Ravindra Mahajani यांच्या पत्नी Madhavi Ravindra Mahajani यांची संपूर्ण मुलाखत| WomanKiBaat|Aarpaar
2.2M views · Feb 17, 2024 · People & Blogs
Comments · 2.7K
@gaurichavan5917 · 2 years ago
एक क्षण भाळण्याचा आणि पूर्ण आयुष्य सांभाळण्याचा.....कित्ती सुंदर वाक्य आहे, तुम्हाला सलाम ताई 🙏
1.1K
@latikasawant8300 · 2 years ago
मला माझ्या वैवाहिक जीवनात काही निर्णय घ्यायचे होते. पण, अचानक ही मुलाखत समोर आली आणि मला आयुष्याचा धडा वाटला. या मुलाखतीसाठी धन्यवाद.
185
@shreeyak1821 · 2 years ago
मी तर गश्मीर पेशा त्याचा mummy ची fan झाली. Such a simple and humble woman. 🙏
765
@anjalibhagwat4641 · 2 years ago
मन मोकळ होतच पण लोकांचे गैर समज दूर करण्यासाठी माधवीताईंनी बोलण खूप गरजेच होत.खूप छान झाली मुलाखत
124
@saritasworld9824 · 2 years ago
एक क्षण भाळण्याचा आणि पूर्ण आयुष्य सांभाळण्याचा ❤❤❤❤
27
@sachindahibavkar4823 · 2 years ago
नवरा असताना बोलता आले नाही, आता तरी बोलू दे. माणूस मेल्यानंतर अचानक चांगला कसा होतो? जे जस आहे ते तसे सांगितले तर त्यात नवऱ्याची बदनामी होत नाही. त्यांनी भोगलेले दुःख त्यांना व्यक्त करू द्या.
2.3K
@gaurichalke30 · 2 years ago
कलियुगातील सती सावित्री म्हणजेच लक्ष्मी . खूप शिकण्यासारखं आहे माधवी ताईंकडून ❤️🙏
383
@uvitawkar · 2 years ago
आर पार टीमचे मनापासून धन्यवाद 🎉मिसेस महाजनी चे मनापासून कौतुक 🎉 सुंदर आणि खरी मुलाखत 🎉🎉🎉
44
@Nakliram. · 1 year ago
कमी वयात सुंदरतेला भुलून जोडीदार निवडला की आयुष्याचे काय होते हे मुलींना समजून घ्यायचे असेल तर ही मुलाखत मुलींनी पूर्ण बघावी. शेवटी रूप नाही तर स्वभाव कामी येतो
60
@VV_222. · 2 years ago
आता काही ladies यांना trol करतील,पण या पडद्यामागील स्त्री ने जे भोगले आहे .ते खूप सहनशक्ती पलीकडचे आहे ,,त्यात नवऱ्यावरच तीच प्रेम तसूभर ही कमी झालं नाही ,शेवटी तिच्या पुण्याईने तिचा मुलगा आज यशाच्या शिखरावर आहे ,,हीच खरी माता माऊली 🙏🙏🙏
860
@vasantmulik303 · 2 years ago
आई असावी तर अशी. समाजात तुमच्या सारख्या अनेक आईनी खूप सोसले आणि मुलांना चांगले संस्कार सुद्धा दिले. माऊली तुम्हाला नमस्कार 🙏🙏🙏
474
@ranjanamajalkar731 · 2 years ago
रवींद्र महाजनी सर यांच्या इमेज ला धक्का लागू नये यासाठी सर्व सहन करत राहिल्या होत्या
241
Up next

Exclusive Interview with Actor Gashmeer Mahajani | Mitramhane
Mitramhane · 2M views

'छावा' मराठीत डब करणारा आर्टिस्ट | Ft. केदार आठवले | Kedar Athavale | Boys Talk | AarPaar
आरपार | Aarpaar · 25K views

Swaranpalikadchya Usha Mangeshkar | SaVaNi Music Podcast | The Legendary Mangeshkar Family
Savaniee Ravindrra Official · 49K views

