छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य | Ketan Puri Marathi Podcast | History of Maratha
369K views · Feb 19, 2024 · People & Blogs
Comments · 262
@DepictTheFacts · 2 years ago
शंभु पुत्र थोरले शाहु महाराज एवढे great होते ते आज कळले..खर तर शिव पुत्र राजाराम महाराज हे देखील खूप कष्टात जीवन गेले.. स्वातंत्र्य संघर्ष खूप वर्ष केला
68
@Rajmudra1674 · 2 years ago
केतन दादा अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. अजुनही महाराजांच्या इतिहासावर ऐकायला आवडेल. शुभेच्छा.
44
@sachinkadam9202 · 4 months ago
मी तुमचं पुसत नक्की वाचणार. खुप खुप धन्यवाद.
4
@d.k.satbhai3738 · 9 days ago
खुप आनंद होतो जेव्हा केतन पुरी यांनी ऐकतो, कारण एकतर खरी व नवीन माहिती मिळते आणि दुसरे असे की महाराष्ट्राला मराठ्यांचा इतिहास सांगणारा तरुण इतिहासकार मिळाला आहे.
@sunilsonawane7034 · 3 days ago
इतिहासाच्या विविध पैलूंवर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण चर्चा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले शाहू महाराज यांच्या कार्याचा ऐतिहासिक संदर्भांसह वेध घेणारा हा संवाद खरोखरच कौतुकास्पद आहे.

केतान पुरी यांच्या संशोधनपूर्ण मांडणीमुळे मराठा इतिहास, आरमार, मुत्सद्देगिरी, स्थापत्यकला आणि ऐतिहासिक साधनांचे महत्त्व नव्या दृष्टिकोनातून समजते. इतिहास केवळ सांगायचा नसतो, तर तो पुराव्यांच्या आधारे उलगडायचा असतो, याची जाणीव करून देणाऱ्या या सुंदर संवादासाठी केतान पुरी आणि संपूर्ण पॉडकास्ट टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
@chandrakantdeshpande6040 · 2 years ago
हेमाडपंती बांधकाम याबद्दल सुंदर खुलासा झाला
10
@Woman_the_tale_of_love · 2 years ago
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना देवत्व बहाल करु पाहणाऱ्या.. मंदिरात बंदिस्त करु पाहणाऱ्या नवीन पिढीला आणि राजकारणी लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे..
यासाठी आपण अनेक "केतन" तयार करणे भाग आहे..
लोकं बखरी आणि कादंबरी यांना सत्य मानून चालले आहेत..
अन् हे भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे..
आपल्या तिशीच्या पिढीने हे वेळीच आवरणे गरजेचं आहे..
अन्यथा शिवाजी महाराज केवळ मंदिरातच जाऊन बसतील
32
@snehalpatil1531 · 2 years ago
शाहू महाराजांबद्दल चा इतिहास प्रथमच ऐकला...धन्यवाद.🙏🙏
34
@जागोभारतप्यारे · 2 years ago
थोरल्या शाहुं महाराजांबद्दल आम्हाला वाचायला आवडेल
7
@sulbhawalimbe2020 · 2 years ago
"केतन अभ्यासू वृत्तीला सलाम असाच रहा मनापामसून शुभेच्छा"
17
@shivajibagal6129 · 2 years ago
केतन सर तुम्हाला त्रिवार मुजरा.तुम्ही ईतिहास, मंदिरं,त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
7
@sunilchaugule5774 · 1 year ago
अप्रतिम केतन सर तुम्ही बोलायला लागले की समोच्या व्यक्तींचे देह भान विसरून जाते हे मान्य करावेच लागेल 💯✔️🙏
3
Up next

हिंदुत्व आणि अखंड सावरकर | Satyaki Savarkar | Swatantrya Veer Savarkar | Marathi Podcast
TWIG Marathi · 43K views

Unlocking the Secrets of Maharashtra’s Forts | Ketan Puri | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar
Amuk Tamuk · 243K views

Shivaji Maharaj History Live | Ketan Puri Podcast | शिवरायांची असामान्य गाथा | Marathi News | N18L
News18 Marathi · 150K views

The Secrets of Maharashtra's Ancient Temples & Caves । Ketan Puri
Unaad Bhatkanti · 55K views

The Untold Mysterious Side of Aurangzeb | Ft. Guruprasad Kanitkar | Aitihasik Podcast
Vaicharik Kida · 301K views

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad
BolBhidu · 616K views

Ketan Puri Podcast: कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू Z कहाणी N18P
News18 Marathi · 745K views

“शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारा सरसेनापती !” : हंबीरराव मोहिते”
Gappanchya Gavat · 48K views

The Hidden Strategy Behind Swarajya | Ajit Moghe | Marathi Podcast
Sarva Kaahi · 104K views

इतिहास कट्टा भाग 03 I Chhatrapati Sambhaji Maharaj यांचं साहित्य, पराक्रम, मोहिमा आणि अपरिचित इतिहास
BolBhidu · 128K views

छत्रपती शिवराय आणि भगवान श्रीकृष्ण - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Shivaji Maharaj and Shri Krishna
Maratha History · 177K views

Chh. Shivaji Maharaj, Mughal cruelty & Warfare | Medha Bhaskaran | TATS With Shardul & Omkar EP-150
Amuk Tamuk · 291K views

Santaji Ghorpade: The untold murder of Maratha history's most feared warrior | Kaka Vidhate podcast
ग्रंथप्रेमी · 233K views

शास्ताखानास शास्त: जुलूमाची तीन वर्ष, तीन बोटं उडाली। Shaista Khanachi Fajiti: Surgical Strike|
History Of The Marathas · 141K views

World view on Chhatrapati Shivaji Maharaj | Rohit Pawar | Shardul Kadam, Omkar Jadhav
Amuk Tamuk · 275K views

महाराष्ट्राचा माहीत नसलेला इतिहास | Dr. Shreenand Bapat | Marathi Podcast #AmukTamuk #Maharashtra
Amuk Tamuk · 520K views

इतिहास कट्टा भाग 07 | छत्रपती शिवरायांचं खरं चित्र ते इंग्लंडला असणारा सुवर्णदुर्ग । Maratha History
BolBhidu · 30K views

नजरेपल्याडचा रायगड आणि छ. शिवाजी महाराज | P. K. Ghanekar | #podcast 10
Unaad Bhatkanti · 346K views

Untold Story Of Lord Krishna: Podcast With Nilesh Oak: श्रीकृष्णाची आजवर न ऐकलेली कहाणी
News18 Marathi · 431K views

Marathas vs Mughals | मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध | Ft. Chinmay Kirtane
Unaad Bhatkanti · 100K views