Ads skipped

चमत्कार झाला... ९/११ची पुनरावृत्ती टळली... काळ आला होता पण वेळ आली नव्हती

28K views · Sep 30, 2026 · Entertainment

Comments · 59

  • @vinayakjambhekar1339 · 8 hours ago

    खासकरून भारताने  दक्ष राहण्या ची आवश्यकता आहे.

    23

  • @vandanaupadhye7718 · 9 hours ago

    कदाचित जखमी अवस्थेतील वैमानिकान त्या परिस्थितीत केबिन चा दरवाजा उघडला असावा!

    15

  • @rashmikaranjkar1567 · 8 hours ago

    कोण काय करेल ते सांगता येत नाही.आपल्या कडे पण विरोधी पिसाळलेल्या अवस्थेत आहे मोर्चा,आंदोलन धरण अफवा यांचा बाजार आहे बाहेरचे शत्रू परवडले म्हणायची वेळ येते

    18

  • @suniljoshi1648 · 9 hours ago

    जीव वाचवणार वैमानिक भारतीय वंशाचा होता

    26

  • @vandanaupadhye7718 · 9 hours ago (edited)

    अक्षरशः चमत्कार! साक्षात परमेश्वर या  भारतीय वंशाच्या वैमानिक आणि अन्य दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक हे ही त्या विमानात अन्य प्रवाशांच्या समवेत होते त्यांनी व सर्व प्रवासी, केबिन क्रू यांनी शिताफीने परिस्थिती हाताळली;यांच्या पाठीशी उभा राहिला!

    24

  • @chandrashekharbhusari7481 · 9 hours ago (edited)

    या घटनेने एक बाब लक्षात येते की विमान कंपन्यांनी कुठल्या वैमानिका वर विश्वास ठेवावा. 😊 या निमित्ताने एका समाजावर कुणी विश्वास ठेवणार नाही.

    30

  • @shelarmama4673 · 7 hours ago

    धर्मांधता आणि पैसा यासमोर सामान्य माणसाचा जीव कस्पटासमान झाला आहे. या दोन गोष्टी माणसाचा नायनाट करतील असं दिसत आहे.

    8

  • @rajanpawar8530 · 8 hours ago

    प्रत्येक इस्रायली नागरिकांना कमांडो ट्रेनिंग देण्यात आलेली असते.<br>आणि या विमानात तर ते १०० नागरिक प्रवास करत होते. <br>हा या चमत्काराचा उत्कर्ष बिंदू होता. असे जाणवते. 🫡🥷🫡

    13

  • @sunitatakawale5615 · 6 hours ago

    मोदींनी सावध रहावे,विमान प्रवास करताना..<br>विमानात दोन extra वैमानिक साध्या वेषात ठेवावेत..कायम.

    2

  • @allwell8570 · 9 hours ago

    एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला का मारले असेल हे समजायला पाहिजे.

    9

  • @NitaJoshi-he7jy · 8 hours ago

    ज्यांना काही झाले नाही ते सुदैवी ( त्यांचे नशीब) म्हणायचे, अतिशय भयावह घटना, नेमके काय त्यासंबंधी चा व्हिडिओ करालच, धन्यवाद अनयजी.

    7

  • @jayantgogate8101 · 8 hours ago

    पायलट चाकू घेऊन विमानात गेलाच कसा ? पायलट आणि अन्य kru members चे security check होते.

    11

Up next

LIVE

वाझेचा मुक्काम लांबला पण प्रश्न नाही सुटला

Anay Joglekar · 8.5K views

LIVE

वाजेच्या जामीनामागे 'जिओ' और जीने दो पॉलिसी?

aakar DIGI9 · 137K views

LIVE

एंटीलिया प्रकरण झाकण्याचे प्रयत्न होत आहेत का? | Dinesh Kanji | Sachin Waze | Antilia Case |

News Danka · 19K views

LIVE

नवे राजकीय गोंधळी | Sushil Kulkarni | Analyser | UBT | Raj Thackeray | Rahul Gandhi

Analyser News · 69K views

LIVE

राहुल गांधी के झूठ का सच #EP3470 #apkaakhbar #pradeepsinghanalysis

Apka Akhbar · 157K views

LIVE

असे गृहमंत्री असतील तर आणखी काय हवे?

Anay Joglekar · 21K views

LIVE

अखिलेश यादव ने सपाइयों को खुश कर दिया #EP3471 #apkaakhbar #pradeepsinghanalysis

Apka Akhbar · 8K views

LIVE

दुःख वाझेला जामीन मिळण्याचे नाही... NIA चा पिंजऱ्यातील पोपट होण्याचे आहे

Anay Joglekar · 34K views

LIVE

असे फक्त इस्रायलमध्ये घडू शकते

Anay Joglekar · 22K views

LIVE

हातात मशाल पण स्वतःच्या बुडाखालचा अंधार दिसेना

Anay Joglekar · 41K views

LIVE

भाजपवाले अर्धवट आहेत का ? | Sushil Kulkarni | Analyser | BJP | Rahul Gandhi

Analyser News · 36K views

LIVE

मॅथ्यू व्हॅन डाईक देश सोडून पळाला... मोदी सरकार अमेरिकेपुढे झुकले?

Anay Joglekar · 23K views

LIVE

सुतावरून स्वर्ग गाठायला निघाले... धपकन पडले

Anay Joglekar · 42K views

LIVE

आपल्याला IIT चे JNU होऊ द्यायचे नाहीये

Anay Joglekar · 19K views

LIVE

मानवतेच्या शत्रूंसंगे युद्ध आमुचे सुरू

Anay Joglekar · 15K views

LIVE

Don't Miss This! EAM Jaishankar explains global turbulence, conflicts & shift towards multipolarity

ANI News · 65K views

LIVE

आता लक्षात आले हे काय चालले आहे ते

Anay Joglekar · 39K views

LIVE

मराठा आंदोलन कोणी नासवले ? | Bhau Torsekar | Pratipaksha

Pratipaksha · 46K views

LIVE

9 साल में मोदी की भविष्यवाणी सच, हामिद अंसारी ने कर दिया बड़ा काम, नेहरू के गुप्त राज कर दिए उजागर

Harish Burnwal · 512K views

LIVE

कॉपी पकडली तरी आयआयटीने माफी का मागितली?

Anay Joglekar · 27K views

YouTube, with the door locked.

Aegis plays a clean stream instead of YouTube's player, so pre-roll ads, trackers, and fingerprinting never ride along. Drop Shields any time if you want the official player back.