 👍
5
Up next

करणी कशी ओळखायची? लक्षणे आणि एक अनुभव | कौस्तुभ अवचट
Cafe Rainy Days · 44K views

वास्तू Healing करताना आलेले Paranormal अनुभव | Kapil Joshi | Episode 32
InnoTalks · 102K views

He died for 48 HOURS — then he came back | Horst Vogel
Mindseed mit Léon Heimann · 745K views

पुढची १० वर्ष टिकून रहायचंय? ही AI स्किल्स हवीतच! | Sameer Pande | Ai | Think Bank
Think Bank · 22K views

War die Rally nur ein technischer Bounce?
Markus Koch | Wall Street · 11K views

Richard David Precht - How will we live in the future?
Zwischen den Zeilen · 735K views

योगनिद्रा – ध्यान नाही, तर नर्व्हस सिस्टीम रीसेट | Dr.Megha Deuskar| Episode 47 | #yoganidra
InnoTalks · 65K views

शंकर महाराजांच्या दरबारात आजही मिळतं मार्गदर्शन | Adv.Chaitanya Dixit| Episode 50| #shankarmaharaj
InnoTalks · 126K views

औषधांशिवाय बरे होणं शक्य आहे? | Dr.Raj Kulkarni | Episode 44 | Innotalks Podcast
InnoTalks and Dr Raj Kulkarni · 67K views

दत्त भक्तीचे महत्व आणि दत्त उपासनेचं गूढ | Spiritual Podcast | Cosmostar Sanskruti | Marathi Podcast
Cosmostar Sanskruti and Cosmostar Media · 106K views

Ayurveda Explained | Dr. D. Jayashree Desikacharulu | Home Remedies, Diet & Daily Habits
Cafe Rainy Days and Shree Ayurvedic · 559 views

Dr. Rüdiger Dahlke: 3 Laws of Destiny You Need to Know!
Mindseed mit Léon Heimann and Ruediger Dahlke · 415K views

Schurken-Gipfel: Trump und Xi bieten Putin die große Bühne | heute-show vom 20.11.2026
ZDF heute-show · 2M views

नवीन Species सापडतात तरी कशा? गौरांग गोवंडे | Cafe Rainy Days
Cafe Rainy Days · 2.1K views

Your Childhood Explains Who You Are Today
Marcia Dantas and Heloísa Capelas · 799K views

Unconscious Expert: Do This Before Sleep and Your Quantum Double Will Solve the Problem for You
A lo Grande Podcast (con Marian Gamboa) · 5.8M views

HE GUIDED 700 CHILDREN TO THE OTHER SIDE. WHAT DID THEY SEE BEFORE THEY DIED? | FATHER FILIP BUCZ...
Filip Chajzer Podcast · 1.1M views

अगस्ती ऋषींनी नाडी ज्योतिषात ताडपत्रांमध्ये ही नवग्रह यात्रा करायला संगीतली आहे
Anushka Bendre and Thodkyat Savistarr · 106K views

The Science of Face Reading | Akshay Joshi | The Postman
The Postman · 409K views

अध्यात्मातील धक्कादायक सत्य! | Spiritual Podcast Marathi | Sweet talks | Marathi Podcast | STP 109
Cosmostar Media · 80K views