स्त्रियांना सवलती नाही संधी द्या! | Mangala Godbole I Woman ki Baat I Mugdha Godbole
आरपार | Aarpaar · 170K views

चमत्कार झाला... ९/११ची पुनरावृत्ती टळली... काळ आला होता पण वेळ आली नव्हती
Anay Joglekar · 32K views

कोड हि मोठी गोष्टच नाहीये …फक्त हे myths समजले पाहिजेत । Dr. Maya Tulpule । Woman Ki Baat । AarPaar
आरपार | Aarpaar · 82K views

Makarand Anaspure interview: मकरंद अनासपुरेची भन्नाट मुलाखत, तासभर बसा, पोटधरुन हसा
ABP MAJHA · 1.8M views

Ravindra Mahajani: 'त्यांच्या खोलीतून दुर्गंध येत होता म्हणून...'; महाजनींच्या शेजाऱ्यांची माहिती
Loksatta · 1.9M views

Aamche He Aamchi Hi | Ep 13 | नम्रता संभेराव आणि योगेश संभेराव | 06.11.2024
Doordarshan Sahyadri · 850K views

रविंद्र महाजनी आणि माधवी महाजनीची पाहिली भेट..|| चौथा अंक#ravindramahajani #cothaank
Marathi 7 Star · 123K views

हिंदीमध्ये काम करणार नाही' हा विचारच चुकीचा आहे | Smita Jayakar | Woman Ki Baat | AarPaar
आरपार | Aarpaar · 172K views

गश्मीर आणि त्याच्या मुलाची धमाल! बघा बाप-लेकाची किचनमधील जुगलबंदी
Lokmat Filmy · 83K views

EP47 खेळ दैवाचा /रवींद्र महाजनी फुल्ल स्टोरी / कोण होतास तू काय झालास तू /इतका दुर्दैवी शेवट का? dsd
DSD MARATHI · 478K views

Why She Stopped Eating Sugar | Nivedita Saraf | Sarva Kaahi Clips
Sarva Kaahi Plus · 311K views

Women's Day Special: Usha Nadkarni Talks About Struggle, Self Respect & Life Journey | Candid Please
Rajshri Marathi · 337K views

मराठी साम्राज्याच्या पाऊलखुणा जपणाऱ्या घराण्याचं आयुष्य कसं असतं? | Patwardhan Sansthan | AarPaar
आरपार | Aarpaar · 598K views

Arundhati Roy on what dissent has cost her personally | BBC News India
BBC News India · 147K views

Ashok Saraf Nivedita Saraf Hridayi Vasant Phulatana | Precision Guppa हृदयी वसंत फुलताना अशोक सराफ
Smart Solapurkar · 493K views

Part 2 - आवाज चांगला वाटत नाही तर असा करा आवाजाचा मेकओव्हर! | Kedar Athavale | Boys Talk | AarPaar
आरपार | Aarpaar · 4.2K views

Numerology | 1 ते 9 भाग्यांक | जन्म तारीख आणि स्वभाव, लग्न, व्यवसाय, Success Dr. Mmanisha Rakshe
Unseen Marathi · 546K views

एका रात्रीत यश मिळालं पण, struggle चुकला नाही! | Rinku Rajguru | Mugdha Godbole | WKB
आरपार | Aarpaar · 144K views

Ravindra Mahajani News | रवींद्र महाजनी यांच निधन, शेजाऱ्यांनी काय सांगितलं ?
Saam TV News · 1.4M views

The Man Behind Krishna - An Exclusive Conversation with Nitish Bharadwaj | Mitramhane
Mitramhane and Nitish Bharadwaj - Karma is Dharma · 341K views

'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar
आरपार | Aarpaar · 218K views

चौथा अंक । Madhavi Mahajani | Gashmeer Mahajani | Ravindra Mahajani | Book Launch
Gashmeer Mahajani Entertainment · 145K views

Maasa - Ft. Amruta Subhash, Jyoti Subhash & Sandesh Kulkarni | A flavourful tale of emotions
Pocket Films · 944K